gst

नोटबंदी आणि जीएसटीवरुन राहुल गांधीची सरकारवर टीका

नोटबंदी आणि जीएसटीवरुन राहुल गांधीची सरकारवर टीका

Oct 30, 2017, 04:04 PM IST

... नोटंबदीचा निर्णय घेण्यापेक्षा राजीनामा दिला असता -पी चिदंबरम

देशाचे माजी अर्थमंत्री आणि कॉंग्रेस नेते पी. चिदंबरम यांनी नोटबंदी आणि जीएसटीवरून केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. नोटबंदी आणि जीएसटीमुळे देशाची अर्थव्यवस्था खिळखिळी झाली आहे. मी जर विद्यमान अर्थमंत्री असतो आणि अशा पद्धतीने जर नोटबंदी आणि जीएसटी लागू केली असती तर, मी राजीनामा दिला असता, अशा शब्दात चिदंबरम यांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे.

Oct 28, 2017, 08:30 PM IST

जीएसटी विरोधात ममता बॅनर्जी करणार गुजरातमध्ये रॅली

नवी दिल्ली - पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आगामी गुजरात विधानसभा निवडणुकीपूर्वी गुजरात दौऱ्यावर येणार आहेत. गुजरातमध्ये त्या सरकारच्या जीएसटी लागू केल्याच्या निर्णया विरोधात रॅली करणार आहेत. ममता, भाजपाच्य़ा विरोधक आहेत.  2019 पर्यंत राज्याच्या निवडणुकीआधी ममता बॅनर्जींना पक्षाची स्थिती मजबूत करायची आहे.

Oct 28, 2017, 03:59 PM IST

मोदींच्या अर्थव्यवस्थेवर राहुल गांधींचा हल्ला

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यात एक चांगलीच जुगलबंदी रंगल्याचं पहायला मिळालं.

Oct 27, 2017, 07:42 PM IST

जीएसटीमुळे लग्नाचं बजेट वाढणार

यावर्षी लग्न सोहळ्यावर जीएसटी आणि नोटबंदीचा प्रभाव पाहायला मिळणार आहे. विवाहसोहळ्यांचा सिजन नोव्हेंबरमध्ये सुरू होणार आहेत. लग्न हॉल / गार्डन बुकिंग, फोटोग्राफी यावर 10 ते 15 टक्के प्रभाव पडणार आहे.

Oct 24, 2017, 12:15 PM IST

सराफा बाजारातील चमक कमी झाली

जीएसटी, नोटाबंदीचा फटका जसा सर्वसामान्यांना बसला तसाच व्यापार-उद्योगालाही बसला.. अगदी दिवाळीसणापर्यंत याचा परिणाम कायम राहिला.. त्यामुळे पाडव्याच्या मुहूर्तावर सुरु झालेल्या नव्या व्यापाराची सुरुवात काहिशी निरुत्साही झाली...

Oct 23, 2017, 03:10 PM IST

'मर्सल'च्या निर्मात्यांनी मागितली माफी

मर्सल या तामिळ चित्रपटावरुन नवा वाद निर्माण झाला आहे.

Oct 22, 2017, 09:06 PM IST

जीएसटीमुळे अर्थव्यवस्थेवर वाईट परिणाम- शरद पवार

दरम्यान 2 वर्षांत आपण महामंदीच्या दृष्टचक्रातून बाहेर पडू, असा आशावादही यावेळी शरद पवार यांनी व्यक्त केला आहे.

Oct 21, 2017, 11:51 PM IST

डिजिटल युगात लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी 'जीएसटी' पूजा

दिल्लीमध्ये व्यापाऱ्यांची संघटना असलेल्या 'कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडियन ट्रेडर्स'तर्फे चक्क जीएसटीच्या पोर्टलची पूजा करण्यात आली. 

Oct 19, 2017, 07:13 PM IST

जीएसटीचा फटका फुल मार्केटला

फुलं घेतानाही दुकानदार आणि गिऱ्हाईकांना विचार करावा लागत आहे.

Oct 19, 2017, 02:40 PM IST