कोबी खाल तर, आरोग्यदायी जीवन मिळवाल!
जाणून घेऊया अशा कोबीचे आरोग्यदाई फायदे..
Jan 6, 2018, 10:14 PM ISTरोज सकाळी खा लसणाची एक पाकळी आणि....
साधारणपणे भारतीय खाद्यपदार्थांमध्ये लसूण आर्वजून वापरले जाते.
Dec 29, 2017, 08:54 AM ISTनिलगिरी तेलाचे फायदे !
इंफेक्शनमुळे किंवा चोंदलेल्या नाकामुळे थंडीत कानदुखीची समस्या वाढते. अशावेळी कानात मळ साचून राहतो. हा त्रास होत असल्यास अनेकजण बाहेर फिरताना स्कार्फ घालतात किंवा इअर बर्डस वापरतात. पण वेदना खूपच वाढल्यास पेनकिलर घेण्याऐवजी 'निलगिरीचे तेल' नक्की वापरा.
Dec 27, 2017, 10:43 PM ISTकापूराचे आरोग्यदायी फायदे वाचून व्हाल थक्क
हे सर्वांनाच माहिती आहे की, कापूराचा वापर होम हवन, पूजा आणि अनेक ब्यूटी प्रॉडक्ट्समध्ये थंडाई म्हणून केला जातो. यासोबतच कापूराचे आणि कापूराच्या तेलाचे अनेक चमत्कारीक फायदेही आहेत.
Dec 26, 2017, 08:02 PM ISTबदामाचे फायदे आणि भिजवूनच का खावे बदाम?
हिवाळ्यात पौष्टिक आहार घ्यावा असं सांगितलं जातं.
Dec 26, 2017, 03:48 PM IST.. म्हणून हिवाळ्याच्या दिवसात तूपाचा आहारात समावेश करायलाच हवा
हिवाळ्याच्या दिवसात भूक लागण्याचे प्रमाण इतर ऋतूंच्या तुलनेत अधिक असते. अशावेळेस काहीही अरबट चरबट पदार्थ खाद्यापेक्षा पोषक पदार्थांचा आहारात समावेश केल्यास आरोग्याला अधिक पोषक ठरतात.
Dec 25, 2017, 05:18 PM ISTस्कॉट्स करण्याचे आरोग्यदायी फायदे
'फीटनेस' हा प्रत्येकाच्या जीवनातील एक महत्त्वाचा भाग आहे.
Dec 22, 2017, 04:25 PM IST'या' आरोग्यदायी फायद्यांसाठी अवश्य करा सायकलिंग!
सायकलिंग हा व्यायामाचा उत्तम प्रकार आहे.
Dec 21, 2017, 02:42 PM ISTआवळ्याने दूर करा केसांंच्या समस्या
अनेक आयुर्वेदीक औषधांमध्ये आवळ्याचा समावेश असतो. तसेच रोज किमान एक आवळ्याचा तुकडा खाण्याचा सल्लाही देण्यात येतो. पण यामगील नेमके कारण तुम्हाला ठाऊक आहे का? आवळ्यामधील पोषणद्रव्यं शरीर निरोगी ठेवण्यास मदत करतात. आवळ्यातून शरीराला मुबलक प्रमाणात व्हिटामिन सी मिळते पण आवळ्यामुळे लिव्हर (यकृतही) निरोगी राहते. हे तुम्हाला ठाऊक आहे का ?
Dec 16, 2017, 10:53 PM IST.. म्हणून उच्च रक्तदाबाच्या रूग्णांना केळं खाणं फायदेशीर
ताण तणाव हा आजकालच्या पिढीतील अनेकांच्या जीवनात आढळणारा एक घटक झाला आहे.
Dec 16, 2017, 07:30 PM IST... म्हणून लवकर झोपायची सवय हवीच
मोबाईलच्या चक्रामध्ये अडकलेल्या अनेकांच्या झोपेचेही चक्र बिघडलेले असते. अनेकदा त्यांच्या जेवणाच्या वेळे कडे लक्ष नसते. परिणामी झोपेवर परिणाम होतो. रात्रीच्या वेळेस भटकायला जाणं, फिरायला जाणं, मित्र मैत्रिणींसोबत टंगळमंगळ करणं तुम्हांला 'कूल' वाटत असले तरीही त्याचा आरोग्यावर दुष्परिणाम होतो.
Dec 13, 2017, 11:20 PM ISTच्यवनप्राश खाण्याचे आरोग्यदायी फायदे
च्यवनप्राश हे भारतीयांसाठी स्वास्थ्यसुधारक टॉनिक समजले जाते. त्यामधील आयुर्वेदिक घटक शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासोबत अनेक समस्यांशी सामना करण्यासाठी शरीराला तंदुरुस्त बनवण्यास मदत करतात.
Dec 5, 2017, 11:38 PM ISTलवंगाचा चहा पिण्याचे भरपूर फायदे
अनेकांची सकाळची सुरुवात फक्कड चहाशिवाय होत नाही. चहाचे अनेक प्रकारही बाजारात उपलब्ध असतात. लवंग चहा त्यापैकीच एक. थंडीत लवंगाची चहा आरोग्यासाठी चांगली मानली जाते. जाणून घ्या लवंगाच्या चहाच्या फायदे
Dec 3, 2017, 09:15 AM ISTथंडीत दररोज खा भिजवलेले शेंगदाणे...होतील अनेक फायदे
थंडीत आपल्या खाण्याच्या सवयी बदलतात. थंडीमध्ये भूक खूप लागते. त्यामुळे स्निग्ध पदार्थांचे सेवन अधिक केले जाते. थंडीत शेंगदाणे खाणेही शरीरासाठी चांगले असते. गरींबाचे बदाम असे शेंगदाण्यांना म्हटले जाते. थंडीत दररोज भिजवलेले शेंगदाणे खाल्ल्याने आरोग्याच्या अनेक समस्या दूर होतात.
Nov 22, 2017, 09:21 PM ISTटरबुजाच्या बिया खाण्याचे फायदे
उन्हाळ्यात टरबूज मोठ्या प्रमाणात खाल्ले जाते. उन्हाळ्यात शरीरातील पाण्याची कमतरता भरुन काढण्याचे काम करतात. टरबूज खाण्याचे अनेक फायदे आहेतच मात्र त्याचबरोबर टरबुजाच्या बिया अर्थात मगजचेही अनेक फायदे आहेत.
Nov 16, 2017, 08:07 PM IST