gully boy

'गली बॉय' सिनेमाचे धमाकेदार प्रमोशन सुरु

 गुरुवारी भायखाळा येथे  झालेल्या म्यूझिक लॉन्चवेळी दोन्ही कलाकार त्यांच्या सह-कलाकारांसह झळकले.

Jan 26, 2019, 06:37 PM IST

'गली बॉय'चे नवीन गाणे प्रदर्शित

‘मेरे गली में’गाणे प्रदर्शित झाले.स्ट्रिट रॅपर डिवाईन व नैजीच्या  खऱ्या आयुष्यावर आधारलेला हा सिनेमा आहे.

Jan 22, 2019, 01:27 PM IST

गली बॉय सिनेमाच्या चाहत्यांना मिळणार खास भेट

निर्मात्यांनी चाहत्यांसाठी खास भेट आणली आहे.सोशल मीडियावर सिनेमाला विशेष पसंती मिळत आहे.

Jan 19, 2019, 04:04 PM IST

Apna Time Aayega:'गली बॉय'चं गाणं रिलीज

गाण्याला युवापिढीकडून पसंती 

Jan 14, 2019, 04:52 PM IST

आलिया गुंडी आहे-महेश भट

 'गली बॉय' चित्रपटाचे व्हायरल होत असलेले एक मीम सोशल मीडियावर शेअर करत  वडील महेश भट यांनी आलिया भटला 'गुंडी' असे म्हंटले आहे,

Jan 12, 2019, 05:17 PM IST

माझा जन्मच संगीतमय सिनेमांसाठी - रणवीर सिंग

सिनेमात स्ट्रीट रॅपरची भूमिका बजावताना रणवीर दिसणार

Jan 10, 2019, 05:45 PM IST

अपना टाईम आयेगा.... 'गली बॉय'चे हे धमाल मीम्स पाहिले?

झोया अख्तर दिग्दर्शित 'गली बॉय' या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला. 

Jan 10, 2019, 08:23 AM IST

Gully Boy trailer : रॅप असं करतात होय.... 'गली बॉय'चा अफलातून ट्रेलर पाहिला?

मुंबईच्या गल्लीबोळातील एक वेगळं जग आणि त्या जगात वावरणाऱ्या अशा कलाकाराचा प्रवास या चित्रपटातून प्रेक्षकांना पाहता येणार आहे. 

Jan 9, 2019, 04:12 PM IST

VIDEO : 'गली बॉय' रणवीर म्हणातोय, 'अपना टाईम आयेगा...'

'वक्त हमारा है....', असं म्हणत अनेकजण आपल्या स्वप्नांचा पाठलाग करतात आणि ती पूर्ण करण्याच्या दिशेने पावलं उचलतात. 

Jan 4, 2019, 12:58 PM IST

लाईव्ह कॉन्सर्टमध्ये रणवीरची करामत

रणवीर आणि त्याचा ओसंडून वाहणारा उत्साह याविषयी काही वेगळं सांगण्याची गरज नाही.

Sep 24, 2018, 02:17 PM IST

गली बॉयच्या सेटवर रणवीरने अनोख्या पद्धतीने साजरा केला महिला दिन...

बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग लवकरच आपल्या नव्या सिनेमातून म्हणजे गर्ली बॉय मधून प्रेक्षकांच्या भेटीला येईल. 

Mar 9, 2018, 09:15 AM IST

गली ब्वॉय : सेटवरील फोटो लीक, असा असणार आलिया-रणवीरचा लूक

बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंह आणि अभिनेत्री आलिया भट ‘गली ब्वॉय’ या सिनेमात एकत्र दिसणार आहेत.

Jan 17, 2018, 08:23 AM IST