gk quiz

आगीत शरीरातील कोणता भाग जळत नाही?

आपल्या सगळ्यांना माहित आहे की कोणतीही परीक्षा पास व्हायचं असेल तर जनरल नॉलेज आणि त्यातल्या त्यात सध्या काय सुरु आहे याविषयी माहिती असणं गरजेचं आहे. त्या संबंधीत अनेक प्रश्न हे एसएससी, बॅंकिंग, रेल्वे किंवा मग इतर कोणत्या कॉम्पिटेटिव्ह परिक्षांमध्ये विचारण्यात येतात. अशात आज आपण अशा एका प्रश्ना विषयी जाणून घेणार आहोत. ज्यानं तुम्हाला देखील आश्चर्य होईल. 

Jun 24, 2024, 05:22 PM IST

देवाची करणी अन् नारळात पाणी! पण हे पाणी आत पोहोचतं कसं? वैज्ञानिक कारण जाणून घ्या

How Coconut Gets Water: नारळाचे पाणी हे अनेकांचे आवडते पेय आहे. पण तुम्हाला माहितीये का नारळाच्या आत पाणी येते कुठून

 

Jun 23, 2024, 01:42 PM IST

Quiz: अशी कोणती गोष्ट आहे जी वर्षातून एकदा, महिन्यातून 2, आठवड्यातून 4 आणि दिवसातून 6 वेळा येते?

General Knowledge Quiz : दररोजच्या धकाधकीच्या जीवनात थोडासा विरंगुळाही गरजेचा असतो. यासाठीच आज आम्ही तुमच्या साठी एक प्रश्नमंजुषा घेऊन आलोय. या प्रश्नांची उत्तरं मजेशीर पण तितकीच विचार करायला लावणारी आहेत. 

Jun 7, 2024, 08:30 PM IST

'या' फळाचं बी विंचवाचं विषही झटक्यात उतरवतं

Tamarind Seeds Benefits: 'या' फळाचं बी विंचवाचं विषही झटक्यात उतरवतं. विंचवाचं विष हे खूप जास्त विषारी असतं, असं मानलं जातं. विंचवाच्या विषाच्या एका थेंबानेही व्यक्तीचा जीव जावू शकतो

Jun 5, 2024, 07:16 PM IST

GK: कोणत्या प्राण्याचे दूध काळ्या रंगाचे असते?

कोणत्या प्राण्याचे दूध काळ्या रंगाचे असते?

Mar 31, 2024, 07:18 PM IST

पुन्हा-पुन्हा गरम केल्यास घातक ठरु शकतात 'हे' पदार्थ

अशा या General Knowledge चाच भाग असणारी एक कमाल माहिती आपण आता जाणून घेणार आहोत. 

Feb 2, 2024, 10:19 AM IST

जगातील एकमेव गाव जिथे आजवर एकदाही पाऊस पडला नाही; सौंदर्य पाहून म्हणाल पृथ्वीवरील स्वर्गच!

Al Hutaib Village Of Yemen: या गावात कधीच पाऊस पडत नाही, एकून तुम्हालाही आश्चर्य वाटलं ना. पण हे खरंय जगात एक असं गाव जिथे आजपर्यंत एकदाही पाऊस पडला नाहीये. 

Jan 1, 2024, 04:40 PM IST

फुलांचा राजा गुलाब मग राणी कोण?

QueenofFlowers:अनेकांना या प्रश्नाचे उत्तर माहिती असेल तर काहींना माहितीच नसेल. चमेलीला फुलांची राणी असे म्हटले जाते. चमेलीचा वापर चहा, अत्तर आणि पारंपारिक समारंभात केला जातो. चमेलीच्या फुलांना पांढऱ्या आणि पिवळ्या रंगाच्या पाकळ्या आणि ताऱ्यासारखा आकार असतो. चमेलीच्या सौंदऱ्याने तिला फुलांची राणी अशी ओळख मिळवून दिली आहे.

Dec 31, 2023, 05:04 PM IST

GK: चहा प्याल तर काळे व्हाल! लहानपणी तुम्हाला असं सांगितलं होतं? काय सांगत विज्ञान

Caffeine Effects on Body : हे वाक्य आपल्या लहानपणी सगळ्यांनी ऐकलं असेल, ''अरे चहा प्यायशी तर काळा होशील'', हो ना...तुम्हाला तुमच्या आई वडील नातेवाईकांकडून हे वाक्य ऐकलं असाल ना. आता हेच वाक्य तुम्ही तुमच्या मुलांनाही म्हणता. पण खरंच चहा पिणे हे आपल्या त्वचेच्या रंगासाठी चांगल नाही का? काय म्हणतात विज्ञानिक जाणून घेऊयात. 

 

Jul 30, 2023, 05:17 AM IST

Interesting: 'हा' कोणता देश आहे जिथे एका वर्षांत 12 नाही 13 महिने असतात...

Ethiopia: आपल्या जगात अशा अनेक गोष्टी आहेत ज्यांच्याबद्दल आपल्याला माहितीही नसते परंतु त्या गोष्टी जाणून घेतल्यावर आपल्यालाही आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही. सध्या अशाच काही गोष्टी आपल्यासमोर येताना दिसत आहेत.

Jan 29, 2023, 07:06 PM IST