good news

नंदुरबार | शेतकऱ्यांना जूनपर्यंत विम्याची रक्कम मिळणार

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 27, 2018, 08:34 AM IST

शेतकऱ्यासाठी गुडन्यूज, गारपीट होण्याची शक्यता कमी

उत्तर महाराष्ट्रामध्ये गारपीट होण्याचा इशारा हवामान खात्यानं मागे घेतलाय. राज्याच्या काही भागात गारपीट होण्याची शक्यता दोन दिवसांपूर्वी वर्तवण्यात आली होती. मात्र हिमालय परिसरातल्या हवामानामध्ये झालेल्या बदलांनंतर इशारा मागे घेण्यात आल्याचं हवामान खात्याच्या अधिकाऱ्यांना स्पष्ट केलंय.

Feb 24, 2018, 01:28 PM IST

Good News : मुंबईत रेल्वे, बस, मेट्रोसाठी एकच तिकीट

शहर बस वाहतूक अर्थात बेस्ट, लोकल रेल्वे, मोनो आणि मेट्रोसाठी एकच तिकीटाची योजना अमलात येत आहे.  १ मार्चपासून मोनो, बेस्ट, रेल्वेचा प्रवास एकाच तिकिटावर करता येणार आहे. 

Feb 24, 2018, 11:19 AM IST

स्वस्त झालं पेट्रोल-डिझेल, १० दिवसांत ७ वेळा झाली घट

गेल्या अनेक दिवसांपासून पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत वाढ होत आहे. ही दरवाढ होत असताना नागरिकांना आता एक दिलासा देणारी बातमी समोर आली आहे.

Feb 17, 2018, 12:24 PM IST

पेट्रोल-डिझेलच्या दरात होणार घसरण, आंतरराष्ट्रीय बाजारात १०% स्वस्त झालं कच्च तेल

पेंट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत झालेल्या वाढीमुळे त्रस्त झालेल्या नागरिकांसाठी आनंदाची बातमी आहे.

Feb 11, 2018, 01:28 PM IST

खूशखबर : पेट्रोल डिझेलच्या किंमतीत घसरण

६ फेब्रुवारीनंतर पेट्रोलच्या किंमतीत घसरण झाल्याचे पाहायला मिळत आहे.

Feb 9, 2018, 05:00 PM IST

घर घेणाऱ्या सर्वसामान्यांसाठी आनंदाची बातमी

परवडणा-या घरप्रकल्पांसाठी आठ टक्के जीएसटी आकारण्यात येतोय. 

Feb 8, 2018, 10:44 AM IST

बजेट 2018: जन-धन खाते असणाऱ्यांना मिळणार खूशखबर

जर तुमच्याकडे जनधन अकाऊंट आहे तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे.

Jan 31, 2018, 04:27 PM IST

JIO बाबत मोठी बातमी...तुम्हीही जिओ युजर्स आहात का?

रिलायन्स जिओबाबत मोठी बातमी समोर आलीये. कंपनीने फीचर फोन मार्केटमध्ये दिग्गज स्मार्टफोन कंपनी सॅमसंगलाही मागे टाकलंय. जिओ आता फीचर फोन मार्केटमध्ये नंबर वन कंपनी बनलीये.

Jan 26, 2018, 08:18 AM IST

अर्थसंकल्पापूर्वी जीएसटी बैठक : सामान्यांना खुशखबर?

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 18, 2018, 10:11 AM IST

मुंबई | अनाथ मुलांसाठी एमपीएससीत वेगळी कॅटेगरी

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 11, 2018, 12:31 AM IST

नवीन वर्षात डिजिटल पेमेंट करणाऱ्यांना सरकारची खूशखबर

जर तुम्ही डिजिटल पेमेंट करतात तर तुमच्यासाठी मोदी सरकार नव्या वर्षात खूशखबर घेऊन येणार आहे.

Jan 2, 2018, 03:59 PM IST

नांदेड | बीडअळीग्रस्त शेतकऱ्यांना मिळणार हेक्टरी ३० हजार

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 1, 2018, 11:49 AM IST

नाशिक विमानसेवेचा उद्घाटन सोहळा

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 23, 2017, 06:18 PM IST

नव्या वर्षात अनुष्का शर्मा-कोहली देणार गुड न्यूज

अनुष्का आणि विराटने इटलीत जाऊन गुपचूप लग्न केल्याने सर्वांनाच अचंबित केले. ४ महिने आधीच दोघांनी लग्नाचे प्लानिंग केले होते. 

Dec 21, 2017, 03:43 PM IST