heart attack

अभिनेत्याचा हार्ट अटॅकने मृत्यू, डॉक्टरांनी केले जिवंत? सांगितला, मेल्यानंतरचा अनुभव

Actor Shiv Grewal: मृत्यूला हात लावून परत येण्याचा काहीसा प्रकार भारतीय-ब्रिटिश वंशाचा अभिनेता शिव ग्रेवालसोबत घडला. अचानक आलेल्या हृदयविकाराचा झटक्याने मृत्यू झाला पण त्यानंतर जे घडले ते अकल्पनीय आहे. शिवने हा किस्सा सांगितला आहे. 

Aug 27, 2023, 09:29 AM IST

तुम्हालाही रात्री झोपेत घाम येतो? असू शकता 'या' भयंकर आजाराचे आहे लक्षण..

Sweating at Night: सकाळी झोपेतून उठल्यानंतर तुम्हालाही दरदरुन घाम फुटतो का? तर या लक्षणांकडे दुर्लक्ष करु नका

Aug 17, 2023, 04:38 PM IST

हार्ट अटॅक आणि पॅनिक अटॅकमध्ये नेमका फरक काय? जास्त धोका कशात असतो?

हार्ट अटॅक आणि पॅनिक अटॅक यांत्यातील फरक ओळखणं तसं थोडं कठीणच आहे. याचं कारण दोघांची लक्ष जवळपास एकसारखीच आहेत. जास्त तणाव आणि चिंता ही पॅनिक अटॅकची प्रमुख कारणं आहेत. ज्यामुळे ह्रदयविकाराचा झटकाही येऊ शकतो. 

 

Aug 15, 2023, 04:39 PM IST

राष्ट्रगीत सुरु असतानाच अचानक दहावीच्या विद्यार्थ्यानीला मृत्यूने गाठलं; शाळेत खळबळ

शाळेत नेहमीप्रमाणे राष्ट्रगीत म्हणत असताना दहावीच्या विद्यार्थ्यानीला मृत्यू झाला. या विद्यार्थीनीला  हृदयविकाराचा झटका आल्याचे समजते. 

Aug 9, 2023, 03:43 PM IST

Desi Ghee : देशी तुपाचे सेवन 'या' लोकांसाठी धोकादायक, आजारपणाला द्याल आमंत्रण

Side Effect Desi Ghee : वजन कमी करण्यापासून तुपाचे आरोग्यासाठी अनेक फायदे असल्याचं आयुर्वेद असो किंवा आहार तज्ज्ञ असो आपल्याला सांगतात. मात्र काही लोकांसाठी देशी तुपाचे सेवन घात असून शकतं. 

Jul 30, 2023, 07:55 AM IST

माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांना हृदयविकाराचा झटका; दिल्लीत केंद्रीय मंत्र्यांच्या घरी असताना अत्यवस्थ

Harshvardhan Jadhav : कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांना दिल्लीतील एका केंद्रीय मंत्र्यांच्या भेटीदरम्यान हृदयविकाराचा झटका आला आहे. हर्षवर्धन जाधव यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

Jul 24, 2023, 03:01 PM IST

मॅरेथॉनमध्ये धावल्यानंतर हृदयविकाराचा झटका, 20 वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू

Death of heart attack: इतर स्पर्धकांप्रमाणे दिनेश कुमारने देखील मॅरेथॉन धावून पूर्ण केली. त्यानंतर एक तास त्याची तब्येत चांगली होती. पण थोड्या वेळातच त्याला अस्वस्थ वाटू लागले. याबद्दल त्याने आपल्या मित्रांना सांगितले आणि तो शौचालयात गेला. 

Jul 24, 2023, 01:50 PM IST

पूरग्रस्तांना मदत करताना हृदविकाराचा धक्का, उरणच्या पोलीस अधिकाऱ्याचा दुर्देवी मृत्यू

पूरग्रस्ताना मदत करताना उरणचे पोलीस अधिकारी विशाल राजवाडे शहीद झाले. कर्तव्यावर निधन झालेल्या अधिकाऱ्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थेट पोलीस आयुक्तांना फोन केला. शहिद विशाल राजवाडेंच्या कुटुंबियांना तात्काळ मदत करा असा आदेश मुख्यमंत्र्यांनी दिला.

Jul 21, 2023, 07:31 PM IST

ट्रेकदरम्यान चक्कर आली, जमिनीवर कोसळला अन् प्राण सोडला! हार्ट अटॅकमुळे पुणेकराचा मृत्यू

Trekker Died During Maval Bhimashankar Trek: ट्रेकिंग करणारा हा ग्रुप सकाळी पावणेसात ते दुपारी अडीचपर्यंत चालत चालत मावळमधून गुप्त भीमाशंकर येथे पोहोचला. याच वेळी या ग्रुपमधील ट्रेकरला अचानक चक्कर आली तो जमीनीवर कोसळला.

Jul 17, 2023, 11:58 AM IST

क्रिकेट खेळताना ह्रदयविकाराचा झटका आल्याने 20 वर्षीय तरुणाचा मैदानातच दुर्दैवी मृत्यू

देशात गेल्या काही महिन्यात अनेकांचा ह्रदयविकाराच्या झटक्याने (Heart Attack) मृत्यू झाला आहे. चिंताजनक बाब म्हणजे, मृतांमध्ये तरुणांची संख्या जास्त आहे. त्यातच आता गुजरातमधील (Gujarat) अरावली येथील एक प्रकरण समोर आलं आहे. येथे एका 20 वर्षाच्या तरुणाचा क्रिकेट खेळताना हार्ट अटॅक आल्याने मृत्यू झाला आहे. 

 

Jul 16, 2023, 05:00 PM IST

शरद पवारांचा सातारा दौरा, बंदोबस्तात असलेल्या वाहतूक पोलीसाचा हृदविकाराच्या धक्क्याने मृत्यू

शरद पवार यांच्या सातारा दौऱ्यात महामार्गावर नियुक्त असलेल्या एका वाहतूक पोलिसाचा मृत्यू झाला. कर्तव्य बजावत असताना या वाहतूक पोलिसाला हृदयविकाराचा झटका आला.

Jul 3, 2023, 04:48 PM IST

अवघ्या 2 वर्षाच्या मुलाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू; जळगावातील धक्कादायक प्रकार

Jalgaon New : जळगावातील या धक्कादायक प्रकारानंतर एकच खळबळ उडाली आहे. धरणगाव तालुक्यातील एका गावात अचानक खेळता खेळता दोन वर्षाच्या मुलाला हृदयविकाराचा झटका आल्याने कुटुंबियांच्या पायाखालची जमिन सरकली आहे.

Jul 1, 2023, 05:31 PM IST

बस चालवताना ST ड्रायव्हरला हृदयविकाराचा झटका आला आणि... अहमदनगरमधील थरार घटना

बस चालवतानाच ड्रायव्हरला हृदयविकाराचा झटका आला. ड्रायव्हर स्टेअरींग व्हीलवरच पडल्यानं बस अनियंत्रित झाली. मात्र, नागरिकांच्या प्रसंगवधानामुळे मोठी दुर्घटना घडली.  

Jun 28, 2023, 11:18 PM IST

Heart Failure: डायबिटीजपासून ते हाय ब्लड प्रेशरपर्यंत, 'या' 5 कारणांमुळे महिलांमध्ये हार्ट फेल

Heart failure in women : महिलांमध्ये हार्ट फेलमध्ये वाढ होत असल्याने चिंता व्यक्त होत आहे. हृदयविकाराचा झटका हृदयाच्या स्नायूमध्ये रक्तप्रवाहात अचानक व्यत्यय आल्याने होतो, तर हृदयाची कमजोरी ही पम्पिंग क्षमतेद्वारे दर्शविली जाते. डायबिटीजपासून ते हाय ब्लड प्रेशरसाठी काही कारणे कारणीभूत आहेत.

Jun 20, 2023, 07:43 AM IST

Anxiety : अँक्झायटीमुळे खरंच वाढतो हार्ट अटॅकचा धोका? पाहा तज्ज्ञ काय म्हणतात

Anxiety : नैराश्य आणि हृदयविकाराचा एकमेकांशी संबंध अनेक दशकांपासून ओळखला जातो. उदासीनतेमुळे हृदयविकार वाढू शकतात हे अनेक अभ्यासांद्वारे सिध्द करण्यात आले आहे.

Jun 16, 2023, 05:35 PM IST