मुलायम सिंहांचं पंतप्रधानांकडून कौतुक
मुलायम सिंहांचं पंतप्रधानांकडून कौतुक
Aug 11, 2015, 01:39 PM ISTलोकसभेत मंजूर झाल्यानंतर 'जीएसटी' आज राज्यसभेत
संपूर्ण देशात एकच करप्रणाली वापरात आणणारं वस्तू आणि सेवा कर अर्थात (गुडस् अॅन्ड सर्व्हिस टॅक्स - जीएसटी) विधेयक गुरुवारी राज्यसभेत मांडलं जातंय. या विधेयकाला बुधवारी लोकसभेत मंजुरी मिळालीय.
May 7, 2015, 04:50 PM ISTचार महिन्यांमध्ये सर्वात मोठी घसरण, सेंसेक्स 723 अंकांनी घसरला
चार महिन्यांमध्ये सर्वात मोठी घसरण, सेंसेक्स 723 अंकांनी घसरला
May 6, 2015, 09:24 PM ISTचार महिन्यांमध्ये सर्वात मोठी घसरण, सेंसेक्स 723 अंकांनी घसरला
मुंबई शेअर बाजार आणि निफ्टीत मोठी घसरण नोंदवण्यात आली आहे. मुंबई शेअर बाजारात 723 अंशांची तर निफ्टीत 227 अंशांनी घसरण झाली आहे.
May 6, 2015, 07:39 PM ISTमोदी सरकारची कसोटी, शेवटच्या सत्रात जास्तीत जास्त काम
आक्रमक झालेला काँग्रेस पक्ष, एकवटलेला जनता परिवार आणि सभागृहात काँग्रेसला पाठबळ देण्याच्या डाव्या पक्षांच्या रणनीतीमुळे केंद्रात सत्तेत असलेल्या भाजपने र्अथसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या चार दिवसांमध्ये जास्तीत जास्त कामकाज पार पाडण्याचा चंग बांधला आहे.
May 5, 2015, 10:17 AM ISTजीएसटी विधेयक लोकसभेत सादर
गुड्स अॅण्ड सर्व्हिस टॅक्स अर्थात जीएसटी विधेयक लोकसभेत सादर करण्यात आलंय. अर्थमंत्री अरूण जेटली यांनी प्रचंड गोंधळात हे विधेयक सादर केलं.
Apr 24, 2015, 09:29 PM ISTGST विधेयक लोकसभेत सादर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 20, 2014, 08:57 AM ISTजीएसटीला परवानगी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 18, 2014, 09:46 AM ISTजीएसटी म्हणजे काय
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 18, 2014, 09:21 AM ISTजीएसटीला हिरवा कंदील
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 18, 2014, 09:19 AM ISTदेशभरात 'जीएसटी' नवी करप्रणाली, विधेयक मंजूर
देशात एकच करप्रणाली असावी, अशी अनेक वर्षांपासूनची मागणी होती. तसेच सात वर्षांपासून प्रलंबित असलेले वस्तू आणि सेवाकर (जीएसटी) करप्रणालीचे सुधारित विधेयक रखडले होते. हे विधेय पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने मंजूर केले. त्यामुळे आता नवी करप्रणाली लागू होण्यास मार्ग मोकळा झालाय.
Dec 18, 2014, 07:50 AM IST