कॅशलेस उपचार आणि बरंच काही; राज्याच्या आरोग्य विभागाचा महत्त्वाचा निर्णय 5 मुद्द्यांमध्ये
Maharashtra State Health Department : आरोग्य विभागाशी संबंधित कार्यपद्धती आणि सामान्यांच्या सातत्यानं येणाऱ्या तक्रारींवर राज्य शासनाचा कटाक्ष.
Apr 18, 2025, 12:20 PM ISTझी 24 तासच्या बातमीचा इम्पॅक्ट; आरोग्य विभागात 11 कोटींचा घोटाळा झाल्याचे उघड
Maharashtra Health Department 11 Crore Vehicles Corruption
Mar 20, 2025, 12:10 PM ISTमहाराष्ट्रातील 35 जिल्ह्यांमध्ये एकावेळी मोठा घोटाळा! कागदावरच्या 1213 वाहनांसाठी मोजले 11 कोटी
महाराष्ट्रात मोठा वाहन घोटाळा झाला. झी २४ तासच्या बातमीची आरोग्यंत्र्यांनी तात्काळ दखल घेतली आहे. या संपूर्ण घोटाळ्याची चौकशी करणार असल्याचे आरोग्यमंत्री म्हणाले.
Mar 19, 2025, 06:25 PM IST'आरोग्यमंत्र्यांचा 31900000000 रुपयांचा 'महाघोटाळा'', तानाजी सावंतांवर गंभीर आरोप; घटनाक्रमच सांगितला
3190 Crore Tender Scam In Health Department: कोरोना काळातील खिचडी, कोविड सेंटरचा तपास करणाऱयांना आरोग्य खात्यातील या घोटाळय़ाचा तपास करावा असे वाटत नाही? असा सवाल विचारण्यात आला आहे.
Oct 6, 2024, 08:04 AM ISTमहाराष्ट्र आजारी पडतोय; पुन्हा मास्क वापरावा लागणार? यावेळी कोरोना नव्हे, घोंगावतंय वेगळंच संकट
Epidemic Disease in Maharashtra: संकट बळावतंय; एक नव्हे, अनेक आजारांनी वाढवली महाराष्ट्राची चिंता, तुमचं लक्ष कुठंय? राज्यातील आरोग्य विभागात बैठकांवर बैठका...
Sep 12, 2024, 08:38 AM IST
गावातल्या गरीबांच्या उपचाराच्या नावे 3 कोटींचं वाहन? वित्त विभागाच्या नकारानंतरही आरोग्य विभाग आग्रही
Maharashtra News Today: आरोग्य विभाग आणि वित्त विभाग यांच्यात खडाजंगी जुंपल्याची माहिती समोर येत आहे.
Aug 17, 2024, 12:01 PM IST'सर्वात मोठा घोटाळा, नियम ‘कात्रज’च्या धाब्यावर...', रोहित पवारांचा मोठा गौप्यस्फोट
Maharastra Politics : रोहित पवार यांनी (Rohit Pawar) आरोग्य विभागातला सर्वात मोठा घोटाळा असलेल्या अँब्युलन्स घोटाळ्यावरून (Ambulance Scam) सरकारला धारेवर धरलंय.
May 30, 2024, 11:27 PM ISTमहिलांनी हार्मोन थेरपी घेणे सुरक्षित की असुक्षित? जाणून घ्या काय सांगतो अभ्यास!
Health Tips In Marathi : प्रत्येक स्त्रीच्या शरीरात वयानुसार बदल होत असतात. कधीतरी केस गळणे, चेहऱ्यावर लालसरपणा येणे यासारख्या समस्या जाणवता. शरीरातील समस्यांपासून मुक्त होण्यासाठी महिलांना अनेकदा हार्मोन रिप्लेसमेंट थेरपीचा अवलंब करावा लागतो. पण हार्मोन थेरपी म्हणजे काय?
Apr 11, 2024, 04:22 PM ISTआरोग्य विभागात 1446 वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदस्थापना; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केलं कौतूक, म्हणतात...
Maharastra health department : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या हस्ते १४४६ एमबीबीएस डॉक्टरांना पदस्थापनेचे आदेश ऑनलाईन देण्यात आले.
Feb 29, 2024, 09:12 PM ISTVijay Wadettiwar | आरोग्य खात्यात 8 हजार कोटींचा घोटाळा, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांचा गंभीर आरोप
Vijay Wadettiwar Allegation Of Corruption In Health Department
Jan 13, 2024, 02:10 PM ISTझोपण्याची योग्य पद्धत कोणती? जाणून घ्या संपूर्ण माहिती
Best Sleeping Position : तुमची झोपेची स्थिती तुमच्या झोपेचे आरोग्य आणि इतर आरोग्यविषयक परिस्थिती ठरवत असते. चुकीच्या स्थितीमुळे विविध ऑर्थोपेडिक आणि पचनाच्या समस्या उद्भवू शकतात.
Jan 10, 2024, 01:01 PM ISTसंजय राऊत यांना 'ते' आरोप भोवणार? आरोग्यमंत्री अब्रूनुकसानीचा दावा ठोकणार
Maharashtra Politics : आरोग्य खात्यावर बिनबुडाचे आरोप केल्यामुळे खासदार संजय राऊत यांच्या विरोधात अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार असल्याचं आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी म्हटलंय. पत्रकार परिषद घेत तानाजी सावंत यांनी आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.
Dec 7, 2023, 07:35 PM IST'महोदय आता काय करणार?' संजय राऊत यांचा मुख्यमंत्री एक शिंदेंना पत्रातून थेट सवाल
Political News : शिवसेनेच्या ठाकरे गटाचे राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहित एका महत्त्वाच्या गोष्टीकडे लक्ष वेधलं.
Dec 6, 2023, 08:45 AM IST
Maharastra Politics : जितेंद्र आव्हाडांनी सोडवलं सरकारच्या कंत्राटी भरतीचं 'गणित', म्हणतात...
Contract Employees In Health Department : सरकारला कोणालाच आरक्षण (Reservation) द्यायचं नाही. अगदी मराठ्यांना सुद्धा... त्यामुळे कंत्राटी कर्मचारी यांच्यावर आरक्षण लागू होत नाही. हे साधं गणित या सरकारने लावलं आहे, असं जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) म्हणतात.
Oct 3, 2023, 10:59 PM ISTViral News: तरुणाच्या पोटात आढळला 15 सेमी लांब चाकू, डॉक्टरही हैराण... वाचा नेमकं काय घडलं
Nepal Viral News: वैद्यकीय क्षेत्रात एक हैराण करणारं प्रकरण समोर आलं आहे. एका 22 वर्षांच्या तरुणाच्या पोटात चक्क चाकू सापडला आहे. युवकाच्या पोटात 15 सेंटीमीटर लांबीचा चाकू पाहून डॉक्टरही हैराण झाले.
Sep 22, 2023, 09:55 PM IST