heavy rain mumbai

मुंबईत उद्या ऑरेंज अलर्ट तर कोकणासाठी रेड अलर्ट

पुढचे दोन दिवसही जोरदार पावसाचा इशारा हवाभान विभागाने दिला आहे. 

Jun 12, 2021, 08:11 PM IST

मुंबईत वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर दरड आल्याने वाहतूक कोंडी, पावसाचा रेल्वेलाही फटका

मुसळधार पावसाचा फटाका वाहतुकीला बसला आहे. वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर दरड कोसळल्याने वाहतूक कोंडी झाली आहे.  

Aug 4, 2020, 08:48 AM IST

मुंबईत पुढील काही तास मुसळधार पावसाचा इशारा

काहीवेळापूर्वी मुंबईत समुद्राच्या भरतीला सुरुवात झाली आहे. 

Jul 5, 2020, 12:59 PM IST

मान्सून अपडेट @ २४ तास: मुंबईसह कोकणात मुसळधार पाऊस

येत्या ४ दिवसांत मुंबईत अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्यानं वर्तवलाय. त्यामुळे मुंबईकरांनो पावसाचा अंदाज घेऊन घराबाहेर पडा. 

Jul 8, 2018, 09:37 AM IST

आमची धावती मुंबई तब्बल ८ तासांपासून ठप्प

आज मुंबापुरीला सकाळपासूनच पावसाने झोडपून काढलं आहे. सकाळी साडे आठ ते साडे अकरा या तीन तासात पश्चिम उपनगरात 80 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. मोठ्या प्रमाणात झालेल्या पावसानं सगळं जनजीवन ठप्प झालं आहे. सगळ्या भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचलं आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे.

Aug 29, 2017, 07:45 PM IST

पावसामुळे रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर खोळंबा

आज सकाळपासून झालेल्या मुसळधार पावसानं मुंबई पुरती थांबली आहे .मध्य, पश्चिम आणि हार्बर रेल्वे मार्गावरच्या लोकल वाहतूक सध्याच्या स्थिती अत्यंत धीम्या गतीनं सुरू आहे. मध्य रेल्वेवरची ठाण्यापासून पुढे वाहतूक ठप्प आहे. ठाण्याला येणाऱ्या सगळ्या लोकलही कारशेडला रवाना करण्यात येत आहेत.

Aug 29, 2017, 04:13 PM IST

मुंबई आणि उपनगरांमध्ये दमदार पाऊस

मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये पावसानं दमदार हजेरी लावलीय. रात्रिपासूनच पावसाची संततधार सुरू असल्य़ानं पश्चिम आणि पूर्व उपनगरांच्या अनेक सखल भागांमध्ये पाणी साचलंय.

Sep 11, 2012, 10:45 AM IST

पावसामुळे मुंबई मनपाचं पितळ उघडं

एका दिवसाच्या धुवाँधार पावसामुळे मुंबई महापालिकेचं पितळ उघडं पडलंय. या पावसामुळे अनेक नागरिकांच्या घरात पाणी शिरलं. महापालिकेकडे नुकसान भरपाई मिळण्याची मागणी नागरिकांनी केली.

Sep 5, 2012, 08:13 AM IST