health department

आरोग्य विभागाची परीक्षा पुढे ढकलल्याने विद्यार्थ्यांचा संताप; विरोधकांनीही सरकारला धरले धारेवर

 परीक्षेचा काही तासांआधी पुढे ढकलण्याचा निर्णय घेतल्याने विद्यार्थ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. 

Sep 25, 2021, 07:59 AM IST

आताची सर्वात मोठी बातमी| आरोग्य विभागाची उद्या होणारी परीक्षा स्थगित

आरोग्य विभागाची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी

Sep 24, 2021, 10:18 PM IST

आरोग्य विभागाचा भोंगळ कारभार, उमेदवाराला चक्क उत्तर प्रदेशातील परीक्षा केंद्र

राज्यातील आरोग्य सेवक पदाच्या भरतीसाठी शनिवारी आणि रविवारी लेखी परीक्षा होत आहे.  

Sep 24, 2021, 08:32 AM IST
Health Department Hints Serious Outcome Of Crowd Gathering In Ganehsotsav PT1M15S

VIDEO| गणेशोत्सवाच्या आनंदावार कोरोना घालणार विरझण?

Health Department Hints Serious Outcome Of Crowd Gathering In Ganehsotsav

Sep 11, 2021, 04:20 PM IST

पुण्यातील 79 गावांना झिका व्हायरसचा धोका; आरोग्य विभागाकडून अलर्ट जारी

पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील बेलसरमध्ये झिका विषाणूचा रुग्ण आढळला आहे.

Aug 11, 2021, 03:27 PM IST
THE RACKET TO REMOVE FETAL BAGS WILL BE INVESTIGATED TOPE ORDER TO HEALTH DEPARTMENT PT3M50S

VIDEO| दोषींवर कडक कारवाई करण्याचे आरोग्यमंत्र्यांकडून आदेश

THE RACKET TO REMOVE FETAL BAGS WILL BE INVESTIGATED TOPE ORDER TO HEALTH DEPARTMENT

Aug 10, 2021, 05:30 PM IST

15 वर्षांपूर्वी नावाशिवाय जन्म नोंदणी झालेल्यांसाठी ही महत्वाची बातमी

राज्यातील ज्या नागरिकांची अथवा त्यांच्या पाल्यांची नावाशिवाय जन्म नोंदणी (Birth registration without name) बाबत महत्वाची बातमी.

May 29, 2021, 02:01 PM IST

Recruitment : आरोग्य विभागात 16 हजार पदांची भरती, 100 टक्के पदभरतीला मान्यता

राज्यातील तरुण वर्गासाठी आनंदाची बातमी.

May 6, 2021, 07:25 PM IST

नितिन गडकरींकडे आरोग्य विभागाची जबाबदारी द्या; भाजप खासदारानंतर नेटीजन्सच्या मागणीला जोर

कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांच्या दीर्घकालीन योजनांचं काम  नितिन गडकरी यांच्याकडे द्यावे, असं भाजप खासदारानेच म्हटलं आहे. त्यामुळे सोशल मीडियावर कोरोना प्रतिबंधातात्मक उपाययोजनांचं काम नितिन गडकरी यांच्याकडे सोपवावं अशी मागणी जोर धरू लागली आहे.

May 5, 2021, 08:36 AM IST

वैद्यकीय वापराकरीता 80 टक्के ऑक्सीजन पुरवठा बंधनकारक- आरोग्य विभागाचे निर्देश

राज्यात कोरोना रुग्णांना उपचारासाठी ऑक्सीजनची मोठ्या प्रमाणावर गरज भासत असल्याने निर्णय

Mar 30, 2021, 03:47 PM IST

ठाणे महानगरपालिकेत आरोग्य विभागात भरती

कोविड-१९ च्या प्रादुर्भावामुळे निर्माण झालेली स्थिती रोखण्यासाठी ज्या प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू आहेत, त्यासंदर्भात ही भरती केली जात आहे. त्यामुळे ठाणे महानगरपालिकेत आरोग्य विभागात पदे भरली जाणार आहेत.

Mar 24, 2021, 07:36 PM IST

सेवानिवृत्तीच्या लाभातून कपात आरोग्य विभागाला भोवली, अधिकार्‍यांवर ॲट्रॉसिटी गुन्हा

 अधिकाऱ्यांवर बीड शहर पोलीस ठाण्यात ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल

Feb 12, 2021, 02:22 PM IST
Yavatmal District Collector Vs Health Department Dispute Getting Aggressive PT2M12S

यवतमाळ | प्रशासनातील वादामुळं रुग्णसेवा कोलमडली

Yavatmal District Collector Vs Health Department Dispute Getting Aggressive

Oct 1, 2020, 08:00 PM IST