Junk Food Side Effects: 'हे' पदार्थ शरीरासाठी ठरू शकतात घातक, खाण्यापूर्वी करा 10 वेळा विचार
Junk Food Side Effects in Marathi: सध्याच्या वेगवान आयुष्यात फास्टफूडला (Fast Food) मागणी वाढली आहे. झटपट मिळणाऱ्या पदार्थांमुळे वेळेचीही बचत होते. बर्गर, नूडल्स आणि फ्राइजसारखे पदार्थ जिभेचे चोचले पुरवणारे आणि चवीला मस्त जरूर असतात. पण शरीरासाठी ते तितकेच अपायकारक (Harmful) ठरतात.
Jun 1, 2023, 11:41 PM ISTMS Dhoni : आधी पंत आणि आता धोनीच्या पायावर यशस्वी शस्त्रक्रिया, पाहा कोण आहेत 'ते' नामांकित डॉक्टर
MS Dhoni Surgery: आयपीएलच्या सोळाव्या हंगामात चेन्नईने बाजी मारली. पण चेन्नईच्या विजयाला चोवीस तासाच्या आतच वाईट नजर लागली. कर्णधार महेंद्रसिंग धोनीला रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
Jun 1, 2023, 06:28 PM ISTBlack Sesame Benefits: रोज काळे तीळ खाल्याने काय होते? जाणून घ्या फायद्यात राहाल..
नियमितपणे काळे तीळ सेवन केल्याने शरीरातील ऑक्सिडेशनचे प्रमाण कमी होऊन रक्तदाब सुधारू शकतो आणि काळ्या तिळामध्ये आढळणाऱ्या अँटिऑक्सिडंट्स रोग प्रतिकार शक्ती वाढवतात. कॅन्सरग्रस्तांसाठी हे फायदेशीर मानले जाते.
Jun 1, 2023, 06:05 PM ISTचिकन, अंड्यांशिवाय 'या' पदार्थांमधून शाकाहारी असणाऱ्यांना मिळेल भरपूर Protein
Protein Vegetarian Foods: जर तुम्ही शाकाहारी असाल तर तुम्हाला प्रोटीनची काळजी करण्याची गरज नाही. कारण असे काही पदार्थ आहेत, जे तुम्हाला चिकन, अंड्यांशिवाय ही जास्त प्रमाणात प्रोटीन देऊ शकतात. चला तर मग जाणून घेऊया कोणत्या पदार्थांमधून प्रोटीन मिळू शकते...
Jun 1, 2023, 09:55 AM ISTमुंबईकरांनो काळजी घ्या! उष्णतेच्या लाटेत मधुमेहाच्या रुग्णांमध्ये वाढ, अशी घ्यावी काळजी
Diabetes : वाढत्या तापमानाचा मधुमेह असलेल्या लोकांच्या आरोग्यावर किंवा कामावर काय परिणाम होतो आणि त्यासाठी काही उपाययोजना करणे आवश्यक आहे, याबद्दल जाणून घ्या...
May 31, 2023, 05:33 PM ISTPaneer Side Effects: पनीर जास्त खाल्ल्याने काय होते? जाणून घ्या पनीरचे दुष्परिणाम...
Side Effects Of Paneer: पनीर हा प्रत्येकाच्या घरी बनवला जाणारा पदार्थ आहे. दुधापासून तयार करण्यात आलेले पनीर पौष्टिक असते.
May 31, 2023, 01:43 PM ISTNational Smile Day : आता तरी हसा! तणाव, ब्लड प्रेशर आणि वेदानांपासून मिळेल आराम...
National Smile Day 2023 : निरोगी राहण्यासाठी जशी हवा, अन्न गरजेचे आहे. त्याचप्रमाणे तुमचे हसणे (National Smile Day) देखील तुम्हाला निरोगी ठेवण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. हसणे तुमच्या आरोग्यासाठी किती फायदेशीर आहे आणि त्याचे फायदे काय आहेत ते जाणून घेऊया.
May 31, 2023, 11:51 AM ISTWorld Multiple Sclerosis Day : मल्टिपल स्क्लेरोसिस म्हणजे काय? पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये या रोगाचे प्रमाण अधिक
World Multiple Sclerosis Day 2023 : 30 मे हा दिवस जागतिक मल्टिपल स्क्लेरोसिस म्हणून पाळला जातो. या आजाराची नेमकी कारणे कोणती? त्यावर उपाय कोणते ते जाणून घेऊयात...
May 30, 2023, 01:31 PM ISTतुम्हालाही मधुमेहाचा त्रास? मग 'हे' फळ आवर्जुन खा!
Health Tips : सध्या अनेकजण मधुमेहासारख्या आजाराने ग्रासले आहे. मधुमेह हा आयुष्यभर चालणारा आजार असून जेव्हा जेव्हा साखरेची पातळी वाढते किंवा कमी होते तेव्हा विविध जीवघेण्या आजारांचा धोका असतो. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे शरीरातील साखरेची पातळी तुम्ही किती प्रमाणात खात आहात यावर अवलंबून असते.
May 29, 2023, 04:57 PM ISTआता 'या' आजाराने वाढवली जगाची चिंता! एकाचा मृत्यू, काय आहेत लक्षणे?
Powassan Virus: कोरोनाच्या संकटामुळे जगभरात एकच खळबळ उडाली होती. कोरोनामुळे लाखो नागरिकांना आपले प्राण गमावले. अखेर या प्रतिबंधात्मक लस तयार करण्यात आली आणि कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात जगाला यश आले. त्यानंतर सर्व व्यवहार सुरु झाले असतानाचा आता नव्या व्हायरसने जगाची चिंता वाढवली आहे.
May 29, 2023, 02:18 PM ISTFish Lover सावधान! मासे खाल्ल्याने वाढतो कॅन्सरचा धोका? जाणून घ्या, कोणते मासे अधिक घातक...
Fish Increase skin cancer : मासे खाणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. पण तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की मासे खाल्ल्याने त्वचेच्या कर्करोगाचा धोका वाढू शकतो, असे एका संशोधनात समोर आले आहे.
May 29, 2023, 01:13 PM ISTWeight Loss करण्यासाठी आता घाम गाळायची गरज नाही, कसं ते जाणून घेण्यासाठी वाचा...
Weight Loss Tips : वजन कमी करण्यासाठी अनेकजण जीमला जातात, आहारात बदल करतात, जेवण कमी करतात तरी देखील वजन कमी होत नाही. मात्र आता काळजी करण्याची गरज नाही, तुमच्य आहारात फक्त या 4 पद्धतीच्या चपातीचा समावेश करा...
May 28, 2023, 10:26 AM ISTसीलबंद पाण्याच्या बॉटलवर Expiry Date का असते? उत्तर जाणून तुम्हीही चक्रावाल
Water Expiry Date : पाण्याशिवाय आपल जगणे अशक्य आहे. पाणी ही निसर्गाने दिलेल्या देणगीपैकी एक आहे. त्यामुळे पाण्याची बचत करणे अत्यंत गरजेचे आहे. पृथ्वीवर भरपूर पाणी असले तरी त्यातील 97 टक्के पाणी पिण्यायोग्य नाही किंवा ते समुद्राचे आहे.
May 26, 2023, 04:03 PM ISTHealth Tips : रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी खास उपाय, औषध-गोळ्यांची गरज भासणार नाही
Boost Immunity : कोरोना काळात रोगप्रतिकारक शक्ती काय असते हे आपल्याला समजले. रोगप्रतिकार शक्ती मजबूत ठेवण्यासाठी आपण सर्वांनी आपल्या जीवनशैलीमध्ये अनेक बदल केले आहेत.
May 26, 2023, 12:51 PM ISTCoffee For Health : तुम्हालाही कॉफी प्यायला आवडते का? मग वाचा फायदे आणि तोटे
Coffee Benefits : कॉफी हे प्रत्येकाचे आवडते पेय आहे. प्रत्येकाला कॉफी आवडते. काही लोक तणाव आणि थकवा दूर करण्यासाठी कॉफीचा वापर करतात. कॉफी पिण्याचे अनेक फायदे आहेत, पण त्याचे अनेक तोटेही आहेत. हे ज्ञान खूप महत्वाचे आहे.
May 26, 2023, 09:36 AM IST