google map

गुगल मॅपला कसं कळतं कुठे आहे ट्रॅफिक जाम?

How Google Maps Work: गुगल मॅप हे एक उपयुक्त ॲप आहे. जे तुम्हाला जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात रस्ता दाखवतो आणि नेव्हिगेट करण्यास मदत करतो. हे गुगलचेच एक ॲप आहे जे आपल्या स्मार्टफोनमध्ये आधीपासूनच इन्स्टॉल केलेले असते. 

Sep 7, 2024, 03:43 PM IST

Ganeshutsav 2024 : करावं तरी काय? कोकणात जाणाऱ्या सर्व रस्त्यांवर प्रचंड वाहतूक कोंडी; 'हे' रस्ते फुल्ल, विघ्न संपेना

Mumbai Goa Traffic Jam : गणेशोत्सवासाठी कोकणच्या दिशेनं निघालेली अनेक मंडळी अद्याप गावांमध्ये पोहोचलेली नाहीत. वाहतूक कोंडीमुळं होतेय पंचाईत...

 

Sep 6, 2024, 08:25 AM IST

सॅटेलाईटवरुन पाहा तुमच्या घराचं LIVE लोकेशन! खूपच सोपं

How To Saw Live Location from Satelite:  दुरच्या प्रवासाला किंवा अनोळखी ठिकाणी जायचे असेल तर आपण मॅपचा वापर करतो. डिजिटल मॅप्समध्ये तुम्ही जगातील कोणतेही ठिकाणं घरबसल्या पाहू शकता. तुम्ही तुमच्या घराचं लाईव्ह सॅटेलाइट लोकेशनदेखील पाहू शकता, तुम्हाला माहिती आहे का? यासाठी तुम्हाला सॅटेलाइट व्ह्यू देणाऱ्या मॅप्सची मदत घ्यावी लागेल. यासाठी गुगल अर्थ आणि गुगल मॅप्सची मदत घेऊ शकता. याव्यतिरिक्त तुम्ही 'मॅप माय इंडिया'वरुनही घराचं लोकेशन पाहू शकता.अॅपवर जा आणि करंट लोकेशन वर टॅप करा. आता मॅप सेटींगमध्ये सॅटेलाईट व्ह्यू सिलेक्ट करा. भारतात तुम्ही रियल टाइम व्हू पाहू शकत नाही. सुरक्षेच्या कारणास्तव हे बंद ठेवण्यात आलंय. मॅपमध्ये तुम्ही काही वेळ आधीचा किंवा खूप जुना फोटो पाहू शकता.

Aug 28, 2024, 03:25 PM IST

गुगल मॅपचे हे फीचर तुमच्या टोलचे पैसे वाचवतील, कसे ते जाणून घ्या

Google Map Features: गुगल मॅपचे हे फीचर तुमच्या टोलचे पैसे वाचवतील, कसे ते जाणून घ्या. जगातील लाखो लोक गुगल मॅप या नेव्हिगेशन ॲपचा वापर करतात. याचा फायदा केवळ एवढ्यापुरतेच मर्यादित नाहीत तर हा ॲप तुमचे पैसे देखील वाचवू शकतो. 

Jul 30, 2024, 05:54 PM IST

Google Map मुळे UPSC ची परीक्षेला बसता आलं नाही; छत्रपती संभाजीनगरमधील गोंधळ! वर्ष वाया

UPSC Exam 2024 Google Map Issue: अनेक महिने या परीक्षेसाठी मेहनत करुन अगदी छत्रपती संभाजी नगरपर्यंत पोहोचलेल्या विद्यार्थ्यांचा शेवटच्या क्षणी घात झाल्याने त्यांना अश्रू अनावर झाले.

Jun 16, 2024, 12:44 PM IST

Maharashtra News : पर्यटकांवर 'टोल'धाड; महाबळेश्वरपर्यंतचा प्रवास 'इतक्या' रुपयांनी महागला

Pune News : राज्यात प्रवास महागला; सुट्टीच्या तोंडावर वाढीव खर्चाची बातमी. 'या' टोलनाक्यावर आता आकारली जाणार जास्तीची रक्कम 

Mar 29, 2024, 08:56 AM IST

Mumbai News : ठरलं! 'या' तारखेला मुंबईतील 110 वर्षे जुना ब्रिटीशकालीन पूल पाडणार; पुढील दोन वर्षे वाहतूक बंद

Mumbai News : दोन वर्षांसाठी इथून प्रवास बंद; मुंबईतील वाहतूक कोंडीत भर पडण्याची शक्यता. पाहा कुठं आहे हा पूल, त्याचा तुमच्यावर कसा होणार परिणाम...  

 

Mar 25, 2024, 09:24 AM IST

कल्याण- डोंबिवलीकरांसाठी आनंदाची बातमी; आता प्रवासाचा वेळ कमी होणार, ठाणेकरांचाही फायदा

Thane News : देशभरात मागील काही वर्षांमध्ये रस्ते मार्गानं होणाऱ्या प्रवासामध्ये कमालीचे बदल झाले. मुख्य म्हणजे आधुनिक तंत्रज्ञानाची जोड मिळाल्यामुळं याचा फायदा नागरिकांना होताना दिसला. 

 

Feb 20, 2024, 10:20 AM IST

टोल न देता लांबचा प्रवास करायचा आहे? वापरा 'ही' ट्रिक

टोल टॅक्समुळे अनेकांचा प्रवास खर्च जवळपास दुपटीने वाढतो. आज आम्ही तुम्हाला अशाच एका खास ट्रिकबद्दल सांगणार आहोत ज्यामुळे टोल टॅक्स वाचण्यास मदत होईल.

Jan 7, 2024, 05:44 PM IST

Google Map चे नवे फिचर्स, एकदा अ‍ॅक्टिव्हेट केल्यास दर महिना होईल 2 हजारांची बचत

Google Map Fuel Saving Feature: गुगल मॅप युजर्ससाठी एक नवीन फिचर्स घेऊन आलं आहे. या फिचर्समुळं वाहनधारकाची 2 हजारांची बचत होणार आहे. 

Dec 12, 2023, 05:33 PM IST

Mumbai Pune expressway : खोळंबा! मुंबई- पुणे द्रुतगती मार्गावर आज वाहतूक बंद; काय आहेत पर्यायी मार्ग?

Mumbai Pune expressway : मुंबई आणि पुण्यादरम्यान दर दिवशी प्रवास करणाऱ्यांचा आकडा मोठा. शिवाय या मार्गावरून प्रवास करणाऱ्यांची संख्याही जास्त. पण, याच प्रवाशांचा आता खोळंबा होणार आहे. 

 

Nov 28, 2023, 07:46 AM IST

मोबाईलमधलं 'हे' अॅप सांगणार रस्त्यावरच्या स्पीड कॅमेराचं लोकेशन; पाहा कसं वापराल

Tech News : वाहनांनी प्रवास करत असताना एखाद्या ठिकाणी चुकून वेगमर्यादा ओलांडली तरी हल्ली Speed Camera ही दृश्य टीपतो आणि तुमच्या नावानं चलान निघतं. 

Nov 20, 2023, 03:46 PM IST

Crime News : गुगल अर्थच्या मदतीने पठ्ठ्यानं शोधून काढली चोरीला गेलेली कार, पोलिसांच्या डोक्याच्या भुगा!

How to Find Stolen car : कार परत करण्यासाठी तब्बल 2000 पाउंड किंमत मागितल्याने जेनला काय करावं कळेना झालं. त्यानंतर त्याने कारचा पत्ता शोधण्याचा निर्णय घेतला. गाडीचा फोटो नेमका कुठं काढलाय? याची माहिती जेयला हवी होती. त्याने 'रिव्हर्स इमेज सर्च'ची मदत घेतली.

Nov 4, 2023, 04:10 PM IST

Google Map ने रस्ता दाखवला तसा गेला आणि 20 फूट खोल कोसळला; पत्नीने कंपनीवर ठोकला दावा

Google Map वर किती विश्वास ठेवायचा असा प्रश्न उपस्थित करणारी घटना अमेरिकेत घडली आहे. Google Map  ने दाखवलेला रस्ता एका व्यक्तीच्या मृत्यूसाठी कारणीभूत ठरला आहे.  

Sep 21, 2023, 08:56 PM IST

Google Map ने मोडला संसार, पत्नीच्या विवाहबाह्य संबंधाची खोलपोल; प्रियकरासह अशा स्थितीत दिसली की पती हादरला

एका व्यक्तीने गुगल मॅपच्या आधारे प्रवास सुरु केला असता, त्याला असं काही दिसलं ज्याच्यामुळे त्याचं आयुष्यच उद्ध्वस्त झालं. त्याला पत्नी अशा स्थितीत दिसली की, त्याने तिला थेट घटस्फोटच देऊन टाकला. 

 

Sep 7, 2023, 05:54 PM IST