gold price today latest news in marathi

सोन्याचा भाव 66 हजारांवर; चांदीच्या किंमतीतही वाढ, जाणून घ्या आजचा भाव

मार्च महिन्याच्या सुरुवातीपासून सोने चांदीच्या दरात वाढ होत आहे. अशातच  आजही सोने चांदीच्या दरात ही    24 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅमची किंमत आज 65,660 रुपये आहे आणि पूर्वीच्या व्यवहारात मौल्यवान धातूची किंमत 66,260 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​बंद झाली आहे. 

Mar 13, 2024, 09:20 AM IST

Gold Rate Hike : ग्राहकांना फुटेल घाम! सोन्याचा दर 67 हजारांच्या पुढे, तर चांदी..., पाहा आजचे दर

Gold Silver Price Today : मार्च महिना सुरु झाल्यापासून सोन्याच्या किंमतीत ही दरवाढ होताना दिसत आहे. सोन्याचा किंमतीत अशाच वाढत राहिल्या तर एकदिवस ग्राहकांना नक्कीच घाम फुटेल. आजतर सोन्याने 67 हजाराचा टप्पा पार केला आहे. 

 

Mar 12, 2024, 09:37 AM IST

सोनं सत्तरी पार जाणार? 10 दिवसात तब्बल 3430 रुपयांनी महागले, आजचा सोन्याचा दर काय?

Gold Silver Price Today : लग्नसराई म्हटलं की सोन्याचे दागिन्यांना मागणी असते. मात्र गेल्या काही दिवसात सोन्याच्या दरात लक्षणीय वाढ होताना दिसत आहे. गेल्या 10 दिवसात सोनं तब्बल 3041 रुपयांनी महागले आहे. परिणामी सर्वसामान्यांनी सोनं खरेदी करायचं की नाही, असा सवाल उपस्थित होत आहे. 

Mar 11, 2024, 09:58 AM IST

खरेदीदारांसाठी मोठी बातमी! सोनं 2300 रुपयांनी महागलं, तर चांदीच्या दरात..., जाणून घ्या आजचे दर

Gold Silver Rate Hike 2024 : आज 7 मार्च रोजी भारतीय सराफा बाजारात सोने आणि चांदी चांगलीचं महाग झाल्याचे पाहायला मिळत आहे. गेल्या आठवड्याभरापासून सोन्याच्या चांदीच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. 

Mar 7, 2024, 11:02 AM IST

Gold price Hike : सोनं प्रचंड महागलं! दरवाढीमागे कारण काय? जाणून घ्या आजचा प्रतितोळा दर

Gold Silve Price Today : आज पुन्हा एकदा सोन्याचे भाव वधारले असल्याचे पाहायला मिळत आहे. गेल्या दोन दिवसापासून सोने आणि चांदीच्या दरात वाढ होत आहे. पण सोने आणि चांदीच्या दरवाढी मागे नेमक कोणत कारण आहे? 

Mar 6, 2024, 10:09 AM IST

Gold Rate : वर्षअखेरीस सोन्याचे दर 75 हजारांवर? आज 10 ग्रॅम सोन्यासाठी मोजावे लागतायत 'इतकी' रक्कम

Gold Silve Price Today : सोने खरेदीदारांसाठी महत्त्वाची बातमी  असून जागतिक बाजारात सोन्याचा भाव कडाडलाय. त्यामुळे सोने खरेदी करण्यापूर्वी आजचे दर नक्की तपासा. 

Mar 5, 2024, 10:03 AM IST

दागिने महागले की स्वस्त? सोने-चांदीचे नवे दर जाहीर

लग्नाच्या हंगामात सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा चढ-उतार झाला आहे. त्यामुळे लग्नसराईच्या काळात कधी खरेदी करायची याबाबत दागिने खरेदीदार संभ्रमात पडले आहेत. दरम्यान पुन्हा एकदा सोने-चांदी महागले आहे.

Mar 4, 2024, 09:49 AM IST

सोने - चांदी खरेदी करणार आहात का? जाणून घ्या आजचे दर

सोने चांदी खरेदीकरण्यापूर्वी आजचे दर नक्की तपासा. गेल्या काही दिवसांपासून सोने चांदीच्या दरात चढ उतार होताना दिसत आहे. 

Mar 3, 2024, 09:09 AM IST

महिन्याच्या पहिल्याच दिवशी सोने-चांदी खरेदीदारांसाठी मोठी बातमी,जाणून घ्या आजचे दर

Gold Silver Price : मार्च महिन्याच्या पहिल्याच दिवशी सोने चांदी दरासंदर्भात मोठी अपडेट समोर येत आहे. जर तुम्ही सोनं किंवा चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आजचे दर नक्की तपासा... 

Mar 1, 2024, 09:55 AM IST

सोनं खरेदी करण्याची ही संधी गमवू नका, जाणून घ्या आजचे दर

सध्या देशभरात लग्नसराईचा हंगाम सुरू आहे, त्यामुळे सराफा बाजारात ग्राहकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. जर तुम्ही सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर थोडाही उशीर करू नका, ही एक चांगली ऑफर आहे.  जाणून घ्या सोने चांदीचे आजचे दर... 

Feb 27, 2024, 12:57 PM IST

मुंबई-पुण्यात सोने, चांदीचे दर काय? पाहा एका क्लिकवर

तुम्ही जर सोने चांदी खरेदीचा विचार करत असाल तर जाणून घ्या आजचे लेटेस्ट दर... आज सोने चांदीच्या दरात किंचित बदल झाल्याचे पाहायला मिळत आहे. 

Feb 26, 2024, 12:09 PM IST

आज सोनं खरेदीचा विचार करताय? मग 'इथं' तपासा दर

भारतात सण, समारंभ किंवा घरगुती कार्यक्रमांच्या प्रसंगी सोन्याची खरेदी केली जाते. गुंतवणुकीचा उत्तम पर्याय म्हणूनही सोन्याकडं पाहिलं जातं. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे भाव रोज बदलतात. जाणून घ्या आजचे दर 

Feb 25, 2024, 09:17 AM IST

सोन्याचा दर वाढणार की कमी होणार? पाहा आजचे दर

लग्नसराईचा हंगाम सुरू होताच देशांतर्गत सराफा बाजारात पुन्हा एकदा गर्दी जमताना दिसत आहे. बुधवारपासून सराफा बाजारात सोन्या आणि चांदीच्या दरात तेजीने व्यवहार होत असून बुधवारी, 21 फेब्रुवारी सोने-चांदीच्या किमतीत वाढ नोंदवली गेली. त्यामुळे लग्नसराईत खरेदीसाठी ग्राहकांना जादा खिसा रिकामा करावा लागेल.

Feb 21, 2024, 10:31 AM IST

सोने- चांदीच्या खरेदीला ब्रेक! 24 कॅरेटसाठी मोजावे लागतील ‘इतके’ रुपये

सोने चांदी खरेदीला ब्रेक लागला असून सोने खरेदीची चांगली संधी चालून आली आहे. गेल्या दोन दिवसांपासून सोने-चांदीत मोठी उलाढाल झाली नाही. या महिन्यात सोने-चांदीने जबरदस्त आगेकूच सुरु केली आहे. 

Feb 20, 2024, 11:55 AM IST

सोने- चांदी खरेदी करण्याचा विचार करताय? जाणून घ्या आजचे दर

आज आठवड्याच्या पहिल्याच दिवशी देशातील बहुतांश शहरांमध्ये सोन्याच्या किमतीत बदल झाल्याचे पाहायला मिळत आहे. सोने चांदी खरेदीपूर्वी तुमच्याकडे अचूक माहिती असणं आवश्यक आहे. 

Feb 19, 2024, 11:26 AM IST