helicopter accident

सेल्फीचा मोह तरुणाला मत्यूच्या दारात घेऊन गेला, फोटो काढायला हेलिकॉप्टरजवळ गेला आणि....

खरंतर परदेशात सुट्टीसाठी गेलेल्या या तरुणाने हेलिकॉप्टरमधून खाली उतरताना सेल्फी काढायला घेतली. पण...

Jul 27, 2022, 05:27 PM IST

मृत्यूला झुंज देणारे कॅप्टन वरुण सिंग यांच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट!

कॅप्टन सिंग अजूनही रुग्णालयात असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

Dec 12, 2021, 12:04 PM IST

ब्रायंटच्या मृत्यूमुळे विराट कोहलीला धक्का, ट्विटवरुन माहिती

अनेक भारतीय खेळाडूंनी व्यक्त केलं दु:ख

Jan 27, 2020, 12:35 PM IST

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेलिकॉप्टर अपघातातून बचावले

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा हेलिकॉप्टर अपघातातून बचावले आहेत.

Jan 11, 2018, 04:27 PM IST

हेलिकॉप्टर कोसळल्यानंतर पोलीस मुख्यमंत्र्यांच्या मदतीला धावले

हेलिकॉप्टर कोसळल्यानंतर पोलीस मुख्यमंत्र्यांच्या मदतीला धावले

May 28, 2017, 04:29 PM IST

मुख्यमंत्री हेलिकॉप्टर अपघाताची चौकशी सुरु

लातूर जिल्ह्यातील निलंगा इथं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हेलिकॉप्टरला झालेल्या दुर्घटना प्रकरणाची चौकशी सुरु झाली आहे.

May 27, 2017, 11:04 PM IST

हेलिकॉप्टर दुर्घटना : CM सुखरुप बाहेर पडतानाचा व्हिडिओ हाती

 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त झाले. याचा व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल. मात्र, मुख्यमंत्री या दुर्घटनाग्रस्त हेलिकॉप्टरमधून सुखरुप बाहेर पडतानाचा नवा व्हिडिओ हाती लागला आहे.

May 27, 2017, 07:57 PM IST

नौदलातील हेलिकॉप्टरला अपघात, तिघांचा मृत्यू

भारतीय नौदलातील चेतक हेलिकॉप्टरला अपघात झाला आहे. त्यात तिघांचा दुर्दैवी मुत्यू झाला आहे. त्यात दोन वैमानिकांचा समावेश आहे.

Oct 15, 2012, 01:35 PM IST