GK Quiz : असा कोणता जीव आहे ज्याला डोकं आहे पण पाय नाही, डोळे आहेत पण कान नाही?
GK Quiz: स्पर्धा परीक्षा आणि नोकरीच्या मुलाखतींमध्ये सामान्य ज्ञानाचे प्रश्न हमखास विचारले जातात. त्यामुळे पुन्हा एकदा आम्ही सामान्य ज्ञानाशी संबंधित प्रश्न घेऊन आलो आहोत. तुम्ही स्पर्धा परीक्षांची तयारी करत असाल तर या प्रश्नांची उजळणी नक्की करा
Oct 7, 2024, 06:05 PM ISTGK Quiz : खोटं बोलल्याने चेहऱ्याचा कोणता भाग होतो गरम?
अनेकदा आपण एखादी कृती करत असतो पण त्याचा परिणाम काय होईल? याचा कधीच विचार करत नाही. असाच एक प्रश्न आहे जो तुमची नॉलेज वाढवण्यास मदत करणार आहे.
Oct 7, 2024, 02:55 PM ISTGK Quiz: असा कोणता जीव आहे, जो 2 वर्ष न खाता-पीता जिवंत राहू शकतो?
GK Quiz : आज पुन्हा एकदा आम्ही तुमच्यासाठी सामान्य ज्ञानावर आधारीत प्रश्नमंजुषा घेऊन आलो आहोत. स्पर्धात्मक परीक्षा आणि नोकरीच्या मुलाखतीसाठी या प्रश्नांची उजळणी तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. यामुळे तुमचं सामान्य ज्ञान मजबूत होण्यासही मदत होईल.
Oct 3, 2024, 06:31 PM IST
GK Quiz : तुम्हाला माहित आहे का भारतातला पहिला कलर सिनेमा कोणता होता?
GK Quiz : आज चित्रपटसृष्टीतने बरीच प्रगती केली आहे. आधुनिक तंत्रज्ञान आलं आहे. 1913 मध्ये भारतातील पहिला चित्रपट राजा हरिश्चंद्र हा चित्रपट प्रदर्शित झाला. पण तुम्हाला माहित आहे का भारतातला पहिला कलर सिनेमा कोणता होता?
Oct 1, 2024, 08:39 PM ISTGK Quiz : तो कोण आहे, ज्याने 1000 माणसांना मारल्यावरही शिक्षा होत नाही?
GK Quiz: आज पुन्हा एकदा आम्ही तुमच्यासाठी सामान्य ज्ञानावर आधारीत प्रश्नमंजुषा घेऊन आलो आहोत. यातले प्रश्न स्टॅटिक जनरल नॉलेजवर आधारित आहेत. यावरुन आपलं सामन्य ज्ञान किती चांगलं आहे याचा अंदाज घेऊ शकता.
Sep 27, 2024, 09:38 PM ISTGK Quiz : जगातला कोणता देश पृथ्वीच्या मध्यावर आहे? सांगा उत्तर
Trending Quiz : सामान्य ज्ञानावर आधारित प्रश्नमंजुषा पुन्हा आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. यात इतिहास, भूगोल, विज्ञान, साहित्य, चालू घडामोडी आणि बऱ्याच घडामोडींवर प्रश्न आणि त्यांची उत्तरं आधारित आहेत.
Sep 26, 2024, 10:06 PM ISTTrending Quiz : दररोज घड्याळ पाहाता, पण तुम्हाला माहित आहे का AM आणि PM चा फूल फॉर्म?
Trending Quiz : स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी त्यांचं सामान्य ज्ञान वाढवण्यासाठी प्रश्नमंजुषा हे एक चांगलं माध्यम आहे. आजकाल, प्रश्नमंजुषा प्रश्नांनी इंटरनेटवर खळबळ माजवली आहे.
Sep 25, 2024, 10:51 PM ISTTrending Quiz : तुम्हाला माहित आहे का, पृथ्वीवरचा शेवटचा रस्ता कोणत्या देशात आहे?
Trending Quiz : सध्याच्या स्पर्धात्मक युगात कोणतीही परीक्षा देण्यासाठी अभ्यासाबरोबरच सामन्य ज्ञान असणंही तितकंच आवश्यक आहे. राजकारण, कला, क्रीडा, विज्ञान, सामाजिक आणि चालू घडामोडींचं ज्ञान असणं काळाची गरज आहे.
Sep 21, 2024, 06:54 PM ISTGK Quiz : भाज्यांचा राजा बटाटा मग राणी कोण? सांगा उत्तर
GK Quiz in Hindi : आज पुन्हा एकदा आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय सामान ज्ञानावर आधारीत प्रश्नमंजुषा. या प्रश्नांचा उपयोग तुम्हाला स्पर्धात्मक परीक्षा आणि नोकरीच्या मुलाखतीसाठी उपयोगी ठरु शकतात.
Sep 20, 2024, 08:34 PM ISTQuiz: अशी कोणती वस्तू आहे जी मुलींना वर्षातून एकदा खरेदी करावीच लागते?
GK Quiz: भारतातल्या कोणत्या नदीला पुरुष नदी म्हटलं जातं?
Quiz: लिहितो पण पेन नाही, चालतो पण माणूस नाही, टिक-टिक करतो पण घड्याळ नाही... सांगा मी कोण?
GK Quiz: आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय सामान्य ज्ञानाशी संबंधित एक प्रश्नमंजुषा. या प्रश्नमंजुषामधील प्रश्न स्पर्धा परीक्षांसाठी किंवा मुलाखतीसाठी उपयोगी पडणार आहेत. शिवाय सामान्य ज्ञानाबद्दल तुम्हाला किती माहिती आहे याचं उत्तर मिळणार आहे.
Sep 17, 2024, 05:45 PM ISTQuiz: कोणत्या देशाची आंतरराष्ट्रीय सीमा 14 देशांशी जोडलेली आहे?
GK Quiz : आजच्या स्पर्धात्मक युगात सामान्य ज्ञान असणं प्रत्येकासाठी महत्त्वाचं आहे. हातात मोबाईल आल्याने सर्व प्रश्नांची उत्तरं असोत किंवा जगातील कोणत्याही कोपऱ्यातील माहिती असो सहज उपलब्ध होते. पण परीक्षा किंवा मुलाखतीत मोबाईल ज्ञान उपयोगी पडत नाही.
Sep 16, 2024, 08:54 PM ISTTrending Quiz : गुगलवर कोणत्या गोष्टी सर्च केल्यास होऊ शकते शिक्षा?
Trending Quiz : जगातल्या कोणत्याही व्यक्तीबद्दल, जागेबद्दल, तंत्रज्ञानबद्दल किंवा अगदी प्राणी-पक्षाबद्दल माहिती हवी असेल तर आपण गुगल सर्च इंजिनची मदत घेतो. अगदी ऐका क्लिकवर आपल्याला जगातल्या कानाकोपऱ्यातील माहिती मिळते.
Sep 11, 2024, 09:44 PM ISTQuiz: एका मुलीचा जन्म 1990 मध्ये झाला आणि 1990 मध्येच मृत्यू झाला, पण मृत्यूवेळी तिचं वय होतं 20... सांगा कसं?
General Knowledge Quiz : दररोजच्या धकाधकीच्या जीवनात थोडासा विरंगुळाही गरजेचा असतो. यासाठीच आज आम्ही तुमच्या साठी एक प्रश्नमंजुषा घेऊन आलोय. या प्रश्नांची उत्तरं मजेशीर पण तितकीच विचार करायला लावणारी आहेत.
Sep 7, 2024, 07:25 PM IST