helen

Video : सवत माझी लाडकी! हेलनसोबत सलमानच्या आईनं धरला ठेका, बर्थडे पार्टी लेकासोबतही केला डान्स

सोशल मीडियावर सलमान खानची आई सलमा यांच्या बर्थडे पार्टीचा एक व्हिडीओ खूप गाजतोय. 

Dec 10, 2024, 03:39 PM IST

ना अभिनय, ना इमोशन्स, तरी देखील 600 सिनेमांमध्ये केलं काम, सुपरस्टार्सच्या कुटुंबात लग्न, 1000 कोटी रुपयांची मालकीण, ओळखलं का?

या अभिनेत्रीने हिंदी सिनेमात आयटम साँगवरच्या डान्सने जगभरात ओळख निर्माण केली. एका सुपरस्टारची सावत्र आई, कोण आहे ही बॉलिवूडमधील अभिनेत्री. 

Nov 23, 2024, 12:52 PM IST

दुसरं लग्न करण्याआधी मुलांना काय सांगितलं? सलीम खान यांनी केला खुलासा 'तुम्हाला आता...'

बॉलिवूडचे ज्येष्ठ पटकथा लेखक सलीम खान (Salim Khan) यांनी यांनी दोन लग्न केलं आहेत. सलमा खान (Salma Khan) यांच्याशी पहिलं लग्न केल्यानंतर हेलना (Halen) यांच्याशी त्यांनी दुसरं लग्न केलं होतं. 

 

Aug 23, 2024, 04:05 PM IST

सलमानच्या वडिलांनी जेव्हा मराठी मुलीशी लग्न केलं, 10 वर्षे आजोबांनी पाहिलं नाही लेकीचं तोंड!

Salim Khan On Marrying Marathi Girl : सलीम खान यांनी जेव्हा मराठी मुलीशी केलं लग्न... तेव्हा सलमानच्या आजोबांनी 10 वर्षे पाहिलं नव्हतं लेकीचं तोडं

Jun 7, 2024, 07:11 PM IST

अरबाज खाननं दुसऱ्या पत्नीसाठी प्लॅन केली बर्थडे पार्टी; सावत्र आईला शुभेच्छा देण्यासाठी पोहोचला अरहान

Arbaaz Khan Wife Sshura Khan Birthday: अरबाज खाननं शुराच्या वाढदिवसाच्या पार्टीचं आयोजन करताच मुलगा अरहाननं लावली हजेरी, व्हिडीओ होतोय व्हायरल

Jan 19, 2024, 12:01 PM IST

सलमान त्याच्या सावत्र आई हेलनला कशी हाक मारतो?

सलमान खानचे वडील सलीम खान यांनी दोन लग्न केले आहे, हे सर्वांना माहिती आहे. सलीम खान यांची दुसऱ्या पत्नीचं नाव हेलन असून सलमान खानचं सावत्र आई हेलनशी कसं संबंध आहेत, जाणून घ्यायला चाहते उत्सुक असतात. 

Jan 9, 2024, 02:34 PM IST

Salman Khan च्या घरी 'ही' अभिनेत्री येताच वाद विकोपाला, Salim Khan यांना पाहून आईचं टेन्शन वाढलं!

या' अभिनेत्रीमुळे Salman Khan ची आई गेली होती Depression मध्ये, असं काय केलं होतं 'या' अभिनेत्रीने?

 

Nov 25, 2022, 07:19 PM IST

सारख्याच वयाच्या मुलांसोबत सावत्र आईचं नातं, कितने अजीब रिश्ते हे यहाँ पे

नवऱ्याच्या दुसऱ्या लग्नामुळे अनेक अभिनेत्रींना सावत्र आईचा टॅग मिळाला. पाहुयात कोण आहेत या अभिनेत्री.

May 13, 2022, 02:46 PM IST

वडिलांनी दुसऱ्या पत्नीला घरी आणताच काय होती सलमानची प्रतिक्रिया?

अभिनेता सलमान खान याचे वडील सलीम खान हे हिंदी कलाविश्वातील त्यांच्या योगदानासाठी ओळखले जातात. पण, त्यांच्या खासगी आयुष्यावरही बऱ्याच चर्चा झाल्या आहेत. विवाहित आणि चार मुलांचे वडिल असतानाही सलीम यांनी हेलन यांच्यासोबतचं नातं पुढे नेत त्यांच्याशी लग्न केलं. 

Oct 26, 2021, 02:19 PM IST

अभिनेत्री हेलन ही सलमानची सावत्र आई, पण तो तिला कधीच सावत्र मानत नाही कारण...

हेलन यांच्या प्रेमात सलीम ईतके वेडे झाले की, या दोघांनी 1980 मध्ये लग्न केलं.

May 9, 2021, 03:53 PM IST

खान कुटुंबीयांनी असा साजरा केला हेलन यांचा वाढदिवस...

हेलन यांच्याविषयी सांगायचं झाल्यास... 

Nov 22, 2019, 03:51 PM IST

...या कारणामुळे आयटम गर्ल बनली सलमानची आई

कारण ऐकून तुम्हाला देखील बसेल धक्का 

Nov 21, 2018, 01:49 PM IST

'चिकनी चमेली', 'मेहेबूबा'वर बेतलेली!

ऊर्मिला, मल्लिकानंतर कतरिना हेलनप्रमाणे आपली अदा दाखवताना दिसणारेय. 'अग्निपथ' सिनेमाच्या रिमेकमध्ये कतरिना 'चिकनी चमेली' हे आयटम नंबर करतेय. हे आयटम नंबर हेलन यांच्या मेहबूबा गाण्याप्रमाणेच चित्रित करण्यात येणार असल्याचं बोललं जातंय.

Nov 22, 2011, 01:52 PM IST