दह्यामध्ये भाजलेले जिरे टाकून खाण्याचे 'हे' चमत्कारीक फायदे तुम्हाला माहितीयेत?
Curd and Cumin Eating Benefits: दह्याचे आयुर्वेदात अनेक फायदे सांगितले जातात. मात्र नुसतंच दही न खाता त्यात जीरं मिक्स करुन खाल्याने शरीराला थंडावा मिळतो. बरेच जण जेवणासोबत दह्याचं रायता खाणं पसंत करतात, मात्र भिजवलेलं जीरं आणि दह्याचं एकत्र सेवन केलं तर अपचनाचा त्रास कमी होतो.
Jun 17, 2024, 02:45 PM ISTMakarsankranti 2023 : अनियमित मासिक पाळीच्या समस्येवर तीळ रामबाण उपाय
health benefits of sesame seeds तिळामध्ये सेसमिन नावाचे अँटीऑक्सिडंट असते. हे कर्करोगाच्या पेशींची वाढ थांबवते. तीळाच्या नियमित सेवनाने कोलन कॅन्सर, ल्युकेमिया, फुफ्फुसाचा कॅन्सर, प्रोस्टेट कॅन्सर आणि ब्रेस्ट कॅन्सरचा धोका कमी होण्यास मदत होते.
Jan 5, 2023, 02:48 PM ISTसबजा खाल्यानं आपल्या आरोग्यावर काय परिणाम होतात? जाणून घ्या
चिया बियांचे महिलांना अनेक फायदे आहेत.
Oct 19, 2022, 09:46 PM IST