Sexual Health Tips: 'या' 5 सवयीने नात्यात दुरावा, लैंगिक जीवनात अडथळा
Husband Wife Relationship: अनेक कारणांनी आपल्या नात्यात दुरावा येतो. मात्र, ही पाच कारणेही जोडीदारांच्या नात्यात दुरावा येण्यासाठी पुरेशी आहेत. त्यामुळे या पाच सवई सोडून दिल्या तर नाते फुलेल आणि नात्यात गोडवा राहिल.
Jun 20, 2023, 10:56 AM ISTमुंबई महापालिकेची 'फिट मुंबई मुव्हमेंट' आंतरराष्ट्रीय योग दिनापासून सुरु होणार चळवळ
मुंबईकरांच्या सुदृढ आरोग्यासाठी आता बृहन्मुंबई महानगरपालिकेने पुढाकार घेतला आहे. आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या औचित्याने मुंबई महानगरात वार्डनिहाय योग शिबिर घेण्यात येणार आहे. आतापर्यंत १५ हजार लाभार्थ्यांनी घेतला शिव योग केंद्रातून प्रशिक्षणाचा लाभ
Jun 19, 2023, 07:55 PM ISTAcidity: छातीत जळजळ, आंबट ढेकर, पोटात आग होते? आहारात करा पुढील बदल
Healthy Diet Plan : ॲसिडीटीचा त्रास ज्यांना होतो तोच ही समस्या किती त्रासदायक असते ते सांगू शकतील. आपण दिवसातले 3 ते 4 वेळेला नियमितपणे खात असतो तरी देखील अॅसिडीटीचा त्रास होत असतो.
Jun 19, 2023, 05:08 PM ISTHealth Tips : दिवसभरात किती मीठ खाणं योग्य? किती खावू नये? जाणून घ्या योग्य प्रमाण...
Salt Intake Tips : रोजच्या अन्नात मिठाचा वापर जरी महत्वाचा असला तरी अति प्रमाणात मिठाचा वापर केल्याने शरीराला ते हानिकारक ठरू शकते. त्यामुळे दिवसभरात किती मीठाचे प्रमाण असावे ते जाणून घ्या...
Jun 19, 2023, 04:31 PM ISTझाडं लावायची आवड आहे? मग ही झालं घरात नक्की लावा; आरोग्यही सुधारेल
झाडं लावायची आवड आहे? मग ही झालं घरात नक्की लावा; आरोग्यही सुधारेल
Jun 18, 2023, 10:38 PM ISTलिंबाचे अतिसेवन ठरु शकते धोकादायक, होऊ शकतात 'हे' साइड इफेक्ट्स
Side Effects Of Lemon : लिंबाचे जास्त सेवन केल्याने तुमच्या आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतात. जास्त प्रमाणात लिंबाचे सेवन केल्याने अतिसेवनामुळे आरोग्याला काय नुकसान होऊ शकते ते जाणून घ्या...
Jun 18, 2023, 05:29 PM ISTFather's Day 2023 : वाढत्या वयात पुरुषांनी 'या' मेडिकल टेस्ट कराच, कोणत्या चाचण्या कराव्यात जाणून घ्या...
आयुष्यातील एक टप्पा पार केल्यानंतर काही गोष्टी हाताबाहेर जातात आणि काही गोष्टी कायमसाठी आपल्या होतात. जसे की करिअर. जेव्हा वयाच्या 40 शीमध्ये प्रवेश करतात, तेव्हा बहुतेक लोक त्यांच्या करिअरच्या योग्य टप्प्यावर पोहोचलेले असतात. पण या समस्या टाळण्यासाठी वेळीच तपासणी करु घेणे आणि स्वत: ची काळजी घेणे महत्त्वाचे आहे.
Jun 18, 2023, 03:52 PM ISTHappy Fathers Day : मधुमेह, हार्ट अटॅकचा धोका; वाढत्या वयानुसार वडिलांच्या आरोग्याची घ्या 'अशी' काळजी
Happy Fathers Day 2023 : आज 18 जून 2023 रविवारी पितृदिन आहे, तेव्हा वजिलांप्रति आदर व्यक्त करायला त्यांच्याप्रति असलेले तुमचे प्रेम व्यक्त करायला विसरू नका. तसेच यंदा या दिनानिमित्त वडिलांना केवळ शुभेच्छा देण्यापेक्षा त्यांना एक प्रॉमिस करा, की तुम्ही त्यांची काळजी घ्याल...
Jun 18, 2023, 01:04 PM ISTSprouted Wheat: वाढते वजन, अपचनाची समस्या? मोड आलेले गहू खाऊन दिसेल फायदा
Sprouted Wheat: गव्हात अनेक प्रकारचे पोषक घटक आढळतात. हे घटक आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर असतात. पण तुम्ही कधी अंकुर आलेले गहू खाल्ले आहे का? आपल्यापैकी बहुतेकांचे उत्तर 'नाही' असेच असेल. म्हणूनच एकदा मोड आलेले गहू खाणे आवश्यक आहे.
Jun 18, 2023, 09:52 AM ISTकेवळ चवीसाठी नव्हे तर आरोग्यासाठीही फायदेशीर ठरतो 'फणस'
केवळ चवीसाठी नव्हे तर आरोग्यासाठीही फायदेशीर ठरतो 'फणस'
Jun 17, 2023, 10:40 PM ISTWeight Loss Fruits : 'ही' चार फळे वजन कमी करण्यास मदत करतात, पोटाची चरबी होईल कमी
Weight Loss Fruits : अनेकांना वजन कमी करण्याची मोठी चिंता असते. वजन वाढीबरोबर चरबी वाढत असेल तर काही फळांचे सेवन केले तर ते नक्कीच फायद्याचे ठरते. ताजी फळे आपल्या आरोग्यासाठी चांगली मानली जातात. कारण त्यामध्ये सर्व प्रकारचे पोषक घटक असतात जे आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर असतात. वजन कमी करण्यासाठी अनेक लोक फळांचे सेवन करतात. आजकाल वाढते वजन ही एक मोठी समस्या बनली आहे, यामुळे आपल्याला उच्च कोलेस्ट्रॉल, उच्च बीपी, मधुमेह आणि हृदयविकाराचा झटका यासह अनेक आजारांना सामोरे जावे लागते. त्यामुळे फळे खाणे कधीही चांगले.
Jun 17, 2023, 02:01 PM ISTHealth Tips : महिलांनो लठ्ठपणाला हलक्यात घेऊ नका, नाहीतर होऊ शकतात ‘हे’ गंभीर आजार
How to Gain Weight : आजच्या काळात लठ्ठपणा हा सर्वात जास्त वाढणारा आजार आहे. हा रोग कोणत्याही वयोगटात दिसून येतो. मात्र अतिलठ्ठपणा ही समस्या पुरुषांपेक्षा महिलांमध्ये जास्त प्रमाणात पाहायला मिळत आहे. त्यामागचं नेमके कारण काय आहे ते जाणून घ्या...
Jun 16, 2023, 04:28 PM ISTदररोज नारळ पाणी प्या अन् वजन कमी करा! कसं ते जाणून घ्या
Coconut Water Health Benefits : उन्हाळ्यात अनेकजण नारळ पाणी पितात. पण तुम्हाला माहिती आहे नारळ पाण्यामुळे तुमचे वजन कमी होते. नारळाचे पाणी शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकते. यामुळे तुमचे वजन झपाट्याने वाढते. याशिवाय रोज नारळ पाणी पिऊन तुमचे वजन नियंत्रणात राहते.
Jun 15, 2023, 05:43 PM ISTAlzheimer's Disease : विसरभोळेपणा असू शकतो गंभीर आजारचं लक्षण, दुर्लक्ष करु नका
Tips To Prevent Or Control Alzheimer's Disease : जागतिक स्तरावर अल्झायमर या आजारांची संख्या वाढत असल्याचे दिसते. अल्झायमर रोग हा न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर आहे.
Jun 15, 2023, 02:51 PM ISTFoods For Diabetes : मधुमेहाच्या रुग्णांनी रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी कोणते पदार्थ खावे?
जर तुम्ही मधुमेह रुग्ण असाल तर कमी ग्लायसेमिक इंडेक्स असलेले पदार्थ तुमच्यासाठी सर्वोत्तम आहेत हे तुम्हाला माहीत असले पाहिजे.
Jun 15, 2023, 12:40 PM IST