harbour railway

मुंबई | मध्य आणि हार्बरच्या सेवेत 'मेधा' लोकल

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

For more info log on to www.24taas.com
Like us on https://www.facebook.com/Zee24Taas
Follow us on https://twitter.com/zee24taasnews

Nov 7, 2017, 11:41 PM IST

मध्य आणि हार्बर मार्गावर आज मेगाब्लॉक

मुंबई उपनगरीय रेल्वे मार्गावर ओव्हरहेड वायर, सिग्नल यंत्रणा आणि रेल्वे रुळांच्या दुरूस्ती आणि देखभालीसाठी मध्य रेल्वे मार्गावरील मेन लाईन आणि हार्बर मार्गावर आज मेगाब्लॉक आहे. 

Oct 29, 2017, 09:28 AM IST

रविवारी मध्य - हार्बर रेल्वेचा मेगाब्लॉक

रविवारी ८ ऑक्टोबर, २०१७ रोजी रेल्वेच्या मध्य आणि हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक असेल... त्यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी रेल्वे प्रशासनानं सूचना जारी केलीय.

Oct 6, 2017, 11:00 PM IST

हार्बर रेल्वेचा खोळंबा, माहीमला डबे घसरले

लगबगीच्या वेळी हार्बरचा रेल्वेचा चांगलाच खोळंबा झालाय. माहिमला रेल्वेचे चार डबे घसरल्याचं समजतंय.

Aug 25, 2017, 11:11 AM IST

मध्य, हार्बर मार्गावर मेगाब्लॉक

रेल्वेच्या मध्य आणि हार्बर मार्गावर आज मेगाब्लॉक आहे. तर पश्चिम मार्गावर नाईट ब्लॉक असणार आहे. 

Jul 30, 2017, 09:00 AM IST

मुंबईच्या तिन्ही रेल्वे मार्गावर आज मेगाब्लॉक

उपनगरी रेल्वे मार्गावरील ओव्हरहेड वायर, सिग्नल यंत्रणा आणि रेल्वे रुळांच्या देखभाल-दुरुस्तीसाठी मुंबईत रेल्वे मार्गावर आज मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. मध्य रेल्वेवर विक्रोळी ते दिवा स्थानकांदरम्यान डाऊन जलद मार्गावर सकाळी 11:30 ते दुपारी 4:30 वाजेपर्यंत, तर हार्बर मार्गावर कुर्ला ते वाशी स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन दोन्ही मार्गांवर सकाळी 11:10 ते 4:10 दरम्यान मेगाब्लॉक घेण्यात आला आहे.

Jul 16, 2017, 09:07 AM IST

रविवारी रेल्वेच्या तीनही मार्गावर मेगाब्लॉक

रविवारी रेल्वेच्या तीनही मार्गावर मेगाब्लॉक असणार आहे. सेंट्रल रेल्वेच्या मुलुंड ते माटुंगा अप स्लो लाईवर सकाळी ११.२० ते ४.२० वाजेपर्यंत मेगाब्लॉक असणार आहे. त्यामुळे मुलुंड ते माटुंगा दरम्यान वाहतूक जलद मार्गावर वळवण्यात येणार आहे.

May 27, 2017, 04:57 PM IST

मुंबईत रेल्वेच्या तिनही मार्गावर मेगाब्लॉक

रेल्वेच्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य, हार्बर आणि पश्चिम मार्गावर दुरुस्तीच्या कामासाठी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. 

Mar 26, 2017, 08:37 AM IST

हार्बर रेल्वेची वाहतूक विस्कळीत, वडाळा येथे रूळाला तडा

हार्बर रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. वडाळा स्थानकानजीक रूळाला तडा गेल्याने रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली असून १० ते १५ मिनिटे गाड्या उशिराने धावत आहे.  त्यामुळे संध्याकाळी गर्दीच्यावेळी प्रवाशांचे हाल होत आहे.

Jan 3, 2017, 08:11 PM IST

हार्बर मार्गावरील लोकल आजपासून 12 डब्यांच्या

हार्बर मार्गावरील लोकल आजपासून 12 डब्यांच्या

Aug 10, 2016, 07:19 PM IST