तुम्हाला वजन कमी करायचंय का? 'ही' गोष्ट नियमित करा, झपाट्याने वजन होईल कमी
Weight Loss Tips : तुम्ही जर वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल तर, जेवढं योग्य आहार घेणं, व्यायाम करणे महत्त्वाचे आहे तितकेच पुरेशी झोप घेणंही महत्त्वाचे आहे. झोप पुरेशी नसेल तर ही आजारांच्या त्रासाला सामोरे जावे लागू शकते.
May 18, 2023, 02:43 PM ISTभात खाऊन पण तुम्ही वजन कमी करु शकता, कसं ते जाणून घ्या...
Rice Benefits For Weight Loss: वजन कमी करण्यासाठी असे म्हटले जाते की आपल्या आहारातून तांदूळ पूर्णपणे काढून टाका. याचे कारण म्हणजे त्यात मोठ्या प्रमाणात कॅलरीज असतात. मात्र बऱ्याच लोकांना भात खायला आवडतो...
May 17, 2023, 04:03 PM ISTकडक उन्हाळ्यात 'हे' आरोग्यदायी सरबत प्या, उन्हाचा त्रास होणार नाही!
Health Drinks : उन्हाळ्यात सतत तहान लागते. अशावेळी विविध प्रकारचे सरबत किंवा कोल्ड ड्रिंक्सचे सेवन केले जाते.
May 16, 2023, 05:18 PM ISTPeriod Pain Tips : मासिक पाळीच्या काळात ओटी पोट, कंबर दुखतं? मग हे उपाय ट्राय करा
Period Pain Tips in Marathi : मासिक पाळीच्या दरम्यान अनेक स्त्रियांना पोट आणि पाठदुखीचा त्रास होत असतो. महिलांना दर महिन्याला मासिक पाळी येते.
May 16, 2023, 04:12 PM ISTLow Blood Pressure : तुमचाही ब्लड प्रेशर लो होतोय का? मग फॉलो करा 'या' टिप्स, लगेच मिळेल आराम
Blood Pressure Control : कोणत्याही कारणाशिवाय चक्कार येणे, अशक्तपणा जाणवणे यांसारखे लक्षणे दिसून आली तर वेळीच सावध व्हा. कारण ही लक्षणे कमी रक्तदाबाची असू शकतात. जर तुम्हाला पण कमी रक्तदाबाचा असेल तर जाणून घ्या त्यावरील सोपे उपाय...
May 16, 2023, 03:16 PM ISTतुम्ही सकाळी उठल्यावर रिकाम्या पोटी चहा पिता? मग हे वाचाच...
Side Effect Drinking Tea : अनेकजण सकाळी उठल्या उठल्या ब्रश करतात आणि पहिला चहा पितात. चहा घेतल्यावर तरतरी आल्यासारखी वाटते.
May 15, 2023, 04:56 PM ISTDiabetes to Blood Pressure..., शिळी चपाती खाण्याचे फायदे ऐकून तुम्ही व्हाल थक्क!
benefits of Basi Roti : अनेकजण शिळे अन्न खाऊ नका असा सल्ला देतात. शिळे अन्न किंवा चपाती आरोग्यासाठी हानिकारक मानले जाते.
May 15, 2023, 03:58 PM ISTतुमच्या शरिरात Vitamin B12 ची कमतरता? मग 'या' गोष्टींचा करा आहारात समावेश
Vitamin B12 Deficiency : तुम्हाला ही वाटते कमजोर झाल्यासारखे... होत नाहीत रोजच्या जिवनातील काम आणि काही वेळ काम केल्यानंतर लगेच तुम्ही थकता मग असू शकते Vitamin B12 ची कमी! आजच करा या गोष्टींचा तुमच्या आहारात समावेश नक्कीच होईल तुम्हाला फायदा...
May 14, 2023, 06:39 PM ISTशरीराच्या 'या' 3 भागांमध्ये होणाऱ्या वेदनांचं कारण असू शकतं वाढलेलं Cholesterol; दुर्लक्ष करू नका!
Pain sign in Cholesterol: शरीरात कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढणं हे धोकादायक मानलं जातं. कोलेस्ट्रॉल वाढल्यानंतर शरीराच्या ठराविक ठिकाणी वेदना जाणवतात. या वेदनांकडे दुर्लक्ष करू नये.
May 11, 2023, 04:24 PM ISTवारंवार सेक्ससंदर्भात स्वप्न पडतात? जाणून घ्या काय आहे यामागील नेमका अर्थ
Sexual Dream Facts: सेक्ससंदर्भातील स्वप्न पाहिल्याने त्याचा आपल्या आयुष्यावर काय परिणाम होतो? तसंच वारंवार अशी स्वप्न पडत असतील तर चुकीचं आहे का हे जाणून घेऊया
May 8, 2023, 08:08 PM ISTWeight Loss Tips : उन्हाळ्यात या गोष्टी खाल्ल्याने वजन झपाट्याने वाढते, यापासून लांब राहणे योग्यच
Weight Loss Tips : वजन वाढण्याचे कारण चुकीचे खाणे असू शकते. त्यामुळे उन्हाळ्यात या गोष्टी खाऊ नका. काळजी घ्या आणि वजन वाढीपासून स्वत:ला वाचवा.
May 6, 2023, 10:47 AM ISTPeriod Cramps मध्ये पेनकिलर घेत असाल तर थांबा, 'हे' घरगुती उपाय ठरतील फायदेशीर
स्त्रियांमध्ये मासिक पाळी वयाच्या12 व्या वर्षापासून सुरू होते आणि वयाच्या 50 वर्षापर्यंत चालू राहते. महिन्यातले हे 3 ते 7 दिवस स्त्रियांसाठी खूप कठीण काळ असतो. अनेकदा महिलांना तीव्र अशा वेदनांना सामोरे जावे लागते, ज्याचा उपाय म्हणून कधी घरगुती उपाय तर कधी पेनकिलर टॅबलेटचा वापर करतात मात्र आरोग्यासाठी हे योग्य आहे का? आज आपण त्याविषयी जाणून घेणार आहोत.
May 5, 2023, 07:03 PM ISTएक्सपायरी डेट संपलेले कंडोम वापरल्यास काय होतं?
प्रत्येक वस्तुच्या पाकिटावर एक्सपायरी डेट लिहीलेली असते. त्याच प्रमाणे कंडोमच्या पाकिटावर देखील एक्सपायरी डेट नमूद केलेली असते. एक्सपायरी डेट संपलेले कंडोम वापरावे की नाही असा प्रश्न अनकांना पडतो. यावर डॉक्टरांनी महत्वाची माहिती दिली आहे.
May 3, 2023, 10:47 PM ISTउन्हाळ्यात AC शिवाय तुम्ही राहू शकत नाही? परंतु सावध व्हा, कारण जास्तवेळ एसीची हवा खाणं ठरू शकतं धोकादायक
AC Side Effects: सध्या उन्हाळा सुरू झाला आहे. तेव्हा आपल्यालाही एसीखाली (Summer Tips) बसण्याची सवय असेलच. बाहेरून गर्मीतून आल्यावर अथवा घरीच नुसतं बसल्यावरही आपल्याला प्रचंड उकाडा जाणवतो. तेव्हा आपण एसीखाली तासन् तास बसून राहतो (Ac Harmful Effects on Health) आणि त्याचे आपल्यालाही भान राहत नाही. परंतु तुम्ही ही सवय वेळीच सोडणं आवश्यक आहे.
May 2, 2023, 08:47 PM ISTFood For Children's Height : तुमच्या मुलांची उंची वाढत नाही? आजच करा या गोष्टींचा त्यांचा आहारात समावेश
आई आपल्या मुलांच्या आहाराकडे पूर्ण लक्ष देताना दिसते. मुलांनी काय खायला हवं आणि काय खायला नको याकडे लक्ष देत त्याप्रमाणे जेवण देखील आई बनवते. पण बऱ्याचवेळा आईला मुलं पौष्टिक खात असले तरी त्यांची उंची वाढत नाही अशा समस्येचा सामना करताना दिसतात. तुमची मुलं वयात येत असून त्यांची उंची वाढत नाही? या समस्येचा तुम्ही सामना केला आहे का? चला तर आज जाणून घेऊया मुलांची उंची वाढवण्यासाठी कोणत्या गोष्टी खाणं गरजेचं आहे.
Apr 30, 2023, 06:22 PM IST