health tips

पावसाळ्यात दही खाणे फायदेशीर की हानिकारक? सेवन करण्यापूर्वी जाणून घ्या महत्त्वाची गोष्ट

दह्यामध्ये असलेले कॅल्शियम, प्रथिने आणि जीवनसत्त्वे आरोग्यासाठी फायदेशीर असतात आणि पचन व्यवस्थित ठेवतात, पण...

Jul 20, 2022, 10:19 PM IST

सावधान! केवळ दारूच नाही तर 'या' सवयींमुळे लिव्हर खराब होऊ शकतं

यकृत अन्न पचवण्यासोबतच यकृत विष्ठेच्या रूपातील विषारी पदार्थ बाहेर काढण्याचे काम करते.

Jul 20, 2022, 01:02 PM IST

पावसाळ्यात आईस्क्रीम खाणं ठरु शकतं महागात, 'या' आजारांना मिळेल आमंत्रण

Ice Cream Side Effects : पावसाळ्याच्या दिवसात आईस्क्रीम खाण्याची ईच्छा ही अनेकांमध्ये निर्माण होते. आज कुछ तुफानी करते है असं म्हणत अनेक जन त्यांची ही इच्छा पुर्ण करतात. पण असं केल्याने तुमच्या शरीराचं मोठं नुकसान होऊ शकतं. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की पावसाळ्यात आईस्क्रीम खाण्याचे नेमके काय तोटे होऊ शकतात?

Jul 19, 2022, 07:46 PM IST

हेयर स्ट्रेटनिंगनंतर केस गळणं किंवा खराब होऊ नयेत म्हणून या गोष्टी करा

तुम्हालाही हेयर स्ट्रेटनिंग करायची सवय? मग या गोष्टी न चुकता पाहाच 

Jul 19, 2022, 05:09 PM IST

पावसाळ्यात ताप आल्यावर 'ही' चाचणी नक्की करा, याकडे कधीही दुर्लक्ष करु नका

चला जाणून घेऊया पावसाळ्यात ताप आल्यावर कोणती चाचणी करावी.

Jul 18, 2022, 10:18 PM IST

Monsoon Diet: पावसाळ्यात 'हे' पदार्थ ठरु शकतात आरोग्यासाठी घातक..जाणून घेण्यासाठी वाचा

Monsoon Restricted Foods : असे बरेचशे खाद्यपदार्थ आहेत जे सामान्य दिवसात खूप फायदेशीर मानले जातात, पण पावसाळ्यात त्यांचं सेवन धोकादायक ठरू शकतं.

Jul 16, 2022, 06:31 PM IST

पावसाळ्यात नेमक्या कोणत्या गोष्टी खाव्यात कोणत्या टाळाव्यात,जाणून घ्या

पावसाळ्यात 'या' गोष्टींचा आहारात समावेश करा, आरोग्य राहील सुदृढ 

Jul 15, 2022, 07:23 PM IST

गरम अन्न फ्रिजमध्ये ठेवण्याची चूक कधीही करु नका, यामुळे होऊ शकतं तुमचं नुकसान

आपण स्वयंपाकाशी संबंधीत किंवा जेवणाशी संबंधीत बरेच नियम ऐकतो. ज्याचा संबंध आध्यात्मिक गोष्टींशी लावला जातो. परंतु आध्यात्मिकच नाही तर यामागे काही वैज्ञानीक कारणं देखील असतात.

Jul 13, 2022, 10:24 PM IST

नाश्त्यामध्ये चुकूनही 'या' पदार्थांचा समावेश करु नका, नाहीतर वाढू शकते तुमची समस्या

दिवसाची सुरुवात चांगली करण्यासाठी नाश्ता हा सर्वात महत्त्वाचा मानला जातो. परंतु नाष्ट्यामध्ये काही गोष्टी खाणं तुम्हाला टाळलं पाहिजे.

Jul 11, 2022, 07:03 PM IST

रिकाम्या पोटी 'या' 5 गोष्टी कधीही खाऊ नका, नाहीतर उद्भवू शकते गॅसची समस्या

चला तर जाणून घेऊ या की, कोणत्या गोष्टीचे सेवन रिकाम्या पोटी करु नये.

Jul 8, 2022, 03:47 PM IST

कधी विचार केलाय की, माणसाच्या हात आणि पायांच्या तळव्यांवर कधीही केस का येत नाहीत?

यामागेही एक खास कारण आहे. तसे पाहाता असे अनेक प्राणी आहेत, ज्यांच्या तळव्यांना आणि पायावर काही प्रमाणात केस असतात.

Jul 7, 2022, 05:11 PM IST

Stomach Infection:पोटदुखीमुळे आहात त्रस्त ? असू शकतो गंभीर आजाराचा धोका

पोटात (Stomach) गंभीर स्वरुपात वेदना आणि इतर लक्षणं दिसत असतील, तर या गोष्टींकडे दुर्लक्ष करु नका. ही पोटदुखी एखाद्या गंभीर आजाराचे संकेत पण असू शकतं.

Jul 7, 2022, 12:58 PM IST

लग्नापूर्वी 'या' दहा वैद्यकीय चाचण्या जरूर करा, सुखी संसाराला नजर लागणार नाही

लग्नापूर्वी काही वैद्यकीय चाचण्या करणं गरजेचं आहे. यामुले अनुवांशिक आजारांबाबत माहिती मिळू शकते.

Jul 5, 2022, 03:43 PM IST

Heart Attack : तुम्हीही नकळत अशी चूक करत आहात का? यामुळे येऊ शकतो हृदयविकाराचा झटका

तुम्हालाही हा आजार टाळायचा असेल, तर तुमच्या दैनंदिन जीवनातील सवयी बदलल्या पाहिजेत. अन्यथा या गंभीर समस्येला सामोरं जावं लागू शकतं.

Jul 4, 2022, 09:01 PM IST

दात किडण्याच्या समस्येने त्रस्त आहात? मग हे 3 घरगुती उपाय करुन पाहा

आम्ही तुम्हाला यावर काही घरगुती उपाय सुचवणार आहोत, जे तुम्हाला नक्कीच मदत करतील.

Jul 2, 2022, 08:35 PM IST