Heart Attack Symptoms: वेळीचं हृदयाचं ऐका! हार्ट अटॅक येण्यापूर्वी तुमचं शरीर देत 'हे' संकेत
वेळीचं हृदयाचं ऐका! हार्ट अटॅक येण्यापूर्वी तुमचं शरीर देत 'हे' संकेत
Dec 15, 2023, 01:04 PM IST'माझ्या पतीच्या...'; श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक आल्यानंतर पत्नी दिप्तीची हात जोडून विनंती
Shreyas Talpade Heart Attack Wife Comment : श्रेयस तळपदे हे नाव मराठी आणि बॉलिवूडसाठी नवीन नाही. श्रेयसने अनेक चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत.
Dec 15, 2023, 12:06 PM ISTअभिनेता श्रेयस तळपदेची शुटिंगदरम्यान अचानक बिघडली तब्येत, तातडीने रुग्णालयात दाखल!
Shreyas Talpade health update : मराठी अभिनेता श्रेयस तळपदे याची शुटिंगनंतर अचानक तब्येत ढासळल्याची माहिती समोर आली आहे.
Dec 14, 2023, 11:21 PM ISTपतंगाच्या मागे धावता धावता आला Heart Attack; सातवीतल्या मुलाचा श्वास बंद पडल्याने मृत्यू
Ahmednagar News : अहमदनगरच्या कोपरगावमध्ये एका शाळकरी मुलाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. पतंगाच्या मागे धावताना धाप लागून श्वास थांबल्याने सातवीतल्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
Dec 8, 2023, 09:37 AM ISTडार्क चॉकलेट खाल्ल्याने आयुष्य वाढतं? हे फायदे तुम्हाला माहित आहेत का?
Health News : तुम्ही जर डार्क चॉकलेट्स खात असाल तर तुमचं आयुष्य वाढू शकतं, असा दावा करणारा मेसेज व्हायरल होतोय हा दावा लोकांच्या आरोग्याशी संबंधित असल्याने आम्ही याची पोलखोल केली. काय सत्य समोर आलंय पाहा
Dec 5, 2023, 07:02 PM IST
CID फेम 'फ्रेड्रिक्स' उर्फ दिनेश फडणीस यांचे निधन
CID फेम 'फ्रेड्रिक्स' उर्फ दिनेश फडणीस काळाच्या पडद्याआड
Dec 5, 2023, 10:55 AM ISTजीव नकोसा झालाय? तुम्हाला खरंच स्ट्रेस होतोय? घरच्या घरी करू शकता 'हे' उपाय
Tips To Reduce Stress : आज आपल्या आजूबाजूला प्रत्येक जण एका तणावाखाली वावरताना दिसतो. पण खरंच तुम्हाला स्ट्रेस झाला आहे का? कोणत्या प्रकारचा स्ट्रेस तुम्हाला जाणवतोय, त्याची काय लक्षणं आहेत आणि घरच्या घरी यावर कशी मात करता येईल ते आज आपण जाणून घेणार आहात.
Nov 20, 2023, 05:04 PM ISTबॉलिवूडला मोठा धक्का! प्रसिद्ध दिग्दर्शकाचं हार्ट अटॅकने निधन; मुंबईत घेतला अखेरचा श्वास
Famous Director Death Due To Heart Attack: मुंबईमध्ये या दिग्दर्शकाने घेतला अखेरचा श्वास. काळाच्या एक पाऊल पुढं असलेला दिग्दर्शक गमावल्याची भावना चाहते व्यक्त करत आहेत.
Nov 19, 2023, 01:14 PM ISTDr Cyrus Poonawalla यांना हृदयविकाराचा झटका, प्रकृतीबाबत महत्त्वाची माहिती समोर!
Serum Institute of India : सीरम इंडियाचे अध्यक्ष सायरस पुनावाला (Cyrus Poonawalla) यांना हृदयविकाराचा सौम्य झटका आल्याची माहिती समोर आली आहे.
Nov 17, 2023, 08:44 PM ISTदिवाळी साजरी करताना घ्या हृदयाची काळजी, फटाक्यांमुळे येईल हार्टअटॅक?
Health News : दिवाळी आनंदाचा सण. फटाके आणि मिठाई या सणाची उत्कंठा वाढवतात. पण या उत्साहात आरोग्याबाबत कोणताही निष्काळजीपणा करणं महागात पडू शकते. विशेषत: ज्यांना आधीच हृदयविकार किंवा न्यूरोलॉजिकल आरोग्य समस्या आहेत त्यांनी अत्यंत सावध आणि सतर्क राहणे आवश्यक आहे.त्यात मुंबई आणि उपनगरात हवेची गुणवत्ता दिवसेंदिवस ढासळतेय. त्यामुळे दिवाळीत विशेष काळजी घेण्याची गरज निर्माण झालीये.
Nov 8, 2023, 09:47 PM ISTदिवाळीत फटाक्यांमुळे येईल हार्टअटॅक?
Crackers in Diwali will cause heart attack
Nov 8, 2023, 09:45 PM ISTराष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांची प्रकृती बिघडली; एअर अँम्ब्युलन्सने मुंबईत आणले
राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसें यांची प्रकृती बिघडली असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. पुढील उपचारासाठी त्यांना मुंबईत आणले जाणार आहे.
Nov 5, 2023, 04:03 PM ISTCovid झालेल्यांना Heart Attack चा अधिक धोका, केंद्रीय आरोग्यमंत्र्यांची माहिती
Heart Attack Deaths During Garba : गरब्यामध्ये नाचताना 11 जणाचा मृत्यू झाला त्यामध्ये कोविड हे महत्त्वाचं कारण असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. केंद्रिय आरोग्यमंत्र्यांची महत्त्वाची माहिती
Nov 2, 2023, 01:29 PM IST'तरुणांना हार्टअटॅक आल्यावर आश्चर्य वाटू देऊ नका', नारायणमूर्तींच्या '70 तास काम' सल्ल्यावर डॉक्टरची पोस्ट व्हायरल
प्रसिद्ध उद्योजक नारायणमूर्ती यांनी तरुणांनी आठवड्याचे 70 तास काम केलं पाहिजे असा सल्ला दिल्यानंतर त्यांच्यावर टीका होत आहे. यादरम्यान डॉक्टर कृष्णमूर्ती यांनी एक व्यक्ती दिवसात कामात आणि इतर गोष्टींमध्ये किती वेळ घालवते याची यादीच दिली आहे.
Oct 29, 2023, 11:10 AM IST
धावत्या बसमध्ये ड्रायव्हरला Heart Attack, तरीही शेवटच्या श्वासापर्यंत सोडलं नाही स्टेअरिंग; वाचवले 48 प्रवाशांचे प्राण
Bus Accident : भुवनेश्वरला जाणार्या एका बसमधील 48 प्रवाशांनी शुक्रवारी त्यांच्या मृत्यू फारच जवळून पाहिला होता. मात्र बस चालकाने प्रसंगावधान राखत सर्व प्रवाशांचे प्राण वाचवले आहेत.
Oct 29, 2023, 09:01 AM IST