बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडला दिला धोका... नदीत जाऊन पडली तरुणी
लवमेट्स एक-दूसऱ्यासाठी जीव देखील देऊ शकतात असं म्हणतात. पण सध्या एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक मुलगी नदीमध्ये उडी मारत असते पण तिचा पाय डगमगतो. ती तिच्या बॉयफ्रेंडचा पाय पकडण्याचा प्रयत्न करते पण तो त्याचा पाय झटकतो आणित त्यामुळे ही तरुणी नदीत जाऊन पडते.
Aug 10, 2016, 12:18 PM ISTफूटबॉल खेळाडूंच्या हॉट गर्लफ्रेंड्स
Aug 7, 2016, 10:24 PM ISTVIDEO : तुम्ही अनरोमान्टिक आहात, असं तुमच्याही पार्टनरला वाटतंय?
तुम्ही कधी 'डबल डेट'ला गेलात? अर्थात तुमच्या पार्टनरसोबत ओळखीच्या आणखी एक जोडपं तुमच्यासोबत आहे... मग काय? आपोआपच तुमची गर्लफ्रेंड तुमची तुलना समोरच्या मुलासोबत करू लागते... आणि मग रिझल्ट दोनच... एक तर तुम्ही बोअर होता... किंवा मग तुम्हाला दुसऱ्या मुलाची स्तुती तुमच्या पार्टनरच्या तोंडून ऐकायला मिळते.
Jul 27, 2016, 09:19 AM ISTविरारमध्ये अन्य तरुणासोबत पाहिल्याने प्रियकराने केली प्रेसयीची हत्या
विरारमध्ये अन्य तरुणासोबत पाहिल्याने प्रियकराने केली प्रेसयीची हत्या
Jul 20, 2016, 08:57 PM ISTविरारमध्ये अन्य तरुणासोबत पाहिल्याने प्रियकराने केली प्रेसयीची हत्या
प्रेयसी दुसऱ्या तुरुणासोबत पाहिल्यानंतर प्रियकराचा राग अनावर झाला. या रागाच्या भरात प्रियकराने गर्लफ्रेंडची हत्या केली. या मुलीचा मृतदेह सापडल्यानंतर या प्रकरणाचा पोलिसांनी छडा लावला. पोलिसांनी प्रियकराला अटक केली आहे.
Jul 20, 2016, 01:41 PM ISTधोनीच्या पहिल्या गर्लफ्रेंडचा अपघातात झाला होता मृत्यू
भारतीय क्रिकेट टीमचा कॅप्टन महेंद्रसिंग धोनीच्या आयुष्याबद्दल फारशी कोणालाही माहिती नाही.
Jul 14, 2016, 03:57 PM ISTबाईच्या नादाला चटावलेल्या बुरहान वानीचा 'आत्मघातकी' खात्मा
शुक्रवारी झालेल्या गोळीबारात ठार करण्यात आलेला हिजबुल मुजाहिद्दीनचा कमांडर बुरहान वानी हा गेल्या अनेक दिवसांपासून सुरक्षा यंत्रणांपासून लंपडाव खेळण्यात यशस्वी होत होता. पण, आता मात्र त्याला त्याच्याच कृत्यांमुळे जीवाला मुकावं लागलं.
Jul 12, 2016, 10:14 AM ISTगर्लफ्रेंडचा नवरा अचानक घरी आला, लपण्यासाठी लटकला आठव्या मजल्यावर
गर्लफ्रेंडचा नवरा घरी आल्यामुळे बॉयफ्रेंडची चांगलीच पळापळ झाली आहे.
Jul 4, 2016, 03:11 PM ISTव्हिडिओ : टायगरचं गर्लफ्रेंडसोबतचं हॉट 'बेफिक्रा' गाणं प्रदर्शित
अभिनेता टायगर श्रॉफ आणि त्याची गर्लफ्रेंड दिशा पटनी या हॉट जोडीचं एक नवं गाणं नुकतंच प्रदर्शित झालंय.
Jun 28, 2016, 07:06 PM ISTअभिनेता टायगर श्रॉफ गर्लफ्रेंडसोबत असं का करतो?
टायगर श्रॉफ त्याच्या प्रेमप्रकणामुळे अधिक चर्चेत आहे. सध्या त्याचे दिशा पटनीसोबत डेटिंग आहे. मुंबईत एका हॉटेलमध्ये डिनर घेण्यासाठी टायगर आणि त्याची गर्लफ्रेंड दिशा पटनी यांचे ठरले होते. त्यानुसार दिशा आधी पोहोचली. पण...
Jun 24, 2016, 09:38 AM ISTतिनं बॉयफ्रेंडला कारनं उडवलं
44 वर्षांच्या एका महिलेनं आपल्या बॉयफ्रेंडला कारनं उडवल्याची धक्कादायक घटना फिनिक्समध्ये घडली आहे.
Jun 20, 2016, 06:21 PM ISTप्रेयसीला या ४ गोष्टी कधीच बोलू नका
गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड असणं ही आता काही असामान्य गोष्ट झाली आहे. आज अनेक तरुण-तरुणी रिलेशनमध्ये आहेत. पण अनेकांना हे रिलेशन टिकवणं कठिण होऊ जातं कारण असतं तुम्ही तुमच्या गर्लफ्रेंडला विचारलेला एक असा प्रश्न ज्यामुळे तिला हर्ट होऊ शकतं. त्यामुळे असे काही प्रश्न आहेत ज्या प्रेयसीला विचारणं टाळलं पाहिजे.
Jun 6, 2016, 05:40 PM ISTप्रिती झिंटाच्या विवाह स्वागत समारंभाला सलमानची लुलियासोबत हजेरी
अभिनेता सलमान खान त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी बोहल्यावर चढणार असल्याचे वृत्त आहे. दरम्यान, अभिनेत्री प्रिती झिंटा हिच्या लग्नाच्या स्वागत समारंभाला सलमान आणि लुलिया वेंतूर यांनी एकत्र हजेरी लावली. तसेच सल्लूने तिची अनेकांशी ओळख करुन दिली. त्यामुळे त्यांच्या लग्नाबाबत उत्सुकता लागून राहिलेय.
May 14, 2016, 10:55 AM ISTमानव - अर्चनाचा ‘पवित्र रिश्ता’ लग्नाआधीच मोडला
अभिनेत्री अंकिता लोखंडेबरोबर प्रेम प्रकरण संपुष्टात आल्याचे अभिनेता सुशातसिंग राजपूतचे ट्विट केले.
May 5, 2016, 03:36 PM ISTप्रियकरानं केली प्रेयसीच्या आई-वडिलाची निर्घृण हत्या
प्रेमाच्या नात्याला काळीमा फासणारी घटना ही वर्धा येथे घडली आहे. प्रियकरानं घरात घुसून प्रेयसीच्या आई-वडीलाची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना वर्ध्यात घडली आहे.
Apr 19, 2016, 05:48 PM IST