दररोज एक कप ग्रीन टी पिण्याचे फायदे वाचून तुम्ही हैराण व्हाल
ग्रीन टी आरोग्यासाठी फायदेशीर मानली जाते. बदलत्या जीवनशैलीमुळे तसेच कामाच्या वाढत्या तणावामुळे गेल्या काही वर्षांपासून ग्रीन टीचे सेवन वाढलेय. योग्य प्रमाणात नियमित ग्रीन टी आरोग्यासाठी हितकारक ठरु शकते. मात्र गरजेपेक्षा जास्त ग्रीन टी शरीराला अपायकारक ठरु शकते. यासाठी अधिक प्रमाणात ग्रीन टीचे सेवन करु नये. जाणून घ्या ग्रीन टी नियमित पिण्याचे फायदे
Apr 6, 2018, 08:59 AM ISTमातीच्या भांड्यात जेवणं करण अधिक फायदेशीर
आधुनिक जीवनशैलीमुळे मातीची भांडी हळूहळू हद्दपार झाली. मात्र गेल्या काही वर्षांपासून पुन्हा एकदा मेट्रो शहरांमध्ये पुन्हा एकदा दिसू लागली आहेत. जुनी जानती मंडळी आज देखील मातीच्या भांड्यात जेवण बनवणं पसंद करत आहेत. आयुर्वेदात असं म्हणमं आहे की, आगीवर हळूहळू जेवणं शिजणं शरीरासाठी हितकारक आहे. मात्र स्टील आणि एल्युमिनिअममधील अन्न हे शरीरासाठी हानिकारक आहे.
Apr 5, 2018, 07:58 AM ISTउन्हाळ्यात शरीराला 'कूल' ठेवतो 'गुलकंद'
गुलाबाचे फूल जितके नाजुक ,मोहक आहे तितकेच त्याचे आरोग्यदायी फायदे देखील आहेत. साखर व गुलाबाच्या पाकळ्यांनी तयार केलेला ‘गुलकंद’,चवीला अवीट आणि आरोग्याला हितकारी आहे. जसजसा उकाडा वाढायला लागतो , तसतसे पित्त, जळजळ , उष्माघात यासारखे आजार आपले डोके वर काढायला सुरूवात करतात. मग गरमी पासून सुटका करण्यासाठी बाजारात मिळणारी शीतपेयं घेण्यापेक्षा शीतदायी व तृष्णाशामक गुलकंदच घ्या.
Mar 28, 2018, 09:36 PM ISTजांभळाची बी कमी करेल या '4' समस्या
जांभूळ हा मधुमेहावरील नैसर्गिक उपाय आहे, यात काही शंकाच नाही.
Mar 21, 2018, 08:32 PM ISTआंघोळीच्या पाण्यात चिमुटभर मीठ मिसळण्याचे '4' आरोग्यदायी फायदे
बदलत्या वातावरणाचा परिणाम जसा थेट आरोग्यावर होतो तसाच तो त्वचेवरही होतो.
Mar 16, 2018, 08:19 PM ISTलठ्ठपणा आटोक्यात ठेवण्यासाठी आहारात करा 'गुलाबा'चा समावेश
गुलाबाला फुलांचा राजा संबोधले जाते.
Mar 12, 2018, 03:16 PM ISTकापूरचे जबरदस्त फायदे...घ्या जाणून
कपूरचा वापर मुख्यत्वेकरुन पुजेमध्ये केला जातो. मात्र या कापूरचा वापर सौंदर्य खुलवण्यासाठी तसेच आरोग्यासाठीही होतो.
Mar 12, 2018, 01:01 PM ISTउन्हाळ्याच्या दिवसांत जरुर खा चिकू
बटाट्याप्रमाणे दिसणाऱ्या चिकूमध्ये गुणांची खाण आहे. मधासारखा गोड आणि स्वादिष्ट अशा चिकूमध्ये शरीराला आवश्यक असे अनेक गुण आहेत. चिकू खाल्ल्याने शरीरास अनेक पोषकतत्वे मिळतात.
Mar 11, 2018, 02:46 PM IST'या' फायद्यांसाठी फ्लॉवर अवश्य खा!
भारतीय स्वयंपाकात वापरली जाणारी एक पौष्टीक भाजी म्हणजे फ्लॉवर.
Feb 24, 2018, 06:40 PM ISTरामफळाचे '4' आरोग्यदायी फायदे
रामफळ हे फळांमध्ये आरोग्यदायी असले तरीही त्याचा आहारात फारसा वापर केला जात नाही.
Feb 22, 2018, 09:43 PM ISTलिंबाच्या सालीचे '१०' आर्श्चयकारक फायदे!
लिंबू बहुगुणी आहे, असे म्हणाल्यास वावगे ठरणार नाही.
Feb 14, 2018, 07:03 PM ISTहे आहेत द्राक्षाचे '७' आरोग्यदायी फायदे!
फळे भाज्या आरोग्यासाठी उपयुक्त असतात.
Feb 6, 2018, 04:08 PM IST'या' फायद्यांसाठी सलाडमध्ये मुळ्याचा समावेश करा!
आरोग्यासाठी भाज्या-फळे फायदेशीर असतात, हे आपण सर्वच जाणतो.
Jan 30, 2018, 07:20 PM IST