good news

पावसाने दिली मुंबईकरांना खुशखबर

बईसह उपनगरातही मुसळधार पाऊस झाला आहे. ठाणे, डोंबिवली, कल्याण, वसई, विरार, पालघर येथेही जोरदार पाऊस झाला आहे.

Jun 25, 2017, 02:43 PM IST

नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांचा सन्मान कौतुकास्पद

या निर्णयामुळे नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांनाही काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे.

Jun 24, 2017, 04:50 PM IST

कपिल शर्मासाठी Good News, 'चंदू चायवाला' शोमध्ये परतणार

कपिल शर्मासाठी मागचे काही महिने वादग्रस्त ठरले होते, सुनील ग्रोवरसोबतही त्याचं भांडण झालं होतं, तर सुनील ग्रोवर आणि काही टीम मेंबर्सला शो सोडावा लागला.

Jun 23, 2017, 06:04 PM IST

मध्य रेल्वेची प्रवाशांसाठी गुडन्यूज, ४० फेऱ्या वाढणार

मध्य रेल्वेने प्रवाशांना दिलासा देण्याचा प्रयत्न केलाय. मध्य रेल्वेवर ऑक्टोबरमध्ये लागू होणाऱ्या नवीन वेळापत्रकात लोकल फेऱ्यांमध्ये काही प्रमाणात बदल केले जाणार आहे. त्यानुसार ४० अधिकच्या फेऱ्या चालविण्यात येणार आहेत.

Jun 21, 2017, 04:02 PM IST

शेतकऱ्यांना दिलासा देणारी बातमी

दुधाच्या खरेदी दरात लिटरमागे ३ रूपयांची वाढ करण्यात येण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Jun 19, 2017, 04:45 PM IST

रेल्वेची क्रेडीट गुडन्यूज, आधी तिकीट काढा नंतर पैसे द्या!

रेल्वे प्रवासासाठी 'आधी तिकिट काढा, पैसे नंतर द्या' अशी नवी सेवा सुरु करण्याचे रेल्वेने ठरविले आहे. लांब पल्ल्याच्या एक्स्प्रेस गाड्यांच्या गाड्यांना ही सेवा लागू होणार आहे.

Jun 2, 2017, 06:07 PM IST

ऊस उत्पादक शेतकऱ्यांना केंद्र सरकारचा दिलासा

दोन वर्षांनंतर ऊसाच्या एफआरपीमध्ये केंद्रीय मंत्रिमंडळाने वाढ केलीय.

May 25, 2017, 09:44 AM IST

तूर खरेदीबाबत मुख्यमंत्र्यांनी आणली दिल्लीतून खुशखबर

 महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत नक्षलवाद विरोधी परिषदेत उपस्थिती लावली तर तूरडाळ संदर्भात केंद्रीय कृषी मंत्र्यांची भेट घेतली.

May 8, 2017, 11:00 PM IST

मोदी सरकार लवकरच महिलांना खुशखबर देणार

महिलांच्या सक्षमीकरणासाठी केंद्र सरकारनं अनेक प्रयत्न सुरु केले आहेत. याच पार्श्वभूमीवर मोदी सरकार लवकरच महिलांना खुशखबर देणार आहे.

May 8, 2017, 09:03 AM IST

जिओच्या ग्राहकांसाठी एक गूडन्यूज आणि एक बॅडन्यूज

रिलायन्स जिओने नुकताच समर सरप्राइज ऑफर मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ज्यांनी या आधी नोंद केली आहे त्यांनाच या ऑफरचा लाभ घेता येणार आहे. कंपनीने प्रेस रिलीज जारी करुन याबाबत माहिती दिली आहे. कंपनीने त्यांच्या अधिकृत वेबसाइटवरुन जिओ प्राईमसाठी रजिस्ट्रेशनचं ऑप्शन देखील हटवलं आहे.

Apr 10, 2017, 04:16 PM IST

Good News : एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनात होणार वाढ

सटी कर्मचाऱ्यांसाठी चांगली बातमी. एसटी महामंडळाच्या 1 लाख 10 हजार कर्मचाऱ्यांच्या वेतनात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Apr 7, 2017, 11:31 PM IST

गुडन्यूज : जिओकडून 'समर सरप्राइज' गिफ्ट, जूनपर्यंत सर्व मोफत

रिलायन्स जिओने आपल्या ग्राहकांसाठी 'समर सरप्राइज' गिफ्ट देऊ केले आहे. त्यानुसार जूनपर्यंत सर्व सेवा मोफत मिळणार आहेत. 

Apr 1, 2017, 09:11 AM IST

रिलायन्स जिओच्या ग्राहकांना दिलासा, ऑफर राहणार सुरु

दूरसंचार लवादाने गुरुवारी दूरसंचार नियामक प्राधिकरणाला (ट्राय) रिलायंस जिओच्या मोफत प्रमोशनल ऑफरची पुन्हा चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. पण या ऑफरवर अजून कोणतीही बंदी घातलेली नाही. दूरसंचार विवाद सेटलमेंट आणि अपिलीय न्यायाधिकरण (TDSAT)ने दूरसंचार नियामक प्राधिकरणाला (ट्राई) या दोन आठवड्यात चौकशी करुन रिपोर्ट सादर करण्यास सांगितला आहे.

Mar 17, 2017, 09:00 AM IST

Good News : जनधन खाते आहे का! तुम्हाला मिळणार हा लाभ?

तुमच्याकडे जनधन खाते असेल तर तुम्हला विमाचा लाभ मिळणार आहे. केंद्र सरकार ३ वर्षे २ लाखांचा विमा हप्ता भरणार आहे. तसा विचार सुरु आहे. याबाबत सामान्यांना दिलासा देण्यासाठी १ फेब्रुवारीच्या अर्थसंकल्पात घोषणा होण्याची शक्यता आहे.

Jan 21, 2017, 10:10 AM IST