गर्लफ्रेंडसोबत ब्रेकअप झाल्याने स्वत:ला मारली गोळी
एका तरुणाने गर्लफ्रेंडसोबत ब्रेकअप झाला म्हणून स्वत:ला गोळी मारुन घेतली. दोघांमध्ये ब्रेकअप झाला. दोघांचे मित्र मध्यस्थी करुन वाद संपवण्याचा प्रयत्न करतात. उशिरा रात्रीपर्यंत ते चालतं सकाळ होऊन जाते पण रस्ता काही निघत नाही. तेव्हा मुलगा आपल्या जवळची बंदुक काढतो आणि स्वत:ला गोळी मारतो.
Apr 10, 2017, 11:12 PM ISTरेसलिंग रिंगमध्येच जॉन सिनानं केलं गर्लफ्रेंडला प्रपोज
डब्ल्यूडब्लयूईचा सुपरस्टार जॉन सिनानं रेसलमेनिया ३३दरम्यान त्याची गर्लफ्रेंड निकी बेलाला प्रपोज केलं आहे.
Apr 3, 2017, 06:06 PM ISTभररस्त्यात तिने एक्स बॉयफ्रेंडला दिला बेदम चोप
चंद्रपूर : प्रेमप्रकरणात दगा झाला तर काय होऊ शकतं याचं जिवंत उदाहरण चंद्रपुरातल्या वरोरा या ठिकाणी बघायला मिळालं. प्रेमात फसलेल्या मुलीने तिच्या प्रियकराला चांगलाच चोप दिला.
Apr 3, 2017, 11:50 AM ISTचंद्रपुरात प्रेयसीने प्रियकराला प्रेमात धोका मिळाल्याने दिला बेदम चोप
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
For more info log on to www.24taas.com
Like us on https://www.facebook.com/Zee24Taas
Follow us on https://twitter.com/zee24taasnews
मलाईकानंतर अरबाझच्या आयुष्यात रोमानियन गर्लफ्रेंड
बॉलिवूड अभिनेत्री मलाईका अरोरा आणि अरबाझ खान विभक्त झाल्यानंतर अरबाझच्या आयुष्यात पुन्हा एकदा प्रेमाची नवी बहार आलीय.
Mar 30, 2017, 03:23 PM ISTप्रिन्स हॅरी अभिनेत्रीसोबत 'लिव्ह इन' संबंधात!
ब्रिटनचा छोटा राजकुमार प्रिन्स हॅरी आणि अमेरिकन अभिनेत्री मेघन मार्कल यांच्या प्रेमाच्या चर्चा सर्वदूर पसरल्यात.
Feb 4, 2017, 04:28 PM ISTवाढदिवसाच्या निमित्तानं विराट - अनुष्का खुल्लमखुल्ला!
आपली पर्सनल लाईफ मीडियासोबत शेअर करणार नसल्याचं अनुष्काने प्रत्येक वेळी जाहीर केलंय. मात्र, आपल्या बॉयफ्रेण्डच्या बर्थडेच्या दिवशी अनुष्काने सगळीच बंधनं तोडली.
Nov 10, 2016, 12:41 PM ISTगर्लफ्रेंडला भेटायला बिल्डिंगवर चढला आणि...
गर्लफ्रेंडला भेटण्यासाठी चक्क बिल्डिंगवर चढून जाणाऱ्या हिरोचे सीन्स आपण अनेक चित्रपटात पाहिले असतील मात्र असा सीन्स प्रत्यक्षात करणे एका तरुणाच्या जीवावर बेतलेय.
Nov 3, 2016, 07:49 AM ISTविराटची गर्लफ्रेंड कोण?...शाळेच्या परीक्षेतील प्रश्न
भारतचा कसोटी कर्णधार विराट कोहली आणि बॉलीवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा यांच्यातील प्रेमप्रकरण क्रिकेटसह बॉलीवूडमध्येही जोरदार गाजले.
Oct 16, 2016, 02:37 PM ISTपाकिस्तानी क्रिकेटर्सच्या पत्नी / गर्लफ्रेंड
Sep 2, 2016, 05:13 PM ISTधोनी गर्लफ्रेन्डसोबत फिरताना चेहरा असा झाकायचा
'एमएस धोनी द अनटोल्ड स्टोरी' या चित्रपटातील 'कौन तुझे' हे गाणं यू-ट्यूबवर रिलीज झालं आहे.
Aug 30, 2016, 09:50 PM ISTबॉयफ्रेंड असतानाही मुली दुसऱ्या मुलांसोबत का फ्लर्ट करतात?
कोणत्याही रिलेशनशिपमध्ये प्रेम आणि विश्वास असणे गरजेचे असते. मात्र अनेकदा अनेकदा रिलेशनशिपमध्ये असतानाही बॉयफ्रेंड अथवा गर्लफ्रेंड दुसऱ्याच व्यक्तीशी फ्लर्ट करत असते. हे केवळ मुलंच नाही तर मुलीही करतात.
Aug 28, 2016, 12:24 PM ISTबेड्या घालून गर्लफ्रेंडशी करावं लागलं लग्न
बिहारमधील जमुई येथे आरोपी दिग्विजय कुमार पासवान याला बेड्या घालून लग्न करावं लागलं आहे. दिग्विजय कुमार पासवान याला जमुई सिव्हील कोर्टाच्या आदेशाप्रमाणे त्याच्या गर्लफ्रेंडशी सक्तीने लग्न करावे लागले आहे.
Aug 25, 2016, 02:35 PM ISTपाहा कशी दिसते बोल्टची गर्लफ्रेंड?
जमैकाचा धावपटू उसेन बोल्टने रिओ ऑलिम्पिकमध्ये सलग तीन सुवर्णपदके जिंकत नवा इतिहास रचला.
Aug 21, 2016, 05:18 PM ISTप्रेमात पडल्यावर मुलींमध्ये होतात हे ५ बदल
प्रेम ही नकळत घडणारी गोष्ट आहे. प्रेम कधी होईल काही सांगू शकत नाही. प्रेमात पडल्यानंतर सर्वच काही छान छान वाटू लागते. मात्र प्रेमात पडलेल्या माणसांमध्ये लगेचच बदल जाणवू लागतात. प्रेमात पडल्यावर मुली किती बदलतात ते घ्या जाणून
Aug 17, 2016, 01:05 PM IST