भाताच्या पाण्याचे 5 आरोग्यदायी फायदे
अनेकदा आजारी असताना किंवा थकवा जाणवत असेल तर तुम्हांला आईने पेज प्यायला दिली असेल. मात्र पेज हे केवळ आजारपणातले जेवण नाही.
Jan 29, 2018, 04:02 PM ISTवजन घटवण्यासोबतच पॉपकॉर्न खाल्ल्याने कमी होतील 'या' आरोग्याच्या समस्या !
सिनेमा पाहताना पॉर्पकॉर्न खाण्याची सवय अनेकांना असते.
Jan 29, 2018, 02:05 PM ISTरात्री झोपण्यापूर्वी एक लवंग चघळण्याचे '4' आरोग्यदायी फायदे
भारतीय खाद्यसंस्कृतीचं एक प्रमुख वैशिष्ट्य मसाले.
Jan 22, 2018, 06:55 PM ISTगरम पाणी पिण्याचे '५' महत्त्वपूर्ण फायदे!
गरम पाणी पिण्याचे अनेक फायदे आयुर्वेदात सांगितले आहेत.
Jan 19, 2018, 01:48 PM ISTक्वालीफ्लावरच्या पानांमध्ये दडलेत 'हे' आरोग्यदायी गुणधर्म !
हिवाळ्यात भाज्या मुबलक प्रमाणात येतात.
Jan 15, 2018, 08:53 PM ISTथंडीत हेल्दी आणि फिट राहण्यासाठी आहारात 'या' पदार्थांचा समावेश करा!
हवामानात बदल होताच आजारपण सुरू होतं.
Jan 9, 2018, 07:57 PM ISTगोड खाण्याचेही '४' आरोग्यदायी फायदे
गोडाचे पदार्थ अतिप्रमाणात खाल्ल्यास रक्क्तातील साखरेचे प्रमाण वाढते, वजन वाढते, अनेक आजारांना आमंत्रण देते. असे सल्ले तुम्ही नक्कीच ऐकले असतील.
Jan 8, 2018, 01:28 PM ISTकोबी खाल तर, आरोग्यदायी जीवन मिळवाल!
जाणून घेऊया अशा कोबीचे आरोग्यदाई फायदे..
Jan 6, 2018, 10:14 PM ISTरोज सकाळी खा लसणाची एक पाकळी आणि....
साधारणपणे भारतीय खाद्यपदार्थांमध्ये लसूण आर्वजून वापरले जाते.
Dec 29, 2017, 08:54 AM ISTनिलगिरी तेलाचे फायदे !
इंफेक्शनमुळे किंवा चोंदलेल्या नाकामुळे थंडीत कानदुखीची समस्या वाढते. अशावेळी कानात मळ साचून राहतो. हा त्रास होत असल्यास अनेकजण बाहेर फिरताना स्कार्फ घालतात किंवा इअर बर्डस वापरतात. पण वेदना खूपच वाढल्यास पेनकिलर घेण्याऐवजी 'निलगिरीचे तेल' नक्की वापरा.
Dec 27, 2017, 10:43 PM ISTकापूराचे आरोग्यदायी फायदे वाचून व्हाल थक्क
हे सर्वांनाच माहिती आहे की, कापूराचा वापर होम हवन, पूजा आणि अनेक ब्यूटी प्रॉडक्ट्समध्ये थंडाई म्हणून केला जातो. यासोबतच कापूराचे आणि कापूराच्या तेलाचे अनेक चमत्कारीक फायदेही आहेत.
Dec 26, 2017, 08:02 PM ISTबदामाचे फायदे आणि भिजवूनच का खावे बदाम?
हिवाळ्यात पौष्टिक आहार घ्यावा असं सांगितलं जातं.
Dec 26, 2017, 03:48 PM IST.. म्हणून हिवाळ्याच्या दिवसात तूपाचा आहारात समावेश करायलाच हवा
हिवाळ्याच्या दिवसात भूक लागण्याचे प्रमाण इतर ऋतूंच्या तुलनेत अधिक असते. अशावेळेस काहीही अरबट चरबट पदार्थ खाद्यापेक्षा पोषक पदार्थांचा आहारात समावेश केल्यास आरोग्याला अधिक पोषक ठरतात.
Dec 25, 2017, 05:18 PM ISTस्कॉट्स करण्याचे आरोग्यदायी फायदे
'फीटनेस' हा प्रत्येकाच्या जीवनातील एक महत्त्वाचा भाग आहे.
Dec 22, 2017, 04:25 PM IST