मुंबईच्या नव्या विकास आराखड्यातून १० लाख परवडणारी घरे निर्माण होणार
मुंबईचा विकास आराखडा महापालिकेत मंजूर झालाय.
Aug 1, 2017, 05:16 PM ISTनीटचा निकाल आज जाहीर होणार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 12, 2017, 03:37 PM ISTमोदी सरकारकडून 'नॅशनल हेल्थ पॉलिसी'ला मंजुरी
देशातल्या प्रत्येक नागरिकाला आरोग्य सुविधा मिळवून देणाऱ्या राष्ट्रीय आरोग्य धोरणाला केंद्र सरकारनं मंजुरी दिलीय.
Mar 17, 2017, 05:19 PM IST'जॉली एलएलबी-2'ला हायकोर्टाचा हिरवा कंदील
अक्षय कुमारच्या जॉली एलएलबी-2 च्या प्रदर्शनावरील टांगती तलवार हायकोर्टाने उठविली आहे.
Feb 6, 2017, 04:55 PM ISTपुणे मेट्रोला पंतप्रधान कार्यालयाची मंजुरी, मोदी करणार भूमीपूजन
पुण्यातील बहुचर्चित मेट्रो प्रकल्पाला आज पंतप्रधान कार्यालयाची मंजुरी मिळालीय. त्यामुळे उद्या (बुधवारी) हा विषय केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत अंतिम मंजुरीसाठी येणार आहे. मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाल्यानंतर मेट्रो प्रकल्प खर्या अर्थानं रुळावर येणार आहे. पुण्याचे खासदार अनिल शिरोळे यांनी ही माहिती दिलीय.
Dec 6, 2016, 09:36 PM ISTहाजी अली दर्ग्यामध्ये महिलांना प्रवेशाचा मार्ग मोकळा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 24, 2016, 02:47 PM ISTपुणे मेट्रोला PIB ची मंजुरी, १२ हजार कोटींच्या खर्चाची तरतूद
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 14, 2016, 05:37 PM ISTपुणे मेट्रोला हिरवा कंदील
Oct 14, 2016, 02:48 PM ISTपुणे मेट्रोला PIB ची मंजुरी, १२ हजार कोटींच्या खर्चाची तरतूद
अखेर, मेट्रो प्रकल्पाला केंद्र सरकारच्या सार्वजनिक गुंतवणूक मंडळाची (PIB)मंजुरी मिळालीय. पीआयबीच्या बैठकीनंतर प्रस्तावाला ही मंजुरी देण्यात आलीय. पुण्याचे पालकमंत्री आणि भाजप नेते गिरीश बापट यांनी ही माहिती दिलीय.
Oct 14, 2016, 01:14 PM ISTसात वर्ष रखडलेल्या पुणे मेट्रोला आज मंजुरी मिळणार?
पुण्यातील बहुचर्चित मेट्रो प्रकल्पाला आज पीआयबी म्हणजेच केंद्र सरकारच्या सार्वजनिक गुंतवणूक मंडळाची मंजुरी मिळण्याची शक्यता आहे.
Oct 14, 2016, 12:22 PM ISTबीडीडी चाळींच्या पुनर्विकास आराखड्याला अखेर मंजुरी
बीडीडी चाळीच्या पुनर्विकास आराखड्याला मंजुरी देण्यात आली आहे.
Sep 20, 2016, 09:21 AM ISTमहिलेच्या 24 आठवड्यांच्या गर्भपाताला मंजुरी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 25, 2016, 07:30 PM ISTअखिलेश सरकारचा २५ लाख कर्मचाऱ्यांना खूश करण्याचा प्रयत्न
केंद्र सरकारने सातव्या वेतन आयोग लागू केल्यानंतर केंद्रीय कर्मचारी आणि सरकारमध्ये विवाद सुरु केला असला तरी उत्तर प्रदेशमधील अखिलेश सरकार त्यांच्या कर्मचाऱ्यांना खूश करण्याच्या प्रयत्नात आहे. देशातील इतर राज्य आता सध्या शांत आहेत. पण अखिलेश सरकारने सातव्या वेतन आयोग लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी एक समिती बनवली असून त्याचे अध्यक्ष मुख्यमंत्री अखिलेश यादव असणार आहेत.
Jul 18, 2016, 06:48 PM IST'उडता पंजाब'ला मुंबई हायकोर्टाचा हिरवा कंदील
मुंबई उच्च न्यायालयाने उडता पंजाब सिनेमाला २ सीन कट करुन परवानगी देण्याचे आदेश सेन्सॉर बोर्डाला दिले आहे. मुंबई उच्च न्यायालयाने सीन कट केल्यामुळे सेन्सॉर बोर्डावर चांगलेच ताशेरे ओढले आहेत. सुरुवातीला उडता पंजाब सिनेमातल्या ८९ दृष्यांना कट करण्याच्या सूचना सेन्सॉर बोर्डाने दिल्या होत्या.
Jun 13, 2016, 04:46 PM IST