hc

मद्यपान करून गाडी चालवाल तर पस्तवाल!

आता मद्यपान करून वाहन चालवाल तर थेट तुमचं लायसन्स रद्द होणार आहे. मद्यपान करून वाहन चालवणाऱ्यांचा परवाना तात्काळ निलंबीत करून त्यांना रोख दंड आणि शिक्षेची तरतूद केल्याची माहिती राज्य सरकारने मुंबई उच्च न्यायालयात सादर केलीय. 

Feb 10, 2016, 10:13 PM IST

मद्यपान करून गाडी चालवाल तर पस्तवाल!

मद्यपान करून गाडी चालवाल तर पस्तवाल!

Feb 10, 2016, 09:55 PM IST

अल्पवयीन मुलीने स्वखुशीने शरीरसंबंध ठेवल्यास बलात्कार नाही

 अल्पवयीन मुलीने प्रेमप्रकरणामध्ये स्वखुशीने शरीरसंबंध ठेवले असतील तर प्रौढ आरोपीस दोषी ठरवता येणार नाही, असा महत्त्वपूर्ण निकाल नुकताच मुंबईतील न्यायालयाने दिला आहे. 

Jan 18, 2016, 05:38 PM IST

त्या 'धाडसी' तरूणीला ४ लाख तात्काळ भरपाई देण्याचे आदेश

किरण मेहता या धाडसी तरूणीला ४ लाखांची भरपाई देण्याचे आदेश, रेल्वेला उच्च न्यायालयाने दिले आहेत. या तरूणीची बॅग चोरणाऱ्या चोराशी झटापट झाली होती, त्या दरम्यान चोराने तिला चालत्या रेल्वेतून खाली खेचल्याने तिच्यावर पाय गमावण्याची वेळ आली होती.

Jan 10, 2016, 03:29 PM IST

'ड्रंक अॅन्ड ड्राईव्ह' प्रकरणांत हवाय 'झिरो टॉलरन्स'!

वाहन चालवताना वाहन चालकाला अल्प प्रमाणात दारु सेवनाची तरी सूट का दिली जातेय? असा सवाल मुंबई उच्च न्यायालयानं विचारलाय. 

Jan 8, 2016, 11:05 AM IST

'ड्रंक अॅन्ड ड्राईव्ह' प्रकरणांत हवाय 'झिरो टॉलरन्स'!

'ड्रंक अॅन्ड ड्राईव्ह' प्रकरणांत हवाय 'झिरो टॉलरन्स'!

Jan 8, 2016, 09:07 AM IST

चंद्रपुरात दारुबंदी कायम; कारखानदारांची याचिका फेटाळली

चंद्रपूर जिल्ह्यात दारुबंदी कायम राहणार आहे. दारु कारखानदारांची याचिका हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठानं फेटाळून लावलीय. दारुबंदीला स्थगिती देण्यास कोर्टानं नकार दिलाय. गेल्या वर्षी ही दारुबंदी लागू करण्यात आलीय.  

Jan 7, 2016, 02:13 PM IST

चंद्रपुरात दारुबंदी कायम; कारखानदारांची याचिका फेटाळली

चंद्रपुरात दारुबंदी कायम; कारखानदारांची याचिका फेटाळली

Jan 7, 2016, 01:59 PM IST

पाकचा 'सरप्राईज' दौरा करणाऱ्या मोदींविरुद्ध कोर्टात याचिका दाखल

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २५ डिसेंबर रोजी केलेल्या पाकिस्तान दौऱ्यानंतर आता लाहोर कोर्टात एक याचिका दाखल करण्यात आलीय. 

Jan 2, 2016, 05:20 PM IST

सलमान सुटला पण, पोलिसांना हे प्रकरण भोवणार?

अभिनेता सलमान खानच्या हिट अॅण्ड रनप्रकरणाचा तपास नीट न झाल्याचा ठपका जस्टिस अनिल रामचंद्र जोशी यांनी निकालपत्रात ठेवल्याची खुद्द उच्च न्यायालयानेच गंभीर दखल घेतली आहे. 

Dec 22, 2015, 02:15 PM IST

'त्या' अल्पवयीन दोषीचा चेहरा दाखवा, निर्भयाच्या आईची मागणी

नवी दिल्लीत घडलेल्या निर्भया बलात्कार आणि हत्याकांडातील 'त्या' अल्पवयीन आरोपीला बॉन्ड भरून मोकळं सोडण्याला निर्भयाच्या आई-वडिलांनी विरोध केलाय. 

Dec 11, 2015, 03:53 PM IST

निर्भया हत्याकांड : स्वामींच्या याचिकेवर कोर्टाची केंद्राला नोटीस

निर्भया कांडातील 'अल्पवयीन' दोषीला मोकळं सोडलं जाऊन नये, या भाजप नेते सुब्रह्मण्यम स्वामींच्या याचिकेवर दिल्ली हायकोर्टानं केंद्र सरकारला नोटीस पाठवलीय. 

Dec 11, 2015, 03:44 PM IST

पुरुषांकडून 'कुराणा'चा वापर स्वार्थासाठी - हायकोर्ट

मुस्लिम पुरूष कुराणचा गैरवापर करत असल्याचं मत गुजरात हायकोर्टानं नोंदवलंय. त्यासाठी देशभरात समान नागरी कायदा लागू करण्याची गरज हायकोर्टानं व्यक्त केलीय.

Nov 7, 2015, 10:49 AM IST

'दुष्काळात जनता होरपळतेय आणि तुम्ही कुंभात शाही स्नान करताय?'

दुष्काळात जनता होरपळतेय आणि तुम्ही कुंभात शाही स्नान करताय? असा सनसणीत प्रश्न विचारत मुंबई हायकोर्टानं राज्य सरकारवर ताशेरे ओढलेत. 

Sep 15, 2015, 06:42 PM IST

नेस्लेच्या 'मॅगी'ला हायकोर्टाचा दिलासा...

नेस्लेच्या 'मॅगी'ला हायकोर्टाचा दिलासा... 

Aug 13, 2015, 01:13 PM IST