'याहू'चे ५० कोटी ई-मेल अकाउंट्स हॅक
अमेरिकेन 'याहू' या ई-मेल सेवा पुरविणाऱ्या कंपनीचा डेटा चोरीला गेलाय. हॅकर्संनं जवळपास ५० कोटी ई-मेल अकाउंट्सचा डाटा चोरी केल्याचं वृत्त आहे.
Sep 23, 2016, 05:55 PM ISTदहा बँकांचा डेटा चोरी, कष्टाची कमाई धोक्यात
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 8, 2016, 11:18 PM ISTदहा बँकांचा डेटा चोरी, कष्टाची कमाई धोक्यात
तुम्ही काबाड कष्ट करून कमवलेली कित्तेक वर्षांची कमाई धोक्यात आहे.
Sep 8, 2016, 06:10 PM ISTम्हणून रजनीकांतने आमीर-शाहरुखला ट्विटरवर केलं अनफॉलो
सुपरस्टार रजनीकांतचं ट्विटर अकाऊंट हॅक करण्यात आलं होतं. रजनीकांतच्या ट्विटर हँडलवरून 'रजनीकांत #हिटटूकिल' असं ट्विट करण्यात आलं होतं.
Aug 8, 2016, 09:10 PM ISTया 5 अॅपच्या मदतीनं जाणून घ्या वायफायचा पासवर्ड
स्मार्टफोनच्या या युगामध्ये 2G,3G आणि वायफायच्या मदतीनं इंटरनेटचा वापर होत आहे.
Jul 3, 2016, 09:12 PM ISTदाऊदनं फोन केलेला तो नंबर खडसेंचा !
अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमनं महसूल मंत्री एकनाथ खडसेंच्या फोनवर अनेकवेळा फोन केल्याचा धक्कादायक आरोप आपच्या प्रिती मेनन यांनी केला आहे.
May 21, 2016, 06:00 PM ISTसावधान! तुमचं WhatsApp account असं हॅक होतं...!
व्हॉटस अॅप आज भारतात लोकप्रिय इन्स्टट मॅसेजिंग अॅप झाला आहे. मीडियातील रिपोर्टनुसार व्हॉटस अॅप हॅक करून हॅकर्स आपली माहिती चोरण्याचा प्रयत्न करीत आहेत. अनेक वेळा ते हॅक कऱण्यात यशस्वी देखील होतात.
May 16, 2016, 02:20 PM ISTतुमचा अँड्रॉइड फोन दहा सेकंदात होऊ शकतो हॅक
मुंबई : तुम्ही जर अँड्रॉइड फोन वापरत असाल, तर सावधान!
Mar 21, 2016, 04:33 PM IST'अल कायदा'नं केली इंडियन रेल्वेची वेबसाईट हॅक
दहशतवादी संघटना अल कायदानं इंडियन रेल्वेची वेबसाईट हॅक करून त्यावर काही भडकाऊ शब्द लिहिले... मंगळवारी ही घटना घडलीय.
Mar 2, 2016, 04:59 PM ISTपुण्यातील SIMC शिक्षण संस्थेची वेबसाईट हॅक
पुण्यातील सुप्रसिद्ध 'सिंबायोसिस इन्स्टिट्यूट ऑफ मीडिया अॅण्ड कम्युनिकेशन' या शिक्षण संस्थेची वेबसाईट काही अज्ञात सायबर हल्लेखोरांनी हॅक केलीय. 'डॉन २' असं या दहशतवादी गटाचं नाव हॅक केलेल्या वेबसाईटवर देण्यात आले आहे.
Jan 25, 2016, 09:27 AM ISTसायबर वॉर... कळ काढणाऱ्या पाकिस्तानला भारतीय हॅकर्सनं शिकवला धडा!
केरळ सरकारची अधिकृत वेबसाईट पाकिस्तानच्या हॅकर्सकडून हॅक झाल्याचं नुकतंच समोर आलं. यानंतर खवळलेल्या भारतीय हॅकर्सच्या एका ग्रुपनंही पाकिस्तानच्या जवळपास २५० हून अधिक वेबसाईटस हॅक केल्यात. यामध्ये, पाकिस्तानच्या राष्ट्रपतींच्या अधिकृत वेबसाईट तसंच पाकिस्तानी रेल्वेच्या वेबसाईटचाही समावेश आहे.
Sep 29, 2015, 04:56 PM ISTकसं केलं जातं तुमचं फेसबुक अकाऊंट हॅक?
फेसबुकच्या मेसेज बॉक्समध्ये तुम्हाला अनोळखी व्यक्तीकडून लिंक पाठवली जाते, त्यावर लिंकवर क्लिक करू नका, ही लिंक तुमचा पासवर्ड हॅक करण्यासाठी तुम्हाला पाठवण्यात आलेली असते.
Sep 14, 2015, 03:04 PM ISTडेटिंग वेबासाईट हॅक; जोडीदारांना फसवणाऱ्यांना शॉक!
ऑनलाईन डेटिंग साइट 'अॅश्ले मेडिसन' हॅक करण्यात आलीय. यामुळे, आपले अनैतिक संबंध जगजाहीर होण्याच्या भीतीनं लाखो भारतीय धास्तावलेत.
Aug 26, 2015, 02:36 PM ISTमोदींसाठी मुंबई विद्यापीठाचे संकेतस्थळ हॅक
मुंबई विद्यापीठाचे संकेतस्थळ पाकिस्तानी हॅकर्सनी हॅक केलं होत. संकेतस्थळावर देशाचे भावी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना धमकी देणारा मजकूर अपलोड करण्यात आला होता.
May 19, 2014, 09:12 PM IST९५ टक्के एटीएम ८ एप्रिलनंतर हॅक होऊ शकतात
एक महिन्याच्या आत जगभरातील सर्वात जास्त संख्येत `कम्प्युटर बेस्ड इंडस्ट्रियल कंट्रोल सिस्टम`ला हॅक करणं, हॅकर्ससाठी सोप होणार आहे.
Mar 18, 2014, 08:39 PM IST