harnaaz sandhu

वकील व्हावं अशी वडिलांची इच्छा पण लेक बनली मिस युनिव्हर्स

Harnaaz sandhu Birthday: हरनाज सिंधूने 2021 मध्ये मिस युनिव्हर्स खिताब जिंकला. वाढत्या वजनामुळे तिला ट्रोल केलं जायचं. पण वजन कमी करुन तिने आपल्या ट्रोलर्सना उत्तर दिलं. आता ती खूप आत्मविश्वासपूर्ण लाइफस्टाइल जगतेय.

Mar 3, 2024, 12:19 PM IST

'काय होतीस तु काय झालीस तु'; हरनाज सांधूचा बदलेला लूक पाहून चाहत्यांना धक्का; देतेय गंभीर आजाराशी झुंज

हरनाजला आजही चाहत्यांचं अपार प्रेम मिळतं. पण मिस युनिव्हर्स 2021 बनल्यानंतर हरनाजचा हा बदलेला लूक पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. 

Jan 15, 2023, 09:46 PM IST

VIDEO : ‘मिस युनिव्हर्स’च्या स्टेजवर भारताची हरनाज संधू रॅम्प वॉक करायला गेलं अन्...

Viral Video : ‘मिस युनिव्हर्स’च्या स्टेजवर भारताची हरनाज संधूचा रडतानाचा एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे, तोप पाहून अनेकांना धक्का बसला आहे. 

Jan 15, 2023, 07:22 PM IST

कोण आहे Divita Rai? जी 71 व्या Miss Universe मध्ये भारताला करणार रिप्रेझेंट!

दिविताचा प्रवास हा मिस डीवा यूनिवर्सपासून (Miss Diva) ते मिस यूनिवर्स (Miss Universe) 2022 बनण्यापर्यंतचा आहे. दिविताने हा प्रवास कसा गाठला याकडे आपण नजर टाकूया.

Jan 13, 2023, 04:09 PM IST

जिच्या घरी राहिली तिच्या समोर फिरवली पाठ; Harnaaz Sandhu वादाच्या भोवऱ्यात

7 महिन्यांपूर्वी हरनाजने मिस युनिव्हर्सचा खिताब जिंकला. 

Aug 6, 2022, 08:21 PM IST

स्वतःहून अधिक सुंदर मुलीला पाहाताच शिल्पाचं तिच्याकडे दुर्लक्ष

हरनाजने तिच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये...

 

Apr 5, 2022, 04:06 PM IST

हीच ती Miss Universe हरनाझ संधू? वाढलेल्या वजनामुळं सौंदर्यवती ट्रोल

फक्त नजरा खिळल्या नाहीत, तर तिची जोरदार खिल्लीही उडवली जात आहे. 

Mar 31, 2022, 11:57 AM IST

हिजाब प्रकरणी Miss Universe हरनाझ संधूचं मोठं वक्तव्य, पुन्हा पुन्हा ऐकाल हा Video

सदर प्रकरणावरून मुलींना निशाण्यावर घेता कामा नये, असं तिनं स्पष्ट केलं. 

Mar 28, 2022, 05:51 PM IST

Miss Universe हरनाझ संधूने ओलांडल्या सर्व मर्यादा, बोल्ड फोटो पाहून तुम्ही म्हणाल...

पाहा मिस युनिव्हर्स हरनाझचे बोल्ड फोटो...

 

Feb 10, 2022, 12:37 PM IST

हरनाजच्या जेतेपदावर प्रश्न विचारणाऱ्यांना तिच्याकडून सडेतोड उत्तर 

miss universe 2021 या जेतेपदानंतर सगळीकडे फक्त हरनाजच्याच नावाचीच चर्चा होती. 

Dec 30, 2021, 04:35 PM IST

'मिस युनिव्हर्स' बनताच अभिनेत्रीचे बोल्ड फोटो व्हायरल

'मिस युनिव्हर्स 2021' स्पर्धा जिंकणाऱ्या हरनाज संधूची सध्या सगळीकडे चर्चा होत आहे.

Dec 23, 2021, 09:38 PM IST

विश्व सुंदरी ठरलेली हरनाझ संधू एकेकाळी बॉडी शेमिंगची शिकार

 भारतातील २१ वर्षाच्या हरनाझ  कौर संधूने मिस यूनिवर्स 2021 हा किताब पटकावलाय. 

Dec 13, 2021, 05:13 PM IST

Miss universe हा मान पटकावल्यानंतर हरनाझ संधूला मिळालं एवढं बक्षिस आणि या सुविधा

भारतातील २१ वर्षाची हरनाज कौर संधूने मिस यूनिवर्स 2021 हा किताब पटकावलाय.

Dec 13, 2021, 01:56 PM IST