gt vs srh

SRH vs GT : हैदराबादने फोडला प्लेऑफचा नारळ, दिल्लीचा 'पत्ता कट'; आरसीबी अन् चेन्नईची धाकधूक वाढली

SRH qualified for the IPL Playoffs : सनरायझर्स हैदराबाद आणि गुजरात टायटन्स यांच्यातील सामना पावसामुळे रद्द झालाय. त्यामुळे आता हैदराबादने प्लेऑफचा नारळ फोडला आहे. तर दिल्ली कॅपिटल्स संघ प्लेऑफच्या रेसमधून बाहेर पडला आहे. 

May 16, 2024, 10:36 PM IST

GT vs SRH : अहमदाबादच्या मैदानावर पॅट कमिन्सचा गेम, साई सुदर्शनची 'इम्पॅक्ट' खेळी

GT vs SRH, IPL 2024 : डेव्हिड मिलरने 27 बॉलमध्ये 44 धावांची खेळी करून गुजरातची नाव विजयाच्या किनाऱ्यावर लगावली. गुजरातनं 163 धावांचं लक्ष्य 19.1 षटकांत 3 गडी गमावून गाठलं.

Mar 31, 2024, 07:01 PM IST

पॅट कमिन्सने काढली रोहितच्या जखमेवरची खपली, वर्ल्ड कप फायनलची आठवण काढत म्हणाला...

IPL 2024 :  गुजरात टायटन्स आणि सनरायजर्स हैदराबाद (GT vs SRH) यांच्यात अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळली जात आहे. टॉसच्या वेळी बोलत असताना, हैदराबादचा कर्णधार पॅट कमिन्सने असं काही भाष्य केलंय की, ज्याने भारतीय क्रिकेट फॅन्सचे जुनी जखम पून्हा एकदा ताजी झाली. 

Mar 31, 2024, 06:40 PM IST

GT vs SRH: मैदानातच हार्दिक पांड्या आणि नेहरामध्ये बाचाबाची; VIDEO तुफान व्हायरल

GT vs SRH IPL 2023: गुजरात टायटन्सने (Gujarat Titans) सोमवारी झालेल्या सामन्यात सनरायजर्स हैदराबादचा (Sunrisers Hyderabad) पराभव करत प्लेऑफमधील आपलं स्थान निश्चित केलं आहे. गुजरातने अत्यंत सहजपणे हा सामना जिंकला. मात्र यावेळी नेहरा (Ashish Nehra) आणि पांड्यामध्ये (Hardik Pandya) वाद झाल्याची चर्चा सुरु आहे. दोघांमधील संभाषणाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

 

May 16, 2023, 01:00 PM IST

GT vs SRH: गुजरात टायटन्सने बदलला जर्सीचा रंग; कारण वाचून तुम्हालाही वाटेल अभिमान!

Why are GT wearing a Lavender Jersey: आजच्या सामन्यात गुजरात टायटन्स (Gujarat Titans) एका वेगळ्याच जर्सीमध्ये खेळताना दिसतेय. लव्हेंडर कलरच्या (lavender jersey) जर्सीमध्ये गुजरातचा संघ मैदानात उतरलाय. त्याचं नेमकं कारण काय? जाणून घेऊया..

May 15, 2023, 07:54 PM IST

IPL 2023: स्पर्धा एकीकडे अन् 'भावकी' एकीकडे... Hardik Pandya च्या 'त्या' फोटोनं जिंकली चाहत्यांची मनं

IPL 2023 Hardik Pandya Krunal Pandya Photo: रविवारी गुजरातमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या सामन्यामध्ये पंड्या बंधूंनी एक अनोखा विक्रम आपल्या नावावर केल्याने सोशल मीडियावर त्यांचीच चर्चा असल्याचं दिसलं.

May 8, 2023, 02:56 PM IST

'माझं लक्ष्य तर...' बॅट्समनसाठी धोक्याची घंटा, उमरान मलिकचा खतरनाक इरादा

 फायर हू मै! 'या' बॉलरचा इरादा ऐकाल तर म्हणाल, बॅट्समनची दांडी गुल

Apr 28, 2022, 03:20 PM IST

IPL 2022: टीम इंडियाला मिळाले जगातील 2 बेस्ट घातक बॉलर्स

रवी शास्त्रींची भविष्यवाणी! या 2 घातक बॉलर्सना टीम इंडियात एन्ट्री, बुमराहला धोका?

Apr 28, 2022, 01:10 PM IST

राशीद खाननं शेवटच्या ओव्हरमध्ये कशी पलटवली बाजी? हिरोनं सांगितलं रहस्य

केनकडून कसा हिसकावला सामना? राशीद खाननं सांगितलं विजयाचं गुपित

 

Apr 28, 2022, 09:29 AM IST

LIVE मॅचमध्ये हार्दिक पांड्याला दुखापत, पत्नी नताशाची रिअॅक्शन व्हायरल

OMG! LIVE मॅचमध्ये हार्दिक पांड्याला दुखापत झालेली पाहून पत्नीची झाली अशी अवस्था, पाहा व्हिडीओ 

Apr 28, 2022, 07:31 AM IST

0-0-9 कोहलीचा फ्लॉप शो थांबवण्यासाठी रवि शास्त्री म्हणतात... 'आता बस्स!'

विराट कोहलीची एकंदर खराब कामगिरी पाहता रवि शास्त्रींचं म्हणणं तुम्हाला पटतं का? 

Apr 27, 2022, 05:53 PM IST

टी 20 वर्ल्ड कपमधून विराट कोहली बाहेर? निवड समिती घेणार मोठा निर्णय

विराट कोहलीचा एकूण फ्लॉप शो पाहता लवकरच मोठा निर्णय, टी 20 वर्ल्ड कपमधून 'आऊट'?

Apr 27, 2022, 05:38 PM IST

IPL सुरू असताना वॉर्नरला सोडून पत्नी आणि मुली गेल्या घरी

डेव्हिड वॉर्नरला सोडून पत्नी-मुली अचानक घरी का परतल्या? नेमकं असं काय घडलं? 

Apr 27, 2022, 04:55 PM IST

हर्षल पटेल-रियान परागमध्ये वाद पेटला, मॅच संपताच नेमकं काय घडलं पाहा VIDEO

एवढा Aittide बरा नव्हे! हर्षल पटेल-रियानमध्ये नेमकं काय बिनसलं पाहा व्हिडीओ 

Apr 27, 2022, 04:23 PM IST

राजस्थानचा विजयी 'सिक्सर', 39 सामन्यांनंतर पाहा पॉईंट टेबलचं समीकरण

के एल राहुलला मोठा धक्का, राजस्थान टॉपवर तर कोलकाताची घसरगुंडी कायम

Apr 27, 2022, 08:12 AM IST