haryana elections 2024

हरियाणा निवडणुकीत ज्या उमेदवारासाठी वीरेंद्र सेहवागने केला प्रचार, त्याला किती मतं मिळाली?

Haryana Assembly Elections 2024 : हरियाणा येथील तोशाम जागेची मतमोजणी सुरु असून येथे सध्या भाजपची उमेदवार श्रुती चौधरी ही काँग्रेसचे उमेदवार अनिरुद्ध चौधरी यांच्यापेक्षा 8665  मतांनी आघाडीवर आहे.  

Oct 8, 2024, 02:32 PM IST

हरियाणात कोणाची सत्ता येणार, भाजप, काँग्रेस कोण बाजी मारणार? Exit Poll चे आकडे समोर

Haryana Assembly Election Exit Poll: हरियाणा विधानसभेच्या 90 जागांसाठी शनिवारी मतदान पार पडलं. येत्या आठ ऑक्टोबरला मतमोजणी होणार असून कोणाची सत्ता येणार याचं चित्र स्पष्ट होईल. त्याआधी एक्झिट पोलचे आकडे समोर आले आहेत. 

Oct 5, 2024, 08:20 PM IST