Trending Quiz : कोणत्या व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे माणूस लवकर म्हातारा होतो?
Trending Quiz : तुम्ही परीक्षेला गेलात किंवा नोकरीच्या मुलाखतीसाठी गेलात तर सामान्य ज्ञानाचा उपयोग होत नाही. पण तुमचा जीके चांगला असेल तर तुम्ही कोणत्याही मुद्द्यावर लोकांशी बोलण्यात अधिक आत्मविश्वास बाळगाल. तुम्ही योग्य तर्काने उत्तरही देऊ शकाल. येथे आम्ही तुम्हाला GK प्रश्न आणि तत्सम प्रश्नांची उत्तरे सांगणार आहोत.
Oct 14, 2024, 02:27 PM ISTGK Quiz : तुम्हाला माहित आहे का भारतातला पहिला कलर सिनेमा कोणता होता?
GK Quiz : आज चित्रपटसृष्टीतने बरीच प्रगती केली आहे. आधुनिक तंत्रज्ञान आलं आहे. 1913 मध्ये भारतातील पहिला चित्रपट राजा हरिश्चंद्र हा चित्रपट प्रदर्शित झाला. पण तुम्हाला माहित आहे का भारतातला पहिला कलर सिनेमा कोणता होता?
Oct 1, 2024, 08:39 PM ISTTrending Quiz : दररोज घड्याळ पाहाता, पण तुम्हाला माहित आहे का AM आणि PM चा फूल फॉर्म?
Trending Quiz : स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी त्यांचं सामान्य ज्ञान वाढवण्यासाठी प्रश्नमंजुषा हे एक चांगलं माध्यम आहे. आजकाल, प्रश्नमंजुषा प्रश्नांनी इंटरनेटवर खळबळ माजवली आहे.
Sep 25, 2024, 10:51 PM ISTTrending Quiz : तुम्हाला माहित आहे का, पृथ्वीवरचा शेवटचा रस्ता कोणत्या देशात आहे?
Trending Quiz : सध्याच्या स्पर्धात्मक युगात कोणतीही परीक्षा देण्यासाठी अभ्यासाबरोबरच सामन्य ज्ञान असणंही तितकंच आवश्यक आहे. राजकारण, कला, क्रीडा, विज्ञान, सामाजिक आणि चालू घडामोडींचं ज्ञान असणं काळाची गरज आहे.
Sep 21, 2024, 06:54 PM ISTTrending Quiz : गुगलवर कोणत्या गोष्टी सर्च केल्यास होऊ शकते शिक्षा?
Trending Quiz : जगातल्या कोणत्याही व्यक्तीबद्दल, जागेबद्दल, तंत्रज्ञानबद्दल किंवा अगदी प्राणी-पक्षाबद्दल माहिती हवी असेल तर आपण गुगल सर्च इंजिनची मदत घेतो. अगदी ऐका क्लिकवर आपल्याला जगातल्या कानाकोपऱ्यातील माहिती मिळते.
Sep 11, 2024, 09:44 PM ISTआगीत शरीरातील कोणता भाग जळत नाही?
आपल्या सगळ्यांना माहित आहे की कोणतीही परीक्षा पास व्हायचं असेल तर जनरल नॉलेज आणि त्यातल्या त्यात सध्या काय सुरु आहे याविषयी माहिती असणं गरजेचं आहे. त्या संबंधीत अनेक प्रश्न हे एसएससी, बॅंकिंग, रेल्वे किंवा मग इतर कोणत्या कॉम्पिटेटिव्ह परिक्षांमध्ये विचारण्यात येतात. अशात आज आपण अशा एका प्रश्ना विषयी जाणून घेणार आहोत. ज्यानं तुम्हाला देखील आश्चर्य होईल.
Jun 24, 2024, 05:22 PM IST