Dasara Melava : शिवतीर्थावर आवाज ठाकरेंचाच, हायकोर्टाच्या निकालामुळे शिवसैनिकांमध्ये उत्साह
शिवतीर्थावर आता ठाकरेंचाच आवाज घुमणार आहे, कारण मुंबई हायकोर्टानं ठाकरे गटाला शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्याची परवानगी दिलीय.
Sep 24, 2022, 12:07 AM ISTगणेशोत्सवासाठी गणेशमूर्ती घ्यायला जाण्याआधी ही बातमी वाचा
घरगुती-सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करणाऱ्यांसाठी सर्वात मोठी बातमी
Jun 27, 2022, 01:30 PM IST
VIDEO! लवासात बेकायदेशीर कामं, पण बांधकाम पाडण्याचे आदेश देता येणार नाहीत - कोर्ट
Mumbai HC On Lavasa Project
Feb 26, 2022, 09:05 PM ISTदिल्लीत राष्ट्रपती राजवट लावा अन्यथा रस्त्यावर मृतांचे खच पडतील
राजधानी दिल्लीत कोरोनाचा प्रंचड हाहाकार सुरू आहे.
Apr 30, 2021, 10:44 AM ISTNeha Kakkar अडचणीत, सुप्रीम कोर्टात याचिका दाखल
गाण्यामुळे नेहा - टोनी कक्कर आले अडचणीत
Apr 9, 2021, 09:58 AM IST... विराट कोहली आणि तमन्ना भाटियाला केरळ उच्च न्यायालयाची नोटीस
काय आहे कारण...
Jan 28, 2021, 01:41 PM IST
मुंबई | वरावरा राव यांना रुग्णालयात दाखल करणार
मुंबई | वरावरा राव यांना रुग्णालयात दाखल करणार
Nov 18, 2020, 02:40 PM IST'गणपतीसाठी कोकणात जाणाऱ्यांवर घातलेले निर्बंध योग्यच'
सरकारतर्फे घालण्यात आलेले निर्बंध हे देशात कुठेही प्रवास करण्याच्या आपल्या मूलभूत अधिकारांचे उल्लंघन असल्याचे याचिकाकर्त्यांचे म्हणणे होते.
Aug 21, 2020, 08:52 AM ISTनवी दिल्ली | पीएमसी बँक प्रकरण | दिल्ली हायकोर्टाची केंद्र सरकारला नोटीस
नवी दिल्ली | पीएमसी बँक प्रकरण | दिल्ली हायकोर्टाची केंद्र सरकारला नोटीस
Jul 21, 2020, 02:30 PM ISTअरे देवा! धारावीत कोरोनाबाधितांचा आकडा हजाराच्या पार
धारावीसह जी नॉर्थ वॉर्डमध्ये येणाऱ्या दादर आणि माहीम परिसरातील रुग्णसंख्येतही भर पडली आहे.
May 13, 2020, 06:26 PM ISTसरकारी रुग्णालयातील गैरहजर राहणाऱ्या डॉक्टरांना नोटीसा
महापौर किशोर पेडणेकर यांनी प्रमुख रुग्णालयातील कोरोनाच्या सद्यस्थितीचा आढावा घेतला.
May 12, 2020, 11:32 PM ISTमुंबईत कोरोनाच्या गंभीर रुग्णांसाठी वरदान ठरतेय 'हे' औषध
आतापर्यंत ४० रूग्णांना हे औषध दिले असता यापैकी ३० रूग्णांच्या प्रकृतीत सुधारणा झाली.
May 12, 2020, 09:57 PM IST'मुंबईची लोकसंख्या प्रचंड; डोअर टू डोअर स्क्रीनिंग अशक्य'
मुंबईत भिलवाडा पॅटर्नप्रमाणे डोअर टू डोअर स्क्रीनिंग करण्यात यावे, अशी मागणी जनहित याचिकेत करण्यात आली होती.
May 12, 2020, 07:33 PM ISTमुख्यमंत्र्यांच्या नामनिर्देशनात हस्तक्षेप करायला मुंबई उच्च न्यायालयाचा नकार
मुख्यमंत्र्यांच्या नामनिर्देशनात हस्तक्षेप करायला मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिल्याने, सर्वांचे लक्ष आता महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे लागले आहे.
Apr 22, 2020, 07:46 AM ISTउच्च न्यायालयाकडून सोनई हत्याकांडातील पाच आरोपींची फाशीची शिक्षा कायम
या हत्याकांडानंतर संपूर्ण महाराष्ट्रात संतापाचे वातावरण निर्माण झाले होते.
Dec 2, 2019, 04:33 PM IST