high uric acid

Special Chutney : 'ही' हिरवी चटणी Uric Acid रुग्णांसाठी रामबाण! आजच समावेश करा तुमच्या डाएटमध्ये

Special Chutney For Uric Acid : आजकाल युरिक अ‍ॅसिडची समस्या साधारण गोष्ट झाली आहे. तरुण पिढीमध्येही ही समस्या गंभीर होत चालली आहे. अशावेळी तुमच्या आहारात या हिरव्या चटणीचा समावेश केल्यास तुम्हाला फायदा मिळेल असं आहार तज्ज्ञांनी सांगितलंय. 

 

Jun 24, 2024, 10:15 AM IST

युरिक अ‍ॅसिड वाढल्याने सांधेदुखीने हैराण आहात, रोज रिकाम्या पोटी प्या 'या' बियांचे पाणी

Seeds Water For Uric Acid: युरिक अॅसिड वाढल्यानंतर काय करावं, असा प्रश्न अनेकांना पडतो. किचनमधीलच हा पदार्थ खूप फायदेशीर आहे.

May 20, 2024, 03:59 PM IST

Uric Acid चे खडे तोडण्यासाठी मदत करतील 4 योगासने, सांधेदुखीपासून मिळेल आराम

Yoga To Lower Uric Acid Level: शरीरात युरिक ऍसिडची पातळी वाढल्यास प्रचंड सांधेदुखी  आणि वेगवेगळा त्रास होतो. अशावेळी दररोज न चुकता करा ही 4 योगासने. 

Apr 17, 2024, 02:17 PM IST

'या' लोकांनी हिरवे वाटाणे खाऊ नयेत?

Green Peas : हिवाळा सुरु झाला की, बाजारात ताज्या आणि हिरव्या भाज्या आपल्याला आकर्षित करतात. गाजर, वाटाणे याची आवक हिवाळ्यात वाढते. मग अशात हिरवे वाटाण्यांपासून पदार्थ घरोघरी बनतात. वाटाणे खाण्याचे जसे फायदे आहेत. तसंच काही लोकांनी हिरवे वाटाणे खाणे टाळले पाहिजे. 

Jan 7, 2024, 04:10 PM IST

हिवाळ्यात गव्हाच्या चपात्यांऐवजी 'या' धान्याच्या खा भाकऱ्या! दिसतील फायदेच फायदे

Pearl Millets For Uric Acid:  तुमच्या शरीरात युरिक अ‍ॅसिडचे प्रमाण जास्त असेल तर तुम्ही गव्हाऐवजी बाजरीच्या पिठापासून बनवलेल्या भाकऱ्या खाण्यास सुरुवात करा. 

Dec 4, 2023, 12:36 PM IST