heart attack

दात घासले नाहीत तर हार्ट अटॅकचा धोका? दात न घासणं जिवावर बेतू शकतं?

ह्रदयरोगापासून वाचायचं असेल तर सतत ब्रश करावा लागणार?

Oct 3, 2022, 08:35 PM IST

गरबा खेळताना मुलाला हृदयविकाराच्या झटका; रुग्णालयात वडीलही कोसळले आणि...

हृदयविकाराचा झटका आल्याने मुलाला रुग्णालयात दाखल केले होते

Oct 3, 2022, 05:37 PM IST
Youth dies while playing garba, shocking incident in Mumbai PT2M

VIDEO | धक्कादायक! दांडिया खेळायला गेला, अटॅक आला

Youth dies while playing garba, shocking incident in Mumbai

Oct 2, 2022, 11:05 PM IST

Heart Attack: महिलांमध्ये हार्ट अटॅक येण्यापूर्वी दिसतात ही लक्षणं, याकडे दुर्लक्ष करू नका

जीवनशैली बदल्यामुळे गेल्या काही वर्षात हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू होण्याचं प्रमाण वाढलं आहे. कमी वयाच्या लोकांनाही हृदयविकाराचा त्रास जाणवतो.

Oct 2, 2022, 06:12 PM IST

High Cholesterol तुमच्या आरोग्याचा 'शत्रू' का आहे? शरीराच्या या भागावर होतो Attack

High Cholesterol Risk Factors: उच्च कोलेस्टेरॉल तुमच्या शरीरावर काय परिणाम करते, असा तुम्हाला प्रश्न पडत असेल. कोलेस्ट्रॉल हा आपल्या आरोग्याचा मोठा शत्रू आहे यात शंका नाही. अशा परिस्थितीत ते आपल्या शरीराला कसे हानी पोहोचवू शकते हे जाणून घेणे आपल्यासाठी महत्त्वाचे आहे.

Sep 30, 2022, 12:13 PM IST

Heart attack : सावधान…! 'या' वयोगटातील तरुणांना हृदयविकाराचा झटका; वाचा मोठे कारण

उच्च रक्तदाब, मधुमेह, हृदयविकार, स्थूलता, धूम्रपान, मद्यपानाचे व्यसन असलेल्यांना ब्रेन स्ट्रोकचा धोका अधिक आहे. याशिवाय बदलती जीवनशैली आणि ताणतणाव यामुळेही तरुण वयात हा आजार होण्याचे प्रमाण प्रचंड वाढताना दिसत आहे. हृदयविकाराचा झटका ही गोष्ट तरुणांसाठी अतिशय गंभीर आहे. कोरोना संसर्ग (Corona infection) आणि लोकांची खराब जीवनशैली (Poor lifestyle) हे यामागचे प्रमुख कारण (main reason) म्हणून समोर आले आहे.

Sep 29, 2022, 05:11 PM IST

Dr Ramchandra Dekhane Died : संत साहित्याचे गाढे अभ्यासक भारुडकार डॉ रामचंद्र देखणे यांचं निधन

डॉ रामचंद्र देखणे (Dr Ramchandra Dekhane) यांच्यावर उद्या (27 सप्टेंबर) सकाळी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.  

Sep 26, 2022, 10:54 PM IST

तुमच्या मसाल्याच्या डब्यातील 'हा' पदार्थ ठरू शकतो Diabetes साठी फायदेशीर?

थोडसंही दुर्लक्ष केलं तर रक्तातील साखरेचं प्रमाण अचानक वाढू शकतं. थोडसंही दुर्लक्ष केलं तर रक्तातील साखरेचं प्रमाण अचानक वाढू शकतं. 

Sep 22, 2022, 09:58 PM IST

Raju Shrivastav Death : ख्यातनाम स्टँडअप कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांचं निधन

विनोदबुद्धीने गेली अनेक वर्ष खळखळवून हसरवणारे राजू श्रीवास्तव (Raju Shrivastav Passed Away) यांचं निधन झालंय.

Sep 21, 2022, 11:57 PM IST

Raju Srivastav यांच्यावर कधी होणार अंत्यसंस्कार? मुळ गावाऐवजी 'या' ठिकाणाला प्राधान्य

त्यानंतर राजू श्रीवास्तव यांना वेंन्टिलेटरवरही (Raju Srivastav on Ventilator) ठेवण्यात आलं होतं.

Sep 21, 2022, 01:36 PM IST

Raju Srivastava: राजू श्रीवास्तव यांच्या आयुष्यातील काही खास किस्से आज मात्र तुम्हाला रडवतील...

आजच्या क्षणाला श्रीवास्तव यांच्या आयुष्यातील किस्से वाचताना नकळतच डोळ्यात पाणी येतं... 

Sep 21, 2022, 01:01 PM IST

विनोदवीराचा साधेपणा... Raju Srivastava यांच्या कमाईत अमिताभ बच्चन यांचा मोलाचा वाटा

Raju Srivastava यांच्या कुटुंबाचा गाडा चालवण्यासाठी बिग बींच्या मोठा वाटा, खुद्द विनोदवीरानं दिली कबुली

 

Sep 21, 2022, 11:59 AM IST

Raju Srivastava Net Worth : पत्नी, लेकिसाठी 'इतक्या' कोटींची संपत्ती मागे ठेवून गेले राजू श्रीवास्तव

Raju Srivastava Net Worth : मेहनतीच्या बळावर नावारुपास आलेल्या या कलाकारानं आज मुलीसाठी आणि पत्नीसाठी कोट्यवधींची संपत्ती मागे ठेवलीये. 

Sep 21, 2022, 11:52 AM IST

Raju Srivastava यांची मृत्यूशी झुंज अपयशी, व्यायाम करत असूनही हृदयविकाराचा झटका का? जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला

Raju Srivastava Death :  राजू श्रीवास्तव 10 ऑगस्टला नेहमीप्रमाणे वर्कआऊट करत होते. या दरम्यान धावता धावता ते कोसळले. त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता.

Sep 21, 2022, 11:51 AM IST

Sports : सामन्यादरम्यान खेळाडू अचानक बसला आणि काही सेकंदात मृत्यू, क्रीडा विश्वावर शोककळा

सामन्यादरम्यान खेळताना 26 वर्षीय खेळाडूचा (Player) अचानक मृत्यू (Death) झाला आहे. 

Sep 20, 2022, 06:19 PM IST