happy diwali

Diwali 2022: दिवाळीत लक्ष्मीसमोर सात ज्योतींचा दिवा लावणे खूप भाग्यशाली, घरात कधीच येत नाही गरिबी

Diwali 2022 Upay: हिंदू धर्मात, दिवाळी हा सण कार्तिक महिन्याच्या अमावास्येला साजरा केला जातो. दिवाळी हा पाच दिवसांचा सण आहे. या दिवशी लक्ष्मीची पूजा करताना काही गोष्टींची विशेष काळजी घेतल्यास लक्ष्मी देवीची कृपा कायम राहते. (Diwali Puja Tips)

Oct 12, 2022, 03:25 PM IST

Dhanteras 2022: धनत्रयोदशीला हे छोटे काम करा, लक्ष्मीची होईल कृपा; आजार-क्लेशातून व्हा मुक्त

Dhanteras 2022 Puja:  दिवाळीला काही दिवस उरले आहेत. त्याची सुरुवात धनत्रयोदशीपासून होईल. या दिवशी छोटी-मोठी कामे केल्याने देवी लक्ष्मी घरात येते आणि लोक रोग आणि संकटांपासून दूर राहतात.

Oct 8, 2022, 04:01 PM IST

'विरुष्का'ची लग्नानंतरची पहिली दिवाळी

पाहा त्यांनी नेमका कसा साजरा केला हा सण... 

Nov 8, 2018, 09:53 AM IST

दिवाळीच्या तोंडावर घरगुती गॅस महागला

आंतरराष्ट्रीय किंमती आणि परकीय चलनातील चढ-उतारांमुळे किंमतीमध्ये वाढ

Nov 1, 2018, 08:58 AM IST

'त्या' हिरे व्यापाऱ्याने दिवाळी बोनस म्हणून ६०० कर्मचाऱ्यांना कार गिफ्ट दिल्या, पण....

गाड्या विकत घेताना हीच रक्कम डाऊन पेमेंट म्हणून वापरण्यात आली.

Oct 28, 2018, 12:02 PM IST

... अशी होती सेलिब्रिटींची दिवाळी!

हॅप्पी दिवाळी

Nov 2, 2016, 05:58 PM IST

गोव्यात नरकासूराचे दहन, गोवेकरांनी दिल्या दीपावलीच्या शुभेच्छा

गोव्यात नरकासूराच्या भव्य स्पर्धा घेण्यात आल्यात. त्यानंतर समुद्रकिनारी नरकासूराचे दहन करत गोवेकरांनी दिल्या दीपावलीच्या शुभेच्छा दिल्यात. तर पुणे, मुंबई आणि औरंगाबादमध्ये सुरांची मैफल रंगली.

Nov 10, 2015, 08:52 AM IST

फटाके उडवतांना घ्या ही काळजी!

दिवाळी जसा दिव्यांचा सण आहे तसाच दिवाळीत फटाक्यांची मजाही काही औरच असते. पण हे फटाके उडवतांना जरा काळजी घ्यावी... ध्वनी प्रदूषण आणि वायूप्रदूषण करणारे फटाके टाळावेच... फटाके उडवत असाल तर विशेष काळजी घ्यावी म्हणजे दिवाळीचा मनमुराद आनंद घेता येईल.

Nov 9, 2015, 04:30 PM IST

मराठी ग्रिटींग्स्... भावना पोहचवण्याचं साधन!

आपल्या मनातल्या शुभेच्छा आपल्या आवडत्या व्यक्तींपर्यंत पोहचवण्याचं आणखी एक महत्त्वाचं माध्यम म्हणजे भेटकार्ड अर्थातच ग्रीटींग कार्डस्. खास दिवाळीसाठी सध्या बाजारात मराठी ग्रीटींग्सही उपलब्ध आहेत.

Nov 10, 2012, 10:16 AM IST