ही आहे हार्दिक पांड्याची गर्लफ्रेंड?
मुंबई : टी-२० विश्वचषकाच्या बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात शेवटच्या ओव्हरमध्ये कमाल केल्यामुळे गोलंदाज हार्दिक पांड्या एकदम चर्चेत आला. पण, आता मात्र तो चर्चत आलाय त्याच्या कथित गर्लफ्रेंडमुळे.
Mar 25, 2016, 02:13 PM IST'फेसबुक'वरच्या फोटोमुळे प्रेयसीनं केली फूटबॉलपटूची हत्या
नैरोबी : केनियातील एका विद्यापीठात फूटबॉलपटू असणाऱ्या केल्विन इकात्वा याची हत्या करण्यात आलीय.
Mar 24, 2016, 04:22 PM ISTपरफेक्ट पार्टनर निवडण्याआधी या ५ गोष्टी तपासून घ्या
तरुण-तरुणी अनेकदा एकमेकांच्या प्रेमात पडतात. काहींचं नातं हे अनेक काळ टिकत नाही यासाठी कारणीभूत असतं ते समजूतपणा. नात्यात जर समजूतपणा नसेल तर तुमचं नातं टिकणं कठिन होऊन जातं.
Mar 7, 2016, 08:26 PM ISTकपिल शर्माच्या नव्या शो आधीच नवा वाद!
पुन्हा एकदा कपिल शर्मा आपल्या जुन्या टीमला बरोबर घेऊन नवीन शो प्रेक्षकांसमोर येत आहे. या शोचे नाव 'द कपिल शर्मा शो' असे आहे. सोनी टीव्हीवर हा शो दाखविण्यात येणार आहे. मात्र, त्याआधी नवा वाद पुढे आलाय. तो म्हणजे कृष्णा आणि प्रीती सिमोसचा. होस्ट कृष्णा अभिषेकवर कपिलची गर्लफ्रेंड प्रीती सिमोस खूप चिडली.
Mar 3, 2016, 10:19 AM ISTया तारखेला मिळेल तुम्हाला तुमच्या स्वप्नातला जोडीदार
तुम्हाला तुमचा जोडीदार कधी भेटणार जाणून घ्या.
Feb 20, 2016, 06:56 PM ISTपत्नीने पतीच्या गर्लफ्रेंडला भररस्त्यात चोपले
उत्तर प्रदेशची राजधानीत नरही परिसरात पत्नीने पतीच्या गर्लफ्रेंडला भररस्त्यात चोपले.
Feb 4, 2016, 10:35 AM IST'या मुलींनी सलमानचा फायदा उठवला'
मुंबई : जसीम खान यांनी सलमान खानचं 'बिइंग सलमान' या जीवनावर आधारित पुस्तकात सलमान विषयी चर्चिल्या गेलेल्या अनेक विषयांचा समावेश करण्यात आलाय.
Jan 31, 2016, 02:24 PM ISTसलमान खान गर्लफ्रेंडसोबत शोमध्ये दिसणार एकत्र
सलमान खान आणि त्याची गर्लफ्रेंड लुलिया वंतूर हे दोघेही बॉलीवूडमध्ये वेगवेगळ्या कारणावरून चर्चेत असतात. आता पुन्हा एकदा दोघांची चर्चा सुरू झाली आहे. दोघेही एका शोमध्ये एकत्र दिसणार असल्याचं बोललं जात आहे.
Jan 20, 2016, 09:34 PM ISTसिद्धार्थ माल्याच्या आयुष्यात 'जन्नत' क्वीन!
'लीकर किंग' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विजय माल्ल्या यांचा मुलगा सिद्धार्थ माल्या याचं नाव आता एका नव्या बॉलिवूड अभिनेत्रीशी जोडलं जातंय.
Jan 15, 2016, 06:27 PM ISTसलमानने गर्लफ्रेंड लुलिया वंतूरला दिलं मोठं गिफ्ट
बॉलीवूडचा दंबग खान यांने त्याच्या गर्लफ्रेंडला खूपच मोठं गिफ्ट दिलं आहे. एका वेबसाईडने दिलेल्या बातमीनुसार सलमानने लूलिया वंतूर हिला एक अलिशान गाडी गिफ्ट केली आहे.
Jan 12, 2016, 07:30 PM ISTया ३ कारणांमुळे करावे गर्लफ्रेंडसोबत लग्न
आज तरुण कॉलेजला जायला लागले की, फॅशन, गर्लफ्रेंड, गाडी यासारख्या गोष्टी साधारण झाल्या आहेत. आज अनेक तरुण-तरुणी एका रिलेशनशिपमध्ये असतात. पण अनेक तरुण त्यांच्या गर्लफेंडसोबत लग्न न करता दुसऱ्याच मुलीसोबत लग्न करतात.
Jan 11, 2016, 05:58 PM ISTसलमान खान त्यांच्या गर्लफ्रेंडवर भडकला
काही दिवसांपूर्वीच सलमान खानने आपला 50 वा वाढदिवस साजरा केला.
Jan 2, 2016, 08:51 PM ISTगर्लफ्रेंड नसण्याचे हे आहेत फायदे
जर तुम्ही सिंगल आहात आणि एखाद्या मित्राला त्याच्या गर्लफ्रेंडसोबत पाहिल्यास मनात नक्कीच ईर्षा निर्माण होते. मात्र गर्लफ्रेंड न होण्याचे हे ही आहेत फायदे. गर्लफ्रेंड नाही म्हणून जर तुम्ही दुखी असाल तर ही बातमी वाचून नक्कीच आनंद होईल.
Dec 27, 2015, 09:20 AM ISTहे काम केले तर मुली तुम्हाला नाही म्हणणार नाहीत!
तुम्हाला मुलींना इम्प्रेस करायचे आहे का? त्याआधी तुम्हाला मुलीबद्दल खरी माहिती जाणून घेण्याची गरज आहे. खरे तर मुलींना दिखावा बिल्कुल आवडत नाही. तू अशी आहेत. तू तशी आहेस, असे बोलू नका किंवा बोलण्याचा बाहाणा करु नका.
Dec 17, 2015, 04:41 PM ISTमाजी प्रेयसीवर केमिकल हल्ला; जेरीट जॉनला पाच वर्षांची सक्तमजुरी
माजी प्रेयसीवर केमिकल हल्ला; जेरीट जॉनला पाच वर्षांची सक्तमजुरी
Oct 10, 2015, 09:42 AM IST