पोटात होऊ लागल्या असह्य वेदना, Xray काढल्यानंतर जे दिसलं ते पाहून डॉक्टरही चक्रावले; पोटात तब्बल 1 फूट लांब....
Viral News: 52 वर्षाच्या व्यक्तीला पोटात असह्य वेदना होत होत्या. रुग्णालयात गेला असता डॉक्टरांनी एक्स-रे (X Ray) काढला. यानंतर जे दिसलं ते पाहून डॉक्टरांना आश्चर्याचा धक्काच बसला. डॉक्टरांनी विचारही केला नव्हता अशी गोष्ट त्याच्या पोटातून बाहेर काढण्यात आली आहे. सोशल मीडियावर (Social Media) याचे फोटो व्हायरल (Viral) झाले आहेत.
Jun 14, 2023, 08:46 AM IST
उभं राहून पाणी पिण्याची सवय आत्ताच सोडा; नाहीतर होतील गंभीर आजार
उभं राहून पाणी प्याल तर गंभीर आजारांना निमंत्रण द्याल. जाणून घ्या उभं राहून पाणी पिण्याचे गंभीर दुष्परीणाम.
Jun 13, 2023, 11:46 PM ISTKitchen Tips : आलं जास्त काळ टिकून ठेवण्याची योग्य पद्धत कोणती? तुम्हाला माहितीय का?
Ginger In Fridge In Marathi : स्वयंपाक करण्याबरोबरच स्वयंपाकघर व्यवस्थित ठेवण्यासाठी किंवा पदार्थात वापरल्या जाणार्या गोष्टी साठवण्यासाठी काही टिप्सचा चांगला उपयोग होऊ शकतो. उदाहरणार्थ, ताजे ग्राउंड लसूण आले पेस्ट जास्त काळ फ्रीजमध्ये राहू शकत नाही. त्याऐवजी, बाजारातील आले-लसूण पेस्ट बर्याच काळ टिकते कारण त्यात बरेच संरक्षक असतात.
Jun 12, 2023, 03:14 PM ISTमोसंबी ज्यूस पिण्याचे 'हे'10 मोठे फायदे
Mosambi juice benefits : कडक उन्हात कोल्ड्रिंग पिण्यापेक्षा कधीही मोसंबीचा ज्यूस पिणे खूपच आरोग्यदायी आहे. उन्हात मोसंबीचा आंबट रस अमृतापेक्षा कमी नाही. मोसंबीत व्हिटॉमिन सी आणि पोटॅशियम भरपूर प्रमाणात असते. त्याचबरोबर त्यात फायबर्सही मुबलक प्रमाणात असतात. यामुळे आरोग्यासाठी मोसंबीचा रस अत्यंत लाभदायक ठरतो. जाणून घेऊया मोसंबीच्या रसाचे फायदे.
Jun 11, 2023, 03:15 PM ISTमांसाहारी प्रेमींसाठी आनंदाची बातमी! मटण खाणं आरोग्याला फायदेशीर, जाणून घ्या
Best Mutton Benefits: शाकाहरी पदार्थांपासून ज्याप्रमाणे आपल्याला पोषक तत्त्वे मिळतात त्याचप्रमाणे आपल्याला मांसाहरी पदार्थांतूनही खूप काही गुणधर्म मिळतात जे आपल्या आरोग्यासाठी पोषक असतात.
Jun 8, 2023, 09:21 PM ISTतुम्हालाही टोमॅटो खायला आवडतो का? थांबा, आधी हे वाचा!
Side effects of Excessive Tomato In Marathi : कोणत्याही गोष्टीची अतिशयोक्ती करणे कधीही चांगले नसते. जर तुमच्या फायदेशीर ठरणाऱ्या गोष्टीही प्रमाणाबाहेर केल्यास त्यांच्यामुळे त्रास होऊ शकतो. खाद्यपदार्थांच्या ही बाबती हा नियम लागू होऊ शकतो. भाज्या आणि फळांचे सेवन आरोग्यासाठी चांगले असते. पण प्रमाणाबाहेर त्या खाल्ल्यास त्यामुळे आपल्या आरोग्लायाला फायदा नव्हे तर नुकसान होऊ शकते. आपल्या सर्वांना नुसता टोमॅटो खायला आवडतो. पण त्याचेही प्रमाण अधिक झाल्यास आरोग्यासाठी हानिकारक ठरु शकते. चला तर मग जाणून घेऊया त्याचे दुष्परिणाम...
Jun 8, 2023, 02:33 PM ISTCholesterol ला एका झटक्यात कमी करायचं? आहारात 'या' तेलाचा समावेश करा...
Cholesterol : कोलेस्टेरॉलचे दोन प्रकार आहेत. यामध्ये चांगले कोलेस्ट्रॉल आणि वाईट कोलेस्ट्रॉल असे प्रकार असतात. खराब कोलेस्टेरॉल वाढल्याने हृदयविकाराचा धोका वाढू शकतो.
Jun 7, 2023, 03:21 PM ISTदूध, बटाटा, दह्यासोबत 'हे' पदार्थ खाऊ नका; अन्यथा होतील 200 हून अधिक आजार!
World Food Safety Day : तुम्हाला दूध, बटाटा, दही खायला आवडते का? त्याचबरोबर हे पदार्थ खाल्लानंतर तुम्ही काहीही मिळेल तो पदार्थ खाता का? जर असं असेल तर ते तुमच्यासाठी अनेक समस्या निर्माण करु शकते. चला तर जाणून घेऊया दूध, बटाटा, दह्यासोबत कोणत्या गोष्टींचे सेवन करणे हानीकारक असते...
Jun 7, 2023, 12:53 PM ISTHeart attack symptoms : छातीत दुखण्याची एक नाही तर तब्बल 8 लक्षणे, ताबडतोब करा 'ही' काम...
Types of Chest Pain : आजकाल लोक अनेक समस्यांनी त्रस्त आहेत. अशा परिस्थितीत, हे खूप महत्वाचे आहे, की निरोगी खाणे आणि निरोगी जीवनशैली सोबत आपण आपल्या आत होत असलेल्या बदलांची देखील काळजी घेणे आवश्यक आहे.
Jun 7, 2023, 11:39 AM ISTWeight Loss : आंबा खा, वजन घटवा! वापरा 'ही' वेगळी पद्धत, आठवड्यात दिसेल फरक
Mango for Weight Loss: उन्हाळ्यात एकच चांगली गोष्ट ती म्हणजे आंबा... आंबा कोणाला आवडत नाही? आंबा खाणे जेवढं चविष्ट तेवढेच आरोग्याला फायदेशीर आहे. आंबा खाल्ल्याने तुमचे वजन कमी होऊ शकते. कसं ते जाणून घ्या...
Jun 5, 2023, 03:10 PM ISTसतत Earphones वापरतायं? होऊ शकतात 'हे' 4 गंभीर आजार
Earphones Side Effects: इअरफोनच्या अतिवापरामुळे केवळ ऐकण्याच्या क्षमतेवरच परिणाम होत नाही, तर कानाचा संसर्ग होऊन कानाला इजा होण्याचीही शक्यता असते.
Jun 4, 2023, 08:57 AM IST
आंब्यासोबत चुकूनही 'हे' पदार्थ खाऊ नका, बिघडेल तब्येतीचं गणित!
Avoid Food with Mango : उन्हाळा म्हटलं की या काळात आंबा जास्त प्रमाणात खाल्ला जातो. कडाक्याच्या उन्हाळ्यात या फळांचे आगमन होत असते. आंब्याचा वापर चटणी, कॅरिचे पन्ह, आंब्याचे लोणचे, आंब्याचे काप यांसारख्या विविध चवदार पदार्थांमध्ये देखील केला जातो. आंबा खाण्याचे अनेक आरोग्य फायदे आहेत, परंतु तुम्हाला माहित आहे का की काही पदार्थांसोबत या फळाचे सेवन केल्याने तुम्हाला आरोग्यदायी परिणाम होऊ शकतो.
Jun 3, 2023, 04:24 PM ISTमहिलांनो तब्येत सांभाळा! 30 वर्षानंतर किडनी आजारात पुरुषांपेक्षा महिला पुढे, जाणून घ्या कारणे
Kidney Disease Symptoms : किडनी हा आपल्या शरीराचा सर्वात महत्त्वाचा भाग आहे. युरिया, क्रिएटिनिन, ऍसिड यांसारख्या नायट्रोजनयुक्त टाकाऊ पदार्थांपासून रक्त फिल्टर करण्यासाठी हे प्रामुख्याने जबाबदार आहेत.
Jun 3, 2023, 03:49 PM ISTNail Care Tips : नखांची वाढ होत नाहीये? मग करुन पहा हे सोपे उपाय...
Growing Nail : लांब आणि सुंदर नख असावी असे प्रत्येक मुलीला वाटतं असते. सेट केलेली आणि नेलपॉलिश लावलेली नख ही हाताची नेहमी शोभा वाढवते.
Jun 3, 2023, 01:38 PM ISTBad Cholesterol दूर करण्यासाठी कोणती फळे खावीत? जाणून घ्या...
Cholesterol control In Marathi: आपल्या शरीराला हार्मोन्स, जीवनसत्त्वे आणि नवीन पेशी तयार करण्यासाठी आपल्या शरीराला कोलेस्टेरॉलची आवश्यकता असते. मात्र कोलेस्टेरॉलचे प्रमाण गरजेपेक्षा जास्त होणे शरीरासाठी हानिकारक ठरू शकते. कोलेस्टेरॉलची पातळी वाढल्यामुळे हृदयविकार, रक्तवाहिन्यांचे आजार, हृदयविकाराचा झटका यांसारख्या आजारांचा धोका वाढू शकतो. म्हणूनच शरीरातील कोलेस्टेरॉलचे प्रमाण संतुलित राखणे फार महत्वाचे आहे. जर तुम्हाला कोलेस्टेरॉलची पातळी कमी करायची असेल तर तुम्ही ते कसे करू शकता ते जाणून घ्या...
Jun 2, 2023, 03:35 PM IST