IPL 2024 : गौतम गंभीरचा मास्टरस्ट्रोक, 'या' स्टार खेळाडूची अचानक KKR मध्ये एन्ट्री
Phil Salt Replace Jason Roy : गौतम गंभीरने फिल सॉल्टला ताफ्यात समावेश करुन मोठी खेळी केल्याचं बोललं जातंय. त्याची तीन कारण कोणती आहेत पाहुया...
Mar 11, 2024, 04:59 PM IST'मी विराटला मेसेज केला होता...' अन् पाकिस्तानी खेळाडू किंग कोहलीसमोर खदाखदा हसले!
Agha Salman Statement : पाकिस्तानी खेळाडू आगा सलमान याने विराट कोहलीला आयपीएल 2023 मध्ये गौतम गंभीर यांच्यासोबत झालेल्या वादानंतर इन्टाग्रामवर मॅसेज पाठवला होता. हा मॅसेजबद्दल एशिया कप 2023 मध्ये चर्चा सुरू होती. पाकिस्तान सुपर लीगमधील इस्लामाबाद यूनाइटेडसाठी खेळणारा सलमान यानं कोहलीला काय लिहिलं याचा खुलासा मात्र केला नाही.
Mar 3, 2024, 07:02 PM IST
गौतम गंभीरनंतर भाजपला आणखी मोठा धक्का, 'या' बड्या नेत्याने घेतली तडकाफडकी राजकारणातून निवृत्ती
Jayant Sinha Retired From Active Politics : गौतम गंभीर याने (Gautam gambhir) राजकारणातून निवृत्ती घेतल्यानंतर आता भाजपचे माजी मंत्री जयंत सिन्हा यांनी राजकारणाला रामराम ठोकला आहे.
Mar 2, 2024, 05:54 PM ISTGautam Gambhir | भाजप खासदार गौतम गभीर राजकारणातून आऊट, क्रिकेटला प्राधान्य देण्याचा निर्णय
Cricketer Gautam Gambhir Will not elect For Loksabha
Mar 2, 2024, 11:20 AM ISTPM Modi थॅंक्स, आता पुन्हा लोकसभा....; गौतम गंभीरने घेतला मोठा निर्णय
Gautam Gambhir Quit Politics: टीम इंडियाचा माजी खेळाडू आणि भाजपचा खासदार गौतम गंभीर ( Gautam Gambhir ) याने राजकारणातून काढता पाय घेतला आहे. भाजप खासदार गौतम गंभीर यापुढे राजकारणातून बाहेर होणार आहे.
Mar 2, 2024, 11:04 AM ISTLok Sabha Election 2024 BJP First List: भाजपाकडून गंभीरची विकेट? सेहवागवर नवी जबाबदारी?
Loksabha Election 2024 BJP First Candidate List Gautam Gambhir: भारताचा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर हा सध्या दिल्ली पूर्व मतदारसंघातून खासदार आहे. मात्र यंदा गंभीरला तिकीट मिळण्याची शक्यता नसल्याचं सांगितलं जात आहे.
Feb 29, 2024, 01:20 PM IST'बातमी दाबली गेली, गंभीरने राडा केला अन्...', 2013 मध्ये KKR च्या ड्रेसिंग रुममध्ये असं काय झालं होतं?
Manoj Tiwary On Gautam Gambhir : एका मुलाखतीत 38 वर्षीय मनोज तिवारीने खुलासा केला होता की, 2013 मध्ये ड्रेसिंग रूममध्ये (Kolkata Knight Riders) त्याची गंभीरसोबत मोठं भांडण झालं होतं.
Feb 21, 2024, 04:54 PM ISTIPL 2024 : ना ख्रिस गेल ना एबीडी, गौतम गंभीर म्हणतो 'या' खेळाडूने माझी झोप उडवली!
Gautam Gambhir On Rohit Sharma : गौतम गंभीरने आगामी आयपीएलपूर्वी मोठं वक्तव्य केलंय. गौतम गंभीर नेमका कोणत्या फलंदाजाला घाबरायचा? याचा खुलासा त्याने एका मुलाखतीत केलाय.
Feb 17, 2024, 08:53 PM IST'काही फरक पडत नाही,' U-19 मधील पराभवानंतर मोहम्मद कैफने पुन्हा वादाला फोडलं तोंड; गंभीर उत्तर देणार का?
एकदिवसीय वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा पराभव केल्यानंतर मोहम्मद कैफने केलेल्या विधानावर गौतम गंभीरने टीका केली होती. भारतीय संघाचा ऑस्ट्रेलियाकडून पराभव झाला हे बरं झालं असं त्याने म्हटलं होतं.
Feb 12, 2024, 04:00 PM IST
पाकिस्तान फुसका बार! गौतम गंभीर म्हणतो, 'हा' संघ टीम इंडियाचा नवा दुश्मन
Gautam Gambhir On perfect rivalry : टीम इंडियाचा नवा दुश्मन कोण? यावर टीम इंडियाचा माजी स्टार सलामीवीर गौतम गंभीर याने मोठं वक्तव्य केलंय.
Jan 1, 2024, 04:26 PM ISTIND vs SA Test : विराट कोहलीची जागा धोक्यात? गौतम गंभीर म्हणतो 'या' खेळाडूला नंबर 3 वर खेळवा
SA vs IND 1st Test : साऊथ अफ्रिकेच्या खेळपट्टीवर फिरकी गोलंदाजांना मदत मिळत नाही, त्यामुळे एखाद्याच फिरकी गोलंदाजाला संघात संधी मिळण्याची शक्यता आहे.
Dec 25, 2023, 02:55 PM ISTVirat vs Gambhir : 'माझा वाद फक्त मैदानात...', विराटच्या वादावर गौतम गंभीरने स्पष्टच बोलला, 'माझ्या सगळं लक्षात राहतं...'
Gautam Gambhir vs Virat Kohli : विराट कोहलीने वनडेमधील 50 वं शतक कोणत्या गोलंदाजाविरुद्ध झळकावलं होतं? असा सवाल गौतम गंभीरला विचारला गेला. त्यावेळी...
Dec 23, 2023, 04:55 PM IST...म्हणून गंभीरने हसत हसत स्टार्कवर उडवले 24.75 कोटी रुपये; खरं कारण आलं समोर
IPL Auction 2024 Why Gambhir Spend 24 Crore On Mitchell Starc: ऑस्ट्रेलियन गोलंदाज मिचेल स्टार्क हा सर्वाधिक बोली मिळालेला आयपीएलमधील सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे.
Dec 20, 2023, 02:02 PM ISTश्रीसंतसोबत भांडण का झालं? गौतम गंभीर स्पष्टच म्हणाला, 'मला वाटत नाही की...'
Gautam Gambhir Statement : लीजेंड्स लीग क्रिकेटमधील एलिमिनेटर सामन्यात एस श्रीसंत यांच्याशी झालेल्या वादामुळे (Gambhir vs Sreesanth) गंभीर पुन्हा चर्चेच्या केंद्रस्थानी आला होता. त्यामुळे आता गंभीरवर मोठ्या प्रमाणात टीका होताना दिसत आहे.
Dec 11, 2023, 02:54 PM ISTनवीन आणि विराटच्या भांडणात उडी का घेतली? गंभीर म्हणाला, 'कोणी पण येऊन माझ्या...'
Gautam Gambhir vs Virat Kohli : गेल्या वर्षी आयपीएलच्या सामन्यादरम्यान विराट कोहली आणि नवीन-उल-हक यांच्यात जोरदार वाद झाला होता. मात्र यामध्ये भारताचा माजी फलंदाज गौतम गंभीरनेही उडी घेतली होती.
Dec 9, 2023, 02:19 PM IST