health tips

तुमची जीभ अशी दिसू लागली तर सावधान, शरीरात उद्भवू शकते Vitamin B12 ची तीव्र कमतरता

व्हिटॅमिनच्या कमतरतेचे निदान करणे कठीण आहे. पण जर तुमच्या शरीरात व्हिटॅमिन बी 12 ची कमतरता असेल, तर जीभेमुळे ओळखू शकता. 

Aug 11, 2022, 06:19 PM IST

Hair Care Tips: नारळ दुधाने केसांची चांगली वाढ, अशा प्रकारे करा वापर

 Coconut Milk For Hair:​ नारळाच्या दुधाला चांगली चव सते. पण तुम्हाला माहीत आहे का, नारळाच्या दुधाचा वापर केल्याने केसांच्या अनेक प्रकारच्या समस्यांपासून सुटका होते.  

Aug 10, 2022, 03:24 PM IST

केळी खाण्याचे आरोग्यदायी फायदे माहितीयत का?जाणून घ्या

केळीचं साल खाल्ल्याने कॅन्सरपासून होतो बचाव, जाणून घ्या कसा तो

Aug 9, 2022, 09:06 PM IST

Harmful Realtionship : 'या' 4 प्रकारच्या लोकांपासून नेहमी दूर राहा, नाहीतर तुम्हाला उध्वस्त करतील

आयुष्याच्या प्रवासात अनेकदा चांगली माणसं भेटतात जी आपली खूप मदत करतात आणि आपल्या एक नवा मार्ग दाखवून जातात. 

Aug 9, 2022, 07:49 PM IST

डोकं आणि डोळ्यात होतायत तीव्र वेदना, 'हे' उपाय करा

तुमच्या जीवनशैलीतील 'या' गोष्टीवर लक्ष दिल्यास समस्या होईल दुर, जाणून घ्या 

Aug 8, 2022, 10:54 PM IST

Health Tips: जर तुम्हालाही Low BP चा त्रास असेल, तर ही बातमी नक्की वाचा

कमी रक्तदाब तुम्ही अशा पद्धतीने नियंत्रणात आणू शकता. 

Aug 8, 2022, 03:04 PM IST

Health Tips: थंड पदार्थ खाल्ल्यानंतर पाणी पिणं ठरतं हानिकारक? जाणून घ्या

निरोगी शरीरासाठी पुरेसं पाणी पिणं खूप महत्वाचं आहे.

Aug 8, 2022, 07:26 AM IST

ही ३ फळं खाताना कधीच करू नका या चुका..बेतू शकतं जीवावर....

काहीजण सफरचंदाची साल काढून ते खातात मात्र... 

Aug 7, 2022, 06:03 PM IST

Hair Care Mistakes : तुम्ही देखील रात्रीच्या वेळी 'या' चुका करत नाही ना? ज्यामुळे गळू लागतात केस

व्यक्ती सुंदर दिसण्यामागे त्वचा आणि कपड्यांसोबतच केसही महत्वाचे आहेत. कारण जर व्यक्तीच्या डोक्यावर केस नसतील किंवा कमी असतील तर ती व्यक्ती विचित्र किंवा वेगळीच दिसू लागते.

Aug 7, 2022, 04:59 PM IST

तुम्ही देखील 'या' गोष्टींच सेवन मोठ्या प्रमाणात करता का? मग सावधान! तुम्हाला देखील पडू शकतं टक्कल

जर आपला आहार आणि जीवनशैली योग्य नसेल, तर एक दिवस आपणही टक्कल पडण्याच्या समस्येला बळी ठरू शकतो.

Aug 7, 2022, 04:48 PM IST

Health Tips : जेवल्यानंतर पोट फुगण्याची समस्या उद्भवतेय, मग 'या' गोष्टींचे सेवन करा

आहारात 'या' गोष्टींचा समावेश करा, पोटाची समस्या होईल दुर 

Aug 6, 2022, 05:16 PM IST

मानेवर जमलाय हट्टी मळ,असा घालवता येणार जाणून घ्या

'या' चार सोप्या टीप्सने तुम्हाला मानेवरचा मळ काढता येणार

Aug 5, 2022, 04:57 PM IST

मासिक पाळीदरम्यान होतेय चिडचीड? दुर्लक्ष करु नका, असू शकतात मोठ्या आजाराची लक्षणं

...आणि काही वेळा हार्मोन्स बिघडल्यामुळे होणारी अ‍ॅलर्जीसुद्धा असू शकते या सर्व कारणांमुळे ही लक्षण दिसू लागतात.

Aug 5, 2022, 01:54 PM IST

ड्रायफ्रूट्स खा आणि डोळ्यांचं आरोग्य सुधारा..कधीच लागणार नाही चष्मा

  ड्रायफ्रूट्स खाणं शरीराच्या वाढीसाठी सर्वात उत्तम मानलं जात ड्रायफ्रूट्समधून शरीराला उपयुक्त असे असे पोषक तत्व मिळतात म्हणून ड्रायफ्रूट्स खाण्याचा सल्ला नेहमी दिला जातो. ड्रायफ्रुटचा सर्वात जास्त फायदा डोळ्यांना देखील होतो.ज्यामुळे दृष्टी सुधारण्यास मदत होते आणि परिणामी चष्मा लागण्यापासून मुक्ती मिळू शकते..चला जाणून घेऊया डोळ्यांसाठी कोणते ड्रायफ्रूट्स आहेत फायदेशीर 

Aug 4, 2022, 07:37 PM IST