ठाकरेंना GST चा मसुदा दाखवण्याला तटकरेंचा आक्षेप
ठाकरेंना GST चा मसुदा दाखवण्याला तटकरेंचा आक्षेप
May 10, 2017, 05:20 PM ISTराज्यात GST चा तिढा सुटला; रेटलेल्या मागण्या मान्य पूर्ण झाल्यानं सेना खूश
राज्यात GST चा तिढा सुटला; रेटलेल्या मागण्या मान्य पूर्ण झाल्यानं सेना खूश
May 9, 2017, 07:33 PM ISTमुंबई : जीएसटीविषयी सर्व मागण्या मान्य - सुधीर मुनगंटीवार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 9, 2017, 05:09 PM ISTराज्यात GST चा तिढा सुटला; रेटलेल्या मागण्या मान्य पूर्ण झाल्यानं सेना खूश
राज्यात जीएसटीचा तिढा सुटल्याचं चित्र दिसतंय. सत्ताधारी भाजपला पाठिंबा देणाऱ्या शिवसेनेनं आपली जीएसटीबाबतची विरोधाची तलवार म्यान केलीय.
May 9, 2017, 04:52 PM ISTजीएसटीवरून शिवसेना-भाजपमध्ये संघर्ष? भाजपचा प्रस्ताव शिवसेनेने धुडकावला
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 8, 2017, 08:16 PM ISTजीएसटीवर राज्य विधीमंडळाचं विशेष अधिवेशन
येत्या१७ ते १९ मे दरम्यान हे अधिवेशन होईल.
Apr 25, 2017, 04:51 PM ISTजीएसटी संबंधीत ४ विधेयकांना राज्यसभेचीही मंजुरी.
वस्तू आणि सेवाकर 1 जुलैपासून लागू होणं आता शक्य होणार आहे. राज्यसभेनं या करासाठी आवश्यक असलेल्या चार पुरवणी विधेयकांना मंजुरी दिली. लोकसभेनं 29 मार्चलाच ही विधेयकं मंजूर केली आहेत. यापैकी स्टेट GST विधेयकावर आता दोन तृतियांश राज्यांच्या विधानसभांची मंजुरी आवश्यक असेल.
Apr 6, 2017, 10:33 PM ISTराज्यसभेत जीएसटीवर बोलताना डॉ. सुभाष चंद्रा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 6, 2017, 06:32 PM IST'एक देश एक टॅक्स'... काय स्वस्त, काय महाग? पाहा...
लोकसभेत झालेल्या मोठ्या चर्चेनंतर जीएसटी अर्थात वस्तू आणि सेवा कर (गुडस् अॅन्ड सर्व्हिस टॅक्स) विधेयक संमत झालं. हे विधेयक लागू झाल्यानंतर त्याचा बाजारावर काय परिणाम होऊ शकेल, याचा हा आढावा...
Mar 30, 2017, 01:38 PM ISTजीएसटी संदर्भातली चारही विधेयकं लोकसभेत मंजूर
जीएसटी संदर्भातली चारही विधेयकं लोकसभेमध्ये मंजूर करण्यात आली आहेत.
Mar 29, 2017, 09:51 PM ISTजीएसटी संदर्भातील ४ विधेयकांवर लोकसभेत चर्चा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 29, 2017, 03:49 PM IST१ एप्रिलपासून बदलणार इन्कम टॅक्सचे १० नियम
नवीन आर्थिक वर्षात सामान्य माणसांच्या संबंधीत काही नियमांमध्ये बदल होणार आहेत.
Mar 27, 2017, 08:16 PM ISTएक एप्रिलपासून काय होणार महाग आणि काय स्वस्त
पुढील आर्थिक वर्षाचा प्रारंभ झाला म्हणजे येत्या १ एप्रिलपासून आपल्या गरजेच्या आणि ऐशोआरामाच्या वस्तू महाग होणार आहे.
Mar 27, 2017, 06:57 PM ISTजीएसटी करप्रणालीचा मार्ग मोकळा, आणखी चार विधेयकांना कॅबिनेटची मंजुरी
देशात जीएसटी करप्रणाली 1 जुलैपासून लागू करण्याच्या दृष्टीनं आणखी एक महत्वाचं पाऊल आज टाकण्यात आलं. जीएसटी लागू करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या चार विधेयकांना आज केंद्रीय कॅबिनेटने मंजुरी दिली.
Mar 20, 2017, 02:55 PM IST१ जुलैपासून राज्यात जीएसटी कर प्रणाली लागू होणार
जीएसटी कर प्रणालीचा १ जुलैपासून अवलंब होणार आहे. नवीन कर प्रणालीच्या पार्श्वभूमीवर मुल्यवर्धित कर कायद्याअंतर्गत प्रलंबित अपिलाचा निपटारा होऊन लवकरच शासनाला महसूल उपलब्ध होणार आहे.
Mar 18, 2017, 04:35 PM IST