heroin

Drugs in Maharashtra : महाराष्ट्रातील तरुण वर्ग मोठ्या संकटात; अमली पदार्थांच्या विक्रीतील वाढ ठरतेय डोकेदुखी

Maharashtra News : महाराष्ट्रात वाढतोय अमली पदार्थांचा विळखा, पालकांनो तरुणांची काळजी घ्या 

Jan 24, 2024, 06:51 AM IST

Rs 84 Crore Heroin: मुंबई विमानतळावर महिलेकडे सापडले 84 कोटींचे अंमली पदार्थ; Airport बाहेर दोघांना अटक

Heroin Worth Rs 84 Crore At Mumbai Airport: मिळालेल्या गुप्त माहितीच्या अधिकाऱ्यांनी या महिलेला चौकशीसाठी थांबलं असताना तिच्या बॅगमध्ये हे अंमली पदार्थ आढळून आले.

Feb 16, 2023, 08:31 PM IST

प्रसिद्ध उद्योगपतींच्या बाउंन्सरला 50 लाखांच्या हेरॉईनसह अटक; राजस्थानातून आणले होते ड्रग्ज

Crime News : पोलिसांनी आरोपीला एनडीपीएस कायद्याच्या (NDPS Act) विविध कलमान्वये गुन्हा दाखल केल्यानंतर त्याला अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले होते. आंतरराष्ट्रीय बाजारात या ड्र्ग्जची किंमत 50 लाखांपेक्षाही अधिक आहे

Dec 13, 2022, 07:07 PM IST

फिल्मी स्टाईलमध्ये ड्रग्सची तस्करी, मुंबई विमानतळावर असा झाला भांडाफोड

या सिनेमाची कॉपी करायला गेला आणि फसला, पोटातून ड्रग्स घेऊन जाणं पडलं महागात, असं फुटलं बिंग

Aug 6, 2022, 06:02 PM IST

मुंबईत मोठ्या प्रमाणात ड्रग्स ताब्यात, महिला ड्रग्स सप्लायरला अटक

10 ऑक्टोबर रोजी देखील तीन लोकांना केलं होतं अटक 

Oct 20, 2021, 11:11 AM IST

मुंबई विमानतळावर 25 कोटींचे हेरॉईन जप्त, दोन महिलांना अटक

smuggling  heroin : मुंबई विमानतळावर 25 कोटी रुपयांचे हेरॉईन जप्त करण्यात आले आहे.  

Sep 22, 2021, 12:18 PM IST

गुजरातमध्ये 3 हजार किलोचं हेरॉईन जप्त, आंतरराष्ट्रीय बाजारात 9 हजार कोटी किंमत

या प्रकरणात ड्रग्स तस्करीचं मोठं रॅकेट असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे

Sep 20, 2021, 03:32 PM IST

बीएसएफ ने जप्त केले १९ पॅकेट हेरॉइन

बीएसएफच्या १७० बटालियनने राबविलेल्या सर्च ऑपरेशनमध्ये मोठ्या प्रमाणावर हेरॉइन जप्त करण्यात आले आहे.

Jan 7, 2018, 11:40 PM IST

भुकेने बेशुद्ध व्यक्तीच्या पोटात मिळाले ३ कोटी

 दिल्लीच्या लाजपतनगर भागात रस्त्यावर बेशुद्ध पडलेल्या व्यक्तीच्या इलाजासाठी हॉस्पिटलमध्ये अॅडमीट करण्यात आले. त्यावेळी स्कॅनिंगनंतर लक्षात आले की त्याच्या पोटात कॅप्सुलचे पॅकेट आहेत. विशेष म्हणजे या पॅकेटमध्ये ९५ कॅप्सुल हेरॉइनच्या आहे. खुल्या बाजारात याची किंमत तीन कोटी रुपये आहे. 

May 14, 2015, 03:34 PM IST

बॉलिवूडच्या अभिनेत्रींची राजकारणात वाटचाल..

खऱ्या राजकारणाची फार समजही ज्यांना नसेल किंवा राजकारणात प्रवेश करण्याची इच्छा नसेलही... पण जेव्हा राजकारणावरील चित्रपटांत भूमिकेचा विषय येतो तेव्हा त्या राजकीय व्यक्तीरेखा उभी करण्यात कुठेही कमी पडत नाहीत...  बॉलिवूडच्या अभिनेत्री पुढच्या वर्षी बॉलिवूडमधील आघाडीच्या नायिका राजकीय विषयांवर आधारीत चित्रपटात प्रमुख स्त्री राजकारण्यांच्या भूमिका रंगवताना दिसणार आहेत.

Nov 22, 2014, 09:52 PM IST

'अफु'ची आफत!

अफगाणिस्तानची एक जुनी ओळखही आहे. याच अफगाणिस्तानात जगभर पसरलेल्या हेरॉईनचं मूळ याच देशात आहे.

Feb 28, 2012, 06:25 PM IST

महिला ड्रग्ज माफिया अटक

मुंबईतल्या सगळ्यात मोठ्या महिला ड्रग्ज माफियाला अटक करण्यात अखेर पोलीसांना यश आलंय. सावित्री असं या महिलेचं नाव आहे. ही महिला गेल्या पंचवीस वर्षापासून ड्रग्स विकायची.

Dec 11, 2011, 03:51 AM IST