health benefits

लिची खाण्याचे '6' आरोग्यदायी फायदे

उन्हाळ्याच्या दिवसात डिहायड्रेशनचा त्रास होतो.

May 18, 2018, 08:03 PM IST

लसूण नाही तर लसणाची सालही आहे अत्यंत उपयुक्त...

लसणाची सालही अत्यंत फायदेशीर आहे, हे अनेकांना ठाऊक नसेल. 

May 18, 2018, 12:12 PM IST

फक्त पाणी थंड करण्यासाठी नाही तर शरीराच्या या समस्यांवरही बर्फ ठरेल फायदेशीर!

उन्हाळ्याच्या दिवसात पाणी, कोल्ड ड्रिंक्स, ज्यूस थंड करण्यासाठी बर्फाचा वापर केला जातो. 

May 16, 2018, 03:01 PM IST

शिळा भात खाण्याचे आरोग्यदायी फायदे !

अनेकदा शिळं अन्न खाऊ नका असा सल्ला दिला जातो. 

May 15, 2018, 09:58 PM IST

आरोग्याच्या या समस्यांवर उपयुक्त ठरेल बटाट्याचा रस...

बटाट्याचा कॊणताही पदार्थ आपण आवडीने खातो.

May 12, 2018, 02:59 PM IST

कच्चा कांदा खाण्याचे आर्श्चयकारक फायदे...

आपल्या स्वयंपाकघरातील प्रत्येक पदार्थ आरोग्यदायी आहे, हे आपण जाणतोच. 

May 12, 2018, 08:32 AM IST

उन्हाळ्यात दररोज प्या १ ग्लास बेलाचा रस

कडक उन्हाळा सुरु झालाय. उन्हाच्या या काहिलीपासून वाचण्यासाठी थंडगार सरबात पिणे सर्वच पसंत करतात.

May 11, 2018, 05:41 PM IST

रात्री झोपताना दालचिनीचं दूध पिण्याचे आरोग्यदायी फायदे !

तिखट गोड चवीची दालचिनी पदार्थांची लज्जत वाढवते. 

May 10, 2018, 09:05 PM IST

रिकाम्या पोटी बेदाण्याचे पाणी प्यायल्यास होतील 'हे' कमाल फायदे !

  द्राक्षांना सुकवून बेदाणे / किसमिस बनवले जातात.

May 10, 2018, 05:02 PM IST

आईस्क्रिम खाण्याचे आरोग्यदायी फायदे

उन्हाळ्याच्या दिवसात जसे आंबे, फणस खाल्ल्याचा मोह अनेकांना आवरत नाही 

May 10, 2018, 04:27 PM IST

उन्हाळ्यात ताकाच्या या ५ पर्यायांनी रहा रिफ्रेशिंग!

उन्हामुळे अंगाची लाहीलाही होत असताना काहीतरी थंड प्यावसे वाटणे अत्यंत स्वाभाविक आहे. 

May 10, 2018, 09:14 AM IST

भिजवलेले अंजीर खाण्याचे '6' आरोग्यदायी फायदे !

अंजीर हा सुकामेव्यातील एक पदार्थ आहे. ओलं फळ किंवा सुकवलेले अंजीर हे दोन्ही आरोग्याला फायदेशीर ठरते. अंजीरामध्ये कॉपर, सल्फर, क्लोरिन घटक मुबलक असतात. सोबतच व्हिटॅमिन ए, बी आणि सी घटक मुबलक प्रमाणात आढळतात. ताज्या अंजीरापेक्षा सुक्या अंजीरामध्ये साखर, क्षार घटक मुबलक प्रमाणात असतात. अंजीर पाण्यात भिजवून खाल्याने अनेक आरोग्याच्या समस्या कमी करण्यास मदत होते. नियमित 10 दिवस  भिजवलेले अंजीर खाल्ल्याने अनेक समस्या दूर ठेवण्यास मदत होते. 

May 9, 2018, 09:29 PM IST

ढोबळी मिरची खाण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे...

लाल, हिरवी, जलपीनो ढोबळी मिरच्या दिसायला आकर्षक असतात त्याचप्रमाणे आरोग्यदायीही असतात.

May 9, 2018, 01:11 PM IST

मधुमेहींना अंड्याचे सेवन फायदेशीर, कमी होतो हृद्यविकाराचा धोका

मधुमेहाचा त्रास जडला की सगळ्यात पहिलं बंधन हे तुमच्या खाण्या-पिण्यावर येते.

May 8, 2018, 03:36 PM IST