helicopter crash in kedarnath

Breaking News: video..केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर क्रॅश.. 6 जण ठार..

केदारनाथमध्ये  (kedarnath) गरूडचट्टी इथे हेलिकॉप्टर (helicoptor) कोसळल्याची घटना घडली आहे, हेलिकॉप्टरमधील 8 पैकी 6 जणांचा जागीच मृत्यू झल्याची माहिती समोर येते आहे .

(Uttarakhand News helicopter crash in kedarnath today ) केदारनाथपासून 2 किमी अंतरावर हेलिकॉप्टर कोसळलं. दरम्यान अपघात झालेल हेलिकॉप्टर हे खाजगी कंपनीचं (private helicoptor) असल्याचं कळतंय. सदर अपघातानंतर काही व्हिडीओ (video) समोर येत आहेत.

Oct 18, 2022, 12:37 PM IST