hamas attack

Sharad Pawar : 'खरे मालक पॅलेस्टाईनच, पण दूर्देवाने...', माजी संरक्षणमंत्री शरद पवार यांनी मांडली रोखठोक भूमिका!

Sharad Pawar : 'खरे मालक पॅलेस्टाईनच, पण दूर्देवाने...', माजी संरक्षणमंत्री शरद पवार यांनी मांडली रोखठोक भूमिका!

Israel Hamas war :  गाजा पट्टीमधून हमासचं नामोनिशाण हटवण्यासाठी इस्रायलनं हल्ल्यांचा सपाटा लावलाय. अशातच माजी संरक्षणमंत्री शरद पवार (Sharad Pawar) यांनी आपली भूमिका रोखठोकपणे मांडली आहे.

Oct 15, 2023, 07:57 PM IST
Israel Hamas War : शक्तिशाली इस्त्रायलसमोर 'हमास' का पडतंय भारी?

Israel Hamas War : शक्तिशाली इस्त्रायलसमोर 'हमास' का पडतंय भारी?

इजरायल-हमासचं युद्ध आता निर्णायक टप्प्यावर आलंय. सूडानं पेटलेल्या इस्रायलला थांबवणं आता कुणाच्याच हातात नाही.

Oct 15, 2023, 05:33 PM IST
तरुणासमोर प्रेयसीला घातल्या गोळ्या, नंतर त्यालाही ठार करत आईला पाठवला LIVE VIDEO; हमासच्या क्रूरतेची हद्द

तरुणासमोर प्रेयसीला घातल्या गोळ्या, नंतर त्यालाही ठार करत आईला पाठवला LIVE VIDEO; हमासच्या क्रूरतेची हद्द

हमासच्या दहशतवाद्यांनी इस्त्रायलच्या म्युझिक फेस्टिव्हलमध्ये अंदाधुंद गोळीबार केला. यावेळी त्यांनी एक तरुण आणि त्याच्या प्रेयसीची हत्या केली. इतकंच नाही तर त्यांनी त्याचा व्हिडीओ तरुणाच्या आईला पाठवला.   

Oct 12, 2023, 07:36 PM IST
इस्त्रायलच्या आक्रमकतेनंतर 72 तासात हमास गुडघ्यावर, युद्धबंदीवर चर्चा करण्यास तयार

इस्त्रायलच्या आक्रमकतेनंतर 72 तासात हमास गुडघ्यावर, युद्धबंदीवर चर्चा करण्यास तयार

इस्रायलने हमासविरुद्ध सुरू असलेल्या लढ्यात आक्रमक पावित्रा घेतला आहे. गाझा पट्टीला वेढा घातल्याने तिसऱ्या दिवशीही वीज, इंधन आणि खाद्यपदार्थांचा पुरवठा बंद आहे. पॅलेस्टिनी दहशतवादी संघटनेविरुद्धच्या निर्णायक युद्धात इस्रायलने तीन लाख राखीव सैनिकही उतरवले. दबाव वाढल्याने अवघ्या 72 तासांमध्ये हमासने गुडघे टेकले आहेत. हमासने इस्त्रायलसमोर युद्धबंदीचा प्रस्ताव ठेवला आहे. 

Oct 10, 2023, 09:30 AM IST
Israel Conflict : आता सुट्टी नाही! इस्त्रायलवरील हल्ल्यात 9 अमेरिकन नागरिकांचा मृत्यू; युएस युद्धनौका रवाना

Israel Conflict : आता सुट्टी नाही! इस्त्रायलवरील हल्ल्यात 9 अमेरिकन नागरिकांचा मृत्यू; युएस युद्धनौका रवाना

Israel Hamas War News : अमेरिकेला (America) जागतिक राजकारणात खूप रस असतो. अफगाणिस्तान तालिबान युद्धात याची प्रचिती सर्वांना आली असेल. अशातच आता इस्त्रायल आणि हमास यांच्यातील युद्धात आता अमेरिकेची एन्ट्री झालीये.

Oct 9, 2023, 07:31 PM IST
इस्त्रायल-हमास युद्धात आतापर्यंत 1200 जणांचा मृत्यू, 18 हजार भारतीय अडकले

इस्त्रायल-हमास युद्धात आतापर्यंत 1200 जणांचा मृत्यू, 18 हजार भारतीय अडकले

इस्रायल - हमासमध्ये गेल्या दोन दिवसांपासून युद्ध सुरूच आहे. आत्तापर्यंत दोन्ही बाजूंचे जवळपास 1200 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या युद्धात आता अमेरिकेची एट्री झालीय. अमेरिकन विमानवाहू युद्धनौकाही इस्रायलच्या मदतीला पोहोचल्या आहेत.

Oct 9, 2023, 06:44 PM IST
Israel Attack : थरारक कामगिरी करणारं Mossad 'हमास'समोर का ठरतंय फेल?

Israel Attack : थरारक कामगिरी करणारं Mossad 'हमास'समोर का ठरतंय फेल?

Israel Intelligence Agency Mossad : हमासच्या रॉकेट हल्ल्यांनंतर इस्राईलनेही गाझा पट्टीवर हवाई हल्ले सुरू केले आहेत.  या संपूर्ण प्रकरणात इस्राईलची गुप्तचर यंत्रणा म्हणजेच मोसाद (Mossad) फेल गेल्याचं पहायला मिळतंय.

Oct 7, 2023, 09:53 PM IST