मुंबई: मध्य, हार्बर रेल्वेवर आज मेगाब्लॉक
मुंबई रेल्वेकडून शक्यतो प्रत्येक रविवारी मेगाब्लॉक घेतला जातो.
Jul 1, 2018, 09:10 AM ISTमध्य, हार्बर मार्गावर मेगाब्लॉक
रेल्वेच्या मध्य आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. रेल्वे रुळांची दुरुस्ती आणि देखभालीसाठी हा ब्लॉक घेण्यात येईल.
May 20, 2018, 10:29 AM ISTमुंबई | हार्बर मार्गाचा गोरेगावपर्यंत विस्तार
मुंबई | हार्बर मार्गाचा गोरेगावपर्यंत विस्तार
Mar 29, 2018, 08:32 PM ISTमुंबई | तांत्रिक कारणामुळे हार्बर रेल्वे विस्कळीत
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Mar 19, 2018, 09:30 AM ISTमुंबई | मध्य आणि हार्बर मार्गावर उद्या मेगाब्लॉक
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Feb 24, 2018, 01:41 PM ISTमुंबई | हार्बर लाईन ३० मिनिटे उशीरा
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 16, 2018, 01:20 PM ISTमुंबई | नववर्षाच्या पहिल्याच दिवशी हार्बर विस्कळीत
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 1, 2018, 11:21 AM ISTहार्बरची सेवा विस्कळीत, पनवेल - सीएसएमटी वाहतूक ठप्प
मध्य रेल्वेची सेवा विस्कळीत होण्याची जणू स्पर्धाच लागलेली दिसत आहे. आता हार्बरची सेवा खंडीत आहे. जुईनगर येथे लोकलमध्ये बिघाड झाल्याने पनवेल ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) वाहतूक ठप्प आहे.
Dec 30, 2017, 04:14 PM ISTरेल्वेच्या तिन्ही मार्गावर रविवारी मेगाब्लॉक
मध्य रेल्वेवर रविवारी दिवा ते कल्याण डाउन जलद मार्गावर सकाळी १०.३० ते दुपारी ३.३० वाजेपर्यंत मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. हार्बर मार्गावर नेरुळ ते पनवेल स्थानकांदरम्यान अप आणि डाउन मार्गावर स. ११.३० ते दुपारी ४.३० पर्यंत ब्लॉक आहे. तर पश्चिम रेल्वेवर बोरीवली ते नायगाव स्थानकांदरम्यान सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यत अप आणि डाउन धिम्या मार्गावर ब्लॉक घेतला आहे.
Dec 30, 2017, 01:41 PM ISTसहा तास रखडल्यानंतर हार्बर रेल्वे रुळावर
हार्बर मार्गावरील बेलापूर रेल्वे स्थानकात आज सकाळी सव्वा दहाच्या सुमारास पनवेलच्या दिशेने जाणाऱ्या गाडीचा पेंटाग्राफ तुटला. यामुळे ऐन गर्दीच्या वेळी हार्बर मार्गावरची वाहतूक कोलमडली.
Dec 26, 2017, 10:08 PM ISTनवी मुंबई । हार्बर रेल्वेची वाहतूक दीड तासानंतरही विस्कळीत
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 26, 2017, 01:14 PM ISTमुंबई : रेल्वेच्या तीनही मार्गांवर आज मेगाब्लॉक
जाणून घ्या कोणत्या मार्गावर कसा असणार आहे मेगाब्लॉक आणि दरम्यान, कशी असेल वाहतूक.
Dec 17, 2017, 07:54 AM ISTमुंबईत रविवारी रेल्वेच्या तीनही मार्गांवर मेगाब्लॉक
रेल्वे प्रवाशांसाठी महत्वाची बातमी आहे. कारण, रविवारी (१७ डिसेंबर रोजी) रेल्वे प्रशासनाकडून मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. पाहूयात कुठल्या मार्गावर किती वाजता मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.
Dec 16, 2017, 11:27 PM ISTमुंबई । हार्बर रेल्वे सेवा विस्कळीत, चेंबूर येथे रुळाला तडे
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 12, 2017, 09:01 AM ISTहार्बर रेल्वे मार्गावर मोठा अपघात टळला
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 4, 2017, 10:01 AM IST