hanuman

हनुमानाच्या गदेचं नाव काय? ती त्याला कोणी आणि का दिलेली? ही रंजक गोष्ट माहितीये का?

Lord Hanuman Gada Name: हनुमानरायाला गदा देण्यामागे एक खास कारण होतं.

Dec 24, 2024, 01:21 PM IST

भुजबळांचे भाषण सुरू असताना मध्येच सुरू झाली हनुमान चालिसा, भाषण मध्येचं थांबवलं अन् म्हणाले, पोलिस इन्सपेक्टर...

Chhagan Bhujbal Hanuman Chalisa: छगन भुजबळ यांचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. यात भुजबळ यांचे भाषण सुरू असताना अचानक हनुमान चालीसा सुरू झाली. 

Sep 15, 2024, 12:35 PM IST

वीकेंडला नाही पाहता येणार चित्रपट; आजपासून 10 दिवस सिनेमागृह बंद, काय आहे कारण?

सिनेमा पाहण्याचा प्लान करत असाल तर 17 मेपर्यंत थोडं थांबा... आजपासून पुढचे 10 दिवस सिनेमागृह बंद. 

May 17, 2024, 09:31 AM IST

'मोदी हे श्रीराम, आपल्याला हनुमान बनून कॉंग्रेसची लंका...'-काय म्हणाल्या स्मृती इराणी?

Narendra Modi is Shri Ram:  केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी कॉंग्रेसला लंकेची उपमा दिली आहे.

Apr 23, 2024, 09:38 PM IST

महाराष्ट्रातील एकमेव गाव जिथे हनुमानाची पूजा करत नाहीत; ‘मारूती’ नावाची गाडीही कुणी घेत नाही

Hanuman Jayanti 2024 :  विशेष म्हणजे गावात कोणी मुलाचं मारूती, हनुमान, पावनसुत अंजनपुत्र असे नाव ठेवत नाही. गावाची ओळख हि दैत्यांच्या नावाने ओळखले जाते. विशेष म्हणजे हा दैत्य नवसालाही पावतो. 

Apr 22, 2024, 11:23 PM IST

करिअरमध्ये टॉपला जाण्यासाठी हनुमानजींकडून शिका 'या' 8 गोष्टी

 हनुमानजींकडून आपल्याला अनेक गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. या गोष्टी तुम्ही फॉलो केलात तर तुम्ही तुमच्या करिअरमध्ये टॉपला जाऊ शकता. 

Apr 22, 2024, 08:10 PM IST

हनुमानाने हाताने महापूर रोखत तयार केलेलं बेट; महाराष्ट्रात 'या' नदीच्या मधोमध प्रभू श्रीरामांनी उभारलं आहे शिवलिंग

Ram Navmi 2024: महाराष्ट्रात एक असं मंदिर आहे, जे हनुमानाने तयार केलं आहे. कृष्णा नदीच्या मधोमध एका बेटावर हे मंदिर असून दोन्ही बाजूंनी कृष्णा नदी वाहत असते. ही भूमी प्रभू श्रीराम आणि सीतामातेच्या पदस्पर्शाने पावन आहे. 

 

Apr 16, 2024, 07:31 PM IST

भावाच्या चुकीमुळे सलमान खानच्या हातातून गेला प्रभू श्रीरामांचा रोल; चित्रपटाचे शुटिंगही झाले होते

बॉलिवूडचा भाईजान सलमान खानला प्रभू श्रीरामांची भूमिका साकारण्याची संधी चालून आली होती. पण त्याच्या भावामुळे त्याला ही संधी गमवावी लागली. 

Jan 31, 2024, 10:29 PM IST

स्वप्नात हनुमानाचे कोणते रुप दिसण्याचा काय अर्थ?

Hanuman in a Dream Meaning: हनुमानाचे रौद्र रुपात स्वप्नात येणे म्हणजे तुमच्याकडून काहीतरी चूक झाली आहे, जी सुधारण्याची गरज आहे. हनुमानाचे बालरुप स्वप्नात दिसल्यास कार्यक्षेत्रात लवकरच यश मिळणार आहे. तुम्ही हनुमानाचे भजन करत आहात आणि प्रसाद भक्षण केल्यास लवकरच तुमची मनोकामना पूर्ण होणार आहे. स्वप्नात केशरी हनुमान दिसणे म्हणजे लवकरच तुम्हाला शुभ संकेत मिळतील.

Jan 27, 2024, 05:19 PM IST

Hanuman Day 9 : हा सिनेमा पाहिलात नसेल तर काय पाहिलं! बॉक्स ऑफिस कलेक्शन 100 कोटींच्या पुढे

हनुमान चित्रपटाच्या कमाईचा आकडा 100 कोटींच्या पुढे गेला आहे. हा चित्रपट पहिल्या आठवड्यात हा विक्रम पार करू शकला नसला तरी दुसऱ्या आठवड्याच्या पहिल्याच दिवशी या सिनेमाने हा आकडा पार केला आहे. गेले अनेक दिवस या सिनेमाची जोरदार चर्चा सुरु आहे.

Jan 21, 2024, 07:13 AM IST

Hanuman: अगदी कमी बजेटमध्ये इतका सुंदर चित्रपट; एका आठवड्यात 'कंतारा'ला टाकलं मागे

सध्या अयोध्यामध्ये राम मंदिरात प्राण प्रतिष्ठा सोहळ्याची जय्यत तयारी सुरु असताना हनुमान हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. 

Jan 19, 2024, 04:48 PM IST

राम मंदिरांच्या लोकार्पण संदर्भातील 8 महत्वाचे मुद्दे

अयोध्येतील राम मंदिराबद्दल जाणून घेण्यासारख्या 8 गोष्टी..

Jan 7, 2024, 05:56 PM IST

लंकाधीश रावणातही होते 'हे' 5 चांगले गुण!

लंकाधीश रावणातही होते 'हे' 5 चांगले गुण!

Nov 29, 2023, 02:00 PM IST

'रामायणा'त सनी देओलची एन्ट्री, रणबीर कपूरसोबत साकारणार खास भूमिका?

Sunny Deol as Hanuman: बॉलिवूड अभिनेता सनी देओल सध्या चर्चेत आहे. गदर -2 ला मिळालेल्या घवघवीत यशानंतर आता सनी देओल वेगळ्यात भूमिकेत दिसणार आहे. 

Oct 11, 2023, 12:18 PM IST