health department

नाशिक | राज्यातील आरोग्ययंत्रणा खरंच सतर्क आहेत का?

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Nov 22, 2017, 09:39 PM IST

आरोग्य विभागाच्या अक्षम्य उदासीनतेमुळे रविताला कायमचं अपंगत्व

आरोग्य यंत्रणेच्या संवेदना शून्य प्रवृत्तीमुळे  नंदुरबारमधल्या रविताला कायमचं अपंगत्व आलंय

Oct 16, 2017, 09:42 PM IST

स्वाईन फ्लूने कर्मचारी दगावल्यानंतर आरोग्य खात्याला जाग

स्वाईन फ्लूमुळे कर्मचा-याचा मृत्यू झाल्यानंतर महानगरपालिका प्रशासस खडबडून जागं झालं आहे.

Sep 2, 2017, 07:36 PM IST

स्वाईन फ्ल्यूच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी सतर्क राहण्याच्या सूचना

स्वाईन फ्ल्यूच्या वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेने सतर्क राहण्याच्या सूचना आरोग्य मंत्री डॉ. दिपक सावंत यांनी राज्यातील जिल्हा शल्य चिकित्सक, आरोग्य अधिकारी आणि संबंधित इतर अधिकाऱ्यांना व्हिडिओ कॉन्फरसिंगच्या माध्यमातून दिल्या. तसेच स्वाईन फ्ल्यूच्या रुग्णांसाठी आवश्यक औषधे कमी पडू नयेत, यासाठी स्थानिक पातळीवर औषध खरेदी तसेच आवश्यकता वाटल्यास खासगी तज्ज्ञांचा सल्ला घेण्यासही मान्यता दिली असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

Apr 16, 2017, 08:35 AM IST

रत्नागिरी आरोग्य विभागात पैसे उकळणाऱ्या रँकेटचा पर्दाफाश

रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात भरती झालेल्या उमेदवारांना गाठून त्यांच्याकडून पैसे उकळणाऱ्या रँकेटचा पर्दाफाश लाचलुचपत विभागाने केला आहे. 

Apr 5, 2017, 11:19 PM IST

आरोग्य विभागाचा रामभरोसे कारभार

आरोग्य विभागाचा रामभरोसे कारभार 

Mar 24, 2017, 10:13 PM IST

पुण्यात आरोग्य विभागाचा अजब प्रताप, रुग्णांना न देता औषधांची विल्हेवाट

हिवताप नियंत्रण कार्यालयातील औषधे रुग्णांना वितरित न करता त्यांची विल्हेवाट लावली जात असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

Mar 18, 2017, 09:44 AM IST

मुंबई आरोग्य विभागात ४३ पदांसाठी भरती

मुंबई महानगर पालिकेच्या 'सार्वजनिक आरोग्य खाते' या विभागाच्या आस्थापनेवरील 'अंशकालिक दंतशल्य चिकित्सक' या संवर्गातील एकून ४३ पदे भरण्यात येणार आहे.

Apr 1, 2016, 01:49 PM IST

मुंबई पालिका आरोग्य विभागात ५३३ पदांसाठी भरती

महानगर पालिकेत आरोग्य विभागात भरती करण्यात येणार आहे. ५३३ रिक्ते पदे भरण्यात येणार आहेत. पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. ही भरती परिचारिका पदासाठी आहे.

Mar 19, 2016, 03:52 PM IST

आरोग्य खात्यात ८५०० पदे भरणार, २५ ऑक्टोबरला परीक्षा

आरोग्य विभागातील गट क आणि ड वर्गातील  ८५०० पदे येत्या डिसेंबर महिन्यांपर्यंत भरली जाणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी दिली. 

Aug 8, 2015, 07:57 AM IST